Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dog Crime: कुटुंबीयांच्या जुन्या वादातून 2 मुक्या जीवांचा बळी; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार

छत्रपती संभाजीनगरमध्ये संतापजनक आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे. नातेवाईकांच्या जुन्यावादातुन दोन मुक्या जीवांचा जीव घेण्यात आला आहे. या घटनेने परीसरात खळबळ उडाली आहे.  लोखंडे कुटुंबीयाने तक्रार दाखल केली असुन पुढील तपास सुरू आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Aug 27, 2026 | 11:47 AM
Dog Crime: कुटुंबीयांच्या जुन्यावादातुन 2 मुक्या जीवांचा बळी; छ. संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार

Dog Crime: कुटुंबीयांच्या जुन्यावादातुन 2 मुक्या जीवांचा बळी; छ. संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार

Follow Us
Follow Us:
  • नातेवाईकांच्या  जुन्यावादातुन श्वानांची हत्या
  • हत्या करण्यामागे कट रचल्याचा आरोप
  • मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने केली हत्या
Chatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर मध्ये खळबळजनक प्रकार घडला आहे. दोन नातेवाईकांच्या जुन्यावादातुन हा प्रकार घडल्याचे समोर आले असुन या घटनेने परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेला माहीतीनुसार, छत्रपती संभाजीनगरच्या नारळीबाग परीसरातील राहणाऱ्या लोखंडे कुटुंबासोबत हा प्रकार घडला. या भागात राहणाऱ्या लोखंडे कुटुंबीयाकडे दोन श्वानांची पिल्ली होती. पण अज्ञात व्यक्तीने जुन्या वादातुन  दोन श्वानांच्या पिल्लांची हत्या केली.

या कुटंबीयांकडे  दोन पाळीव श्वानांची पिल्लं होती. त्यांचा आरोप आहे की, मध्यरात्री दोनच्या सुमारास  निर्घुण हत्या झाल्याचे सकाळी उघडकीस आले. लोखंडी कुटुंबीयांच्या शेजारीच राहणाऱ्या नातेवाईकांसोबत गेल्या अनेक दिवसांपासुन वाद सुरू होते. हा वाद कौटुंबिक होता.  नातेवाईकांकडून दोन्ही श्वानांना मारून टाकण्याची धमकी देण्यात आली होती, असा आरोप लोखंडे कुटुंबीयांनी केला आहे. 

हेही वाचा: Pune Crime: पैशांमुळे दुरावलेली मैत्री १० वर्षांनी पुन्हा जुळली; ४.८५ लाखांच्या वादावर अडीच लाखांत तडजोड

लोखंडे कुटुंबीयांच्या दोन्ही लाडक्या श्वानांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. श्वानांनी रस्त्यावर घाण केल्याच्या कारणावरून लोखंडे कुटुंबीय आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता.  वादाच्या पार्श्वभूमीवर श्वानांच्या मृत्यूमागे नातेवाईकांचा हात असण्याचा संशय लोखंडे कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. दोन्ही श्वानांचा मृत्यू झाल्याचे सकाळी उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ सिटी चौक पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, श्वानांच्या मृत्यूमागील नेमके कारण तसेच या घटनेत कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू केला आहे.

पोलिसांकडून परिसरातील परिस्थितीची माहिती घेण्याबरोबरच संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात आहे. दरम्यान, दोन पाळीव श्वानांच्या मृत्यूमुळे लोखंडे कुटुंबीयांमध्ये दुःखाचे वातावरण असून, या घटनेने परिसरातील नागरिकांचेही लक्ष वेधले आहे.

लोखंडे कुटुंबीयांच्या दोन्ही लाडक्या श्वानांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. श्वानांनी रस्त्यावर घाण केल्याच्या कारणावरून लोखंडे कुटुंबीय आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. यावेळी नातेवाईकांकडून दोन्ही श्वानांना मारून टाकण्याची धमकी देण्यात आली होती, असा आरोप लोखंडे कुटुंबीयांनी केला आहे.

हेही वाचा:पुणे रेल्वे स्थानकावर ३.४२ कोटींचे एमडीएमए, क्रिस्टल मेथ जप्त; आंतरराष्ट्रीय तस्करीचे रॅकेट उघडकीस

या पूर्वीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर श्वानांच्या मृत्यूमागे नातेवाईकांचा हात असण्याचा संशय लोखंडे कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. दोन्ही श्वानांचा मृत्यू झाल्याचे सकाळी उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ सिटी चौक पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, श्वानांच्या मृत्यूमागील नेमके कारण तसेच या घटनेत कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून परिसरातील परिस्थितीची माहिती घेण्याबरोबरच संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात आहे. दरम्यान, दोन पाळीव श्वानांच्या मृत्यूमुळे लोखंडे कुटुंबीयांमध्ये दुःखाचे वातावरण असून, या घटनेने परिसरातील नागरिकांचेही लक्ष वेधले आहे.

Web Title: Two dogs lose their lives due to an old feud between two families shocking incident in chhatrapati sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 10:01 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime news in marathi
  • Dog

संबंधित बातम्या

Sambhajinagar Plot Fraud: छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच प्लॉटचे दोनदा खरेदीखत; चौघांविरुद्ध गुन्हा
1

Sambhajinagar Plot Fraud: छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच प्लॉटचे दोनदा खरेदीखत; चौघांविरुद्ध गुन्हा

छत्रपती संभाजीनगर हादरले! ‘याला जिवंत सोडू नका’ मध्यरात्री पोलिसाला घेरले, तरुणीचा पोलीस अंमलदारावर चाकूने हल्ला अन्…
2

छत्रपती संभाजीनगर हादरले! ‘याला जिवंत सोडू नका’ मध्यरात्री पोलिसाला घेरले, तरुणीचा पोलीस अंमलदारावर चाकूने हल्ला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.