कर्नाटकातील बेंगळुरू पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी योगगुरू निरंजन मूर्ती यांना अटक केली आहे. मूर्तीने योग शिकण्यासाठी आलेल्या सहा महिलांना आपल्या वासनेच्या आहारी नेले
तेलंगणामध्ये आईच्या ममतेला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने तिच्या अवैध संबंधात अडथळा ठरणाऱ्या तिच्या २ वर्षाच्या मुलीची हत्या केली आणि तेदेखील प्रेमीच्या मदतीने, जाणून घ्या अधिक…
बंडू आंदेकरच्या घरातून तब्बल ७७० ग्रॅम सोन्याचे दागिने (ज्यांची किंमत सुमारे ८५ लाख रुपये आहे), ३१ हजार रुपयांची चांदी आणि २ लाख ४५ हजार रुपयांची रोकड पोलिसांच्या हाती लागली.
आयुष कोमकर खून प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत बुलढाणा जिल्ह्यातून सहा जणांना अटक केली आहे. मेहकर तालुक्याजवळील एका गावाच्या दिशेने जात असताना पोलिसांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले.
देशभरात महिलांवरील हिंसाचाराच्या समस्येत लक्षणीय वाढ झाली आहे. अलिकडच्या आकडेवारीनुसार, प्रत्येक ३ पैकी १ महिला तिच्या पतीकडून शारीरिक किंवा लैंगिक शोषणाचा बळी पडते असे सांगण्यात आले आहे
रक्षाबंधनाच्या पवित्र सणाआधीच बहिणीने आपल्या भावाचा खून केल्याची भयानक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. HIV पॉझिटिव्ह असल्यामुळे आणि कर्जाचा डोंगर झाल्याने खून केल्याचे सांगण्यात आले
पदवीच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या २२ वर्षीय एका मुलाने प्रेम प्रकरणातून त्याच्या प्रेयसीच्या नवऱ्याचा डोक्यात फावडा घालून निर्घृण हत्या केली. ही घटना वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. त्याला अटक करण्यात…
एक ३५ वर्षीय महिला आपल्या लहान मुलासह रात्रीच्या सुमारास जात होती. त्यावेळी तिला घरी सोसाट असे म्हणत दुचाकीवरून जंगलात नेले. तेथे तिघांनी मिळून तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
संबंधित व्हिडीओमध्ये काही तरुण हातात धारदार शस्त्र घेऊन एकमेकांवर झडप घालत असल्याचे दिसून येते. तसेच, ही झटापट पाहण्यासाठी परिसरात नागरिकांची गर्दी झाल्याचेही स्पष्ट दिसत आहे.
निलेश चव्हाणच्या लॅपटॉपमध्ये काही व्हिडीओ क्लिप असल्याचा आरोप करण्यात आल्याने पोलिसांनी तो जप्त केला होता. पण तो लॅपटॉप माझा नसल्याचे दावा चव्हाणने केला आहे.