Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UP Crime: कुशीनगरमध्ये नराधमाचा अमानुष धुमाकूळ; आई-पत्नीची विटांनी ठेचून केली हत्या, नंतर कवटीतील मांस…

उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये 30 वर्षीय सिकंदर गुप्ताने आई आणि पत्नीची छतावर विटांनी ठेचून निर्घृण हत्या केली. कवटीतील मांस खाल्ल्याचा आरोप आहे. आरोपी ताब्यात असून मानसिक तपासणी सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 18, 2026 | 03:00 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कुशीनगरच्या परसा गावात आई व पत्नीची अमानुष दुहेरी हत्या
  • आरोपीला दारू व गांजाचे व्यसन; मानसिक अस्थिरतेचा संशय
  • दोन तासांत आरोपी अटकेत, मानसिक स्थितीची तपासणी सुरू
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. एका ३० वर्षीय नराधमाने आपल्या आई आणि पत्नीला त्यांच्या घराच्या छतावर बेदम मारहाण करून हत्या केली. आधी बेदम मारहाण केली, नंतर दोघींचेही डोके विटांनी फोडले. एवढेच नाही तर कवटीतील मांस काढून खाल्ले आणि दोघांच्या कवटीतील मांस खाली फेकल्याचे समोर आले. या घटनेने संपूर्ण गाव भयभीत झाले असून गावात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याची मानसिक स्तिथी देखील तपासली जात आहे. मात्र त्यांनी हत्या का केली, या हत्येमागचं नेमकं कारण काय? जाणून घ्या.

Dharashiv Crime: सावत्र आईला मूल झाल्यास संपत्तीत वाटेकरी वाढतील… रागातून १७ वर्षीय मुलाने बापाचा खून

काय नेमकं घडलं?

आरोपीचे नाव सिकंदर गुप्ता (वय वर्ष 30) असे आरोपीचे नाव आहे. आरोप हा मुंबईत मजूर म्हणून काम करत होता. तो एका महिन्यापूर्वीच गावी परतला होता. सिकंदरची पत्नी प्रियंका (वय वर्ष 28) आणि आई रूना देवी (वय वर्ष 60) हे घराच्या छतावर होते. सकाळच्या सुमारास आरोपीनं दोघांवर प्राणघातक हल्ला केला. वीट उचलून दोघांची डोकी फोडली. या हल्ल्यामुळे त्या दोघांचाही जागीच जीव गेला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, सिकंदरने कवटीचे मांस खाण्यास सुरूवात केली. तसेच मांसाचे तुकडे फेकण्यास सुरूवात केली.

हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. या भयंकर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपीवर दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केले. दोन तासांनंतर आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. पोलीस आरोपीची मानसिक स्थिती देखील तपासात आहेत.

दारू आणि गांजाचे व्यसन

सिकंदरचे लग्न चार वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात झाले. मात्र, सिकंदर दररोज दारू पित होता. या व्यसनामुळे दोघांमध्ये प्रचंड भांडणे व्हायची. याच भांडणातून आरोपीनं क्रूर पद्धतीनं आई आणि पत्नीला संपवलं असल्याची माहिती आहे. गावकऱ्यांचा आरोप आहे की, सिकंदरला दारू आणि गांजाचे व्यसन होते. तो वारंवार पत्नी आणि आईला मारहाण करायचा. तसेच दोघांना जीवे मारण्याची धमकी देखील देत होता.

अटकेनंतर संवाद साधण्यास तयार नव्हता

लखनऊ येथील वरिष्ठ क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ पीके खत्री म्हणतात, कुशीनगरमधील आरोपी मनोविकाराने ग्रस्त असल्याचे दिसून येत आहे. ही एक गंभीर मानसिक आरोग्य स्थिती आहे. आरोपीला जेव्हा ताब्यात घेण्यात आले, तेव्हा तो खूप अस्वस्थ होत. तसेच संवाद साधण्यास तयार नव्हता. त्याची मानसिक स्थिती पूर्णपणे बिघडली असल्याचं दिसून येत आहे”. सध्या या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Accident News: पुणे-सोलापूर हायवेवर ड्रायव्हरचा ताबा सुटला अन् थेट…; 5 मृतदेह गाडीतच अडकले

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील परसा गावात.

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: सिकंदर गुप्ता (वय 30), मुंबईत मजूर म्हणून काम करणारा.

  • Que: पोलिसांची पुढील कारवाई काय?

    Ans: दुहेरी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीची मानसिक तपासणी सुरू आहे.

Web Title: Up crime he bludgeoned his mother and wife to death with bricks and then ate the flesh from their skulls

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • crime
  • uttar pradesh crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.