Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : गॅस सिलिंडरच्या वाहनाने रुग्णालय उडवून देण्याची धमकी; पोलिसांत तक्रार येताच गुन्हा झाला दाखल

याप्रकरणाची तक्रार येताच धंतोली पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, संबंधितांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. सध्या याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 13, 2025 | 08:50 AM
Iran-Israel War : केंद्र सरकारकडून दिलासा; LPG चे उत्पादन वाढवण्याचे दिले आदेश, 'सर्वसामान्यांना प्राधान्य द्या...'

Iran-Israel War : केंद्र सरकारकडून दिलासा; LPG चे उत्पादन वाढवण्याचे दिले आदेश, 'सर्वसामान्यांना प्राधान्य द्या...'

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : धंतोलीतील एका खाजगी रुग्णालयाला गॅस सिलिंडरच्या वाहनाने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. या धमकीने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोट्यवधींच्या भूखंड व्यवहारातून ही धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकाराची धंतोली पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, गुन्हाही दाखल केला आहे.

याबाबतची फिर्यादी डॉ. महेश चंदुलाल फुलवानी (वय 55, रा. श्रीकृष्ण हॉस्पिटल, धंतोली) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. नीरज राधेश्याम गांधी (रा. विजयानंद सोसायटी) असे आरोपीचे नाव आहे. फुलवानी यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी नवीन रुग्णालय सुरू करण्यासाठी सोमलवाडा येथे 13.50 कोटी रुपयांचा भूखंड खरेदी करण्याचा करार केला होता. करारावेळी त्यांनी 5.50 कोटी रुपये आगाऊ दिले, तर उर्वरित रक्कम वर्षभरात देण्याचे ठरले. मात्र, या भूखंडावर दुसऱ्याच कंपनीने दावा दाखल केल्याने प्रकरण न्यायालयात गेले आणि उर्वरित रक्कम थांबविण्यात आली.

दरम्यान, नोव्हेंबर 2017 मध्ये आरोपी नीरज गांधी याने रुग्णालयात येऊन डॉ. फुलवानी यांची भेट घेतली व संबंधित भूखंड आधीच विकला गेल्याचा दावा केला. डॉ. फुलवानी यांनी त्याला कांचनगंगा रियलटर्सच्या संचालकांकडे चौकशी करण्यास सांगितले. मात्र, गांधी याने जागेचा ताबा सोडण्यासाठी डॉ. फुलवानी यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यांनी हा प्रकार कांचनगंगा रियलटर्स प्रा. लि. च्या संचालकांना सांगितला.

तेव्हा संचालकांनी त्याच्याशी कुठलाही सौदा झाला नसल्याचे सांगितले. त्यामुळे डॉ. फुलवानी यांनी गांधीला प्रतिसाद दिला नाही. यामुळे चिडलेल्या गांधीने रक्कम न दिल्यास गॅस सिलिंडरच्या वाहनाने रुग्णालय उडवण्याची धमकी दिली. मात्र डॉ. फुलवानी यांनी त्याच्या धमकीला न घाबरता त्यांनी याप्रकरणाची तक्रार पोलिसांत दिली आहे.

पोलिसांचा तपास सुरु

याप्रकरणाची तक्रार येताच धंतोली पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, संबंधितांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. सध्या याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Web Title: Threat to blow up hospital with gas cylinder vehicle nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2025 | 08:50 AM

Topics:  

  • Nagpur Crime News
  • Nagpur News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.