Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ulhasnagar Crime: उल्हासनगरात सावकाराची गुंडागर्दी; तरुणाचे अपहरण करून लॉजमध्ये अमानुष छळ

उल्हासनगरमध्ये व्याजाच्या पैशांच्या वादातून सावकाराने तरुणाचे अपहरण करून लॉजमध्ये अमानुष मारहाण, नग्न व्हिडिओ आणि गुप्तांग कापण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली. पैसे दिल्यानंतर सुटका; आरोपी फरार.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 15, 2026 | 08:26 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • व्याजाच्या पैशांवरून सावकाराचा तरुणावर हल्ला
  • चायनीज सेंटरमधून जबरदस्तीने अपहरण
  • लॉजमध्ये कोंडून मारहाण व नग्न व्हिडिओ शूट
  • गुप्तांग कापण्याची व कुटुंबाबाबत धमकी
उल्हासनगर: उल्हासनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावकाराच्या गुंडागर्दीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. व्याजाने दिलेले पैसे वेळेत न मिळाल्याच्या कारणावरून एका सावकाराने भरदिवसा चायनीज सेंटरमध्ये घुसून एका तरुणाचे अपहरण केले. त्यांनतर त्याला बेदम मारहाण करत लॉजमध्ये डांबून अर्ध नग्न अवस्थेत व्हिडिओ काढले. त्यांनतर चाकूच्या धाकावर अमानुष छळ केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीड हजारांची लाच स्वीकारणं सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला भोवलं; ACB ने रंगेहात पकडलं

काय नेमकं प्रकरण?

या प्रकरणात पीडित तरुणाचे नाव चिराग मीरचंदानी (३० वर्षीय) असे आहे. तो अंबरनाथ येथील पूर्व आश्रय आनंद इमारत येथे कुटुंबासह राहतात. त्यांनी आरोपी सावकार अमित चागुला याच्याकडून 4 लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्यापैकी २ लाख ५० हजार रुपये त्यांनी परत केले होते. मात्र आरोपी ४ लाख ५० हजार रुपयांची मागणी करत होता. वाढत्या व्याजामुळे उर्वरित रक्कम देण्यास नकार दिल्यांनतर आरोपींनी कट रचला.

९ फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास कॅम्प क्रमांक 5 येथील एका चायनीज सेंटरमध्ये जेवत असताना आरोपींनी लोखंडी पाइपने चिरागला मारहाण केली. त्यांनतर जबरदस्तीने कारमध्ये बसवून बदलापूर येथे एका कार्यालयात नेले तिथे देखील मारहाण करण्यात आली. त्यांनतर त्याला माथेरान येथे नेऊन एका लॉजमध्ये कोंडून ठेवण्यात आले. तिथे त्याला नग्न करून मारहाण करत त्याचा व्हिडिओ तयार करण्यात आला. पैसे न दिल्यास गुप्तांग कापून टाकणार अशी धमकी त्यांनी दिली. एवढेच नाही तर त्याच्या बहिणीबाबत अश्लील व अवमानकारक वक्तव्य करत पैश्यांची मागणी केली.

कशी झाली सुटका

आरोपींच्या सांगण्यावरून कैलाश नगर परिसरातील एका व्यक्तीकडे १ लाख २५ हजार रुपये जमा केल्यानंतर चिराग यांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात अमित चागुला, कमल नागदेव आणि त्यांच्या दोन अन्य साथीदारांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत व पुढील तपास सुरू आहे.

Vasai Virar Crime News: आयुष्य इतकं स्वस्त झालं आहे का? वसई विरार परिसरात एकाच दिवशी 6 जणांची आत्महत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपहरणाचे कारण काय होते?

    Ans: व्याजाच्या पैशांची वाढीव मागणी आणि वाद.

  • Que: पीडितावर काय अत्याचार झाले?

    Ans: मारहाण, लॉजमध्ये कैद, नग्न व्हिडिओ व गुप्तांग कापण्याची धमकी.

  • Que: सुटका कशी झाली?

    Ans: 1.25 लाख रुपये जमा केल्यानंतर.

Web Title: Ulhasnagar crime moneylenders hooliganism in ulhasnagar youth kidnapped and tortured inhumanly in a lodge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 08:26 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
1

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
2

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
3

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
4

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.