Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विमानाने फिरायचा अन् इमारतीवर Spiderman सारखा चढून चोरी करायचा, १२ तासात पोलिसांकडून अटक

आज काल चोरीच्या घटना जास्त होत असल्याचे समोर येत आहे. आता, मुंबईत एक स्पाईडरमॅनसारखा चोरटा पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. मालाडमधील एका ठिकाणी चोरी केल्यानंतर पोलिसांनी त्याला 12 तासांत बेड्या ठोकल्या आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 12, 2025 | 02:55 PM
CRIME ( फोटो सौजन्य - PINTEREST )

CRIME ( फोटो सौजन्य - PINTEREST )

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: आज काल चोरीच्या घटना जास्त होत असल्याचे समोर येत आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी कल्याण मधील एका चोरट्याचा तेलंगणात एन्काऊंटर केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे हा चोरटा चक्क विमानाने फिरस्ती करून मोठंमोठ्या शहरात चोरीचा प्लॅन आखायचा. त्याच्यावर विविध शहरात गुन्हे दाखल होते. आता मुंबईतून असाच एक प्रकार समोर आला आहे.

सरपंच देशमुखांना मारण्यासाठी 4 जीवघेण्या हत्यारांचा वापर, अंगावर 150 जखमा; रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर

आता, मुंबईत एक स्पाईडरमॅनसारखा चोरटा पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. मालाडमधील एका ठिकाणी चोरी केल्यानंतर पोलिसांनी त्याला 12 तासांत बेड्या ठोकल्या आहेत. तसेच, चोरट्याकडून 36 लाख 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि हिरे देखील जप्त करण्यात आले आहेत.

मालाड पोलिसांनी सापळा रचून जोगेश्वरी रेल्वे स्थानकाच्या रुळांवर फिल्मी शैलीत १ किलोमीटर धावून आरोपीला अटक केली आहे. मुंबईतील मालाड पश्चिम, रामबाग लेन ॲडव्हान्स पलाझो बिल्डिंगमध्ये मध्यरात्री स्पायडरमॅनप्रमाणे इमारतीवर चढून चोरी करणाऱ्या चोरट्याला मालाड पोलिसांनी अवघ्या 12 तासात अटक केली. मालाड पोलिसांनी चोराकडून 36 लाख 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि हिरे जप्त केले आहेत. संतोष सुरेश चौधरी उर्फ वैतू (२३) असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात 30 पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. दरम्यान, सध्या हा चोरटा आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून आरोपीने अजून कुठे चोरी किंवा इतर कोणता गुन्हा केला आहे का, याचा तपास घेत आहेत.

Web Title: Used to travel by plane and climb buildings like spiderman to steal arrested by police within 12 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 02:54 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • House Theft
  • Mumbai

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

Crime News : घर फोडण्याचा डाव फसला, पण चोरट्यांनी परत जाताना…; कोथरुडमध्ये नेमकं काय घडलं?
3

Crime News : घर फोडण्याचा डाव फसला, पण चोरट्यांनी परत जाताना…; कोथरुडमध्ये नेमकं काय घडलं?

Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार
4

Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.