Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भयंकर! पतीने पाकिस्तीनी महिलेशी केलं दुसरं लग्न, रागाच्या भरात पत्नीने पोटच्या 4 पोरांना हातोड्याने ठेचलं

Ambedkarnagar Crime : पतीचा राग मुलांवर काढला अन् चारही मुलांची हत्या करुन पत्नी फरार. पोलिस महिलेचा शोध घेत असून मुलांना होतोडीसारख्या जड वस्तूने मारुन हत्या केल्याचा संशय आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 03, 2026 | 10:45 AM
भयंकर! पतीने पाकिस्तीनी महिलेशी केलं दुसरं लग्न, रागाच्या भरात पत्नीने पोटच्या 4 पोरांना हातोड्याने ठेचलं

भयंकर! पतीने पाकिस्तीनी महिलेशी केलं दुसरं लग्न, रागाच्या भरात पत्नीने पोटच्या 4 पोरांना हातोड्याने ठेचलं

Follow Us
Follow Us:
  • पतीच्या दुसऱ्या लग्नाच्या धक्क्याने संतप्त पत्नीने टोकाचा निर्णय घेतल्याचा संशय
  • चार मुलांचे मृतदेह घरात सापडले; घटनेनंतर महिला फरार
  • पोलिसांकडून तपास सुरू, मोबाईल आणि घटनास्थळाची सखोल चौकशी
उत्तर प्रदेशच्या अंबेडकरनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे जिनृ सर्वांच्याच अंगावर शहारा आणला. पतीने दुसरं लग्न केलं म्हणून संतप्त पत्नीने पोटच्या मुलांवर हा राग काढला आणि निघृणरित्या आपल्या चार मुलांची हत्या केली. या घटनेनंतर आता आरोपी महिला फरार असून पोलिस कसून तिचा शोध घेत आहेत. मुलांचे मृतदेह पोलिसांच्या ताब्यात असून घरात सापडलेल्या मोबाईल फोनची आता चाैकशी केली जात आहे.

Nasrapur Crime News: नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेची गुन्ह्याची कबुली

सदर घटना ही शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास मिरानपूरमधील एका घरातून उघडकीस आली. पोलियांच्या माहितीनुसार, पती नियाज हा काही वर्षांपासून साैदी अरेबिया येथे काम करत होता. त्याने तिथेच एका पाकिस्तानी महिलेशी दुसरा निकाह केला. पतीच्या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळताच पत्नी गसिया खातून तणावात गेली आणि यातच तिने आपल्या चारही मुलांची हत्या केली. तिने शुक्रवारी रात्री नशायुक्त पदार्थ अन्नात मिसळून मुलांना खाऊ घातले आणि नंतर जड वस्तूने ठेचत त्यांची हत्या केली. यानंतर तिने खोलीला आतून कुलूप लावले आणि ती फरार झाली.

ही घटना तेव्हा उघडकीस आली जेव्ही साैदी अरेबियात राहणाऱ्या पतीने नातेवाईकांना चाैकशीसाठी घरी पाठवले. पत्नी फोन उचलत नाहीये यावरुन त्याला संशय आला आणि त्याने नातेवाईकांना घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी पहिल्या मजल्यावरून जेव्हा घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना खोलीत चारही मुलांचे मृतदेह सापडले. दार बंद असल्याने बाल्कनीतून पोलिसांनी घरात प्रवेश केला आणि मुख्य दरवाजा उघडला. पहिल्या मजल्यावरील एका खोलीत मुलांचे मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत एका खाटेवर पडलेले आढळले.

Nasrapur crime News: नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट; राज्य महिला आणि बाल हक्क आयोगाकडून दखल

एसपी प्राची सिंह यांनी सांगितले की, रक्ताचे डाग भिंतीपासून पलंगापर्यंत पसरले होते. खोलीत मुलांच्या उलट्यांचे अंश आढळले. हत्येपूर्वी जेवणात काही विषारी पदार्थ मिसळण्यात आला आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली, असा संशय आहे. मुलांच्या डोक्यावर विटा आणि हातोड्याने प्रहार करण्यात आला असावा, असा संशय आहे. तथापि, खोलीतून काहीही सापडले नाही. पोलिसांनी चारही मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले आहेत आणि आरोपी महिलेचा शोध घेतला जात आहे.

 

Web Title: Up ambedkar nagar mother kills four children after husband remarries a pakistani women

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 10:45 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये
1

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये

Crime News: १८ वर्षीय तरुणाचा धक्कादायक प्रकार; पोलीस हेड कॉन्स्टेबल वडिलांवर गोळीबार, आईलाही मारण्याचा प्रयत्न
2

Crime News: १८ वर्षीय तरुणाचा धक्कादायक प्रकार; पोलीस हेड कॉन्स्टेबल वडिलांवर गोळीबार, आईलाही मारण्याचा प्रयत्न

पुरंदरमध्ये खळबळ! धमकी देत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; हॉटेलमध्ये नेले अन्…
3

पुरंदरमध्ये खळबळ! धमकी देत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; हॉटेलमध्ये नेले अन्…

रुग्णालयावर कारवाई न करण्यासाठी २० लाखांची मागणी; लाच घेताना महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
4

रुग्णालयावर कारवाई न करण्यासाठी २० लाखांची मागणी; लाच घेताना महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.