Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: पती-पत्नीच्या वादाचा भयानक शेवट; विळ्याने सपासप वार करून अल्पवयीन मुलाचा घेतला जीव, नंतर…

उत्तरप्रदेशातील फिरोजाबादमध्ये दारुच्या आहारी गेलेल्या बापाने कौटुंबिक वादातून 12 वर्षीय मुलाचा विळ्याने गळा चिरून खून केला. मृतदेह पेटीत लपवून आरोपी फरार झाला असून पोलिसांचा शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 03, 2026 | 01:33 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पोटच्या मुलानेच विळ्याने चेहरा व मानेवर सपासप वार
  • मृतदेह घरातील पेटीत कपड्यांखाली लपवलेला
  • आई शाळेत, बहिण क्लासला असताना प्रकार
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती-पत्नीच्या वादात एका अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या बापानेच आपल्या १२ वर्षीय मुलाची हत्या केल्याचे समोर आले आहे. त्याने हत्या केल्यानंतर मुलाचा मृतदेह एका पेटीत लपवला त्यानंतर तो तिथून फरार झाला. काय घडलं नेमकं? जाणून घ्या प्रकरण?

Madhyapradesh Crime: महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह! मुलीने रॅपिडो बुक केली अन्…, चालकाने रस्त्यात केला बलात्कार

काय नेमकं प्रकरण?

उपुक्त घटना ही फिरोजाबाद परिसरातील मक्खनपूर भागातील आहे. राजेश लोधी हा आपली पत्नी उर्मिला आणि दोन मुलांसह राहत होता. मयंक(12) आणि महिमा(14) अशी त्यांच्या दोन मुलांची नावं आहेत. राजेशला दारुचे व्यसन असून गेल्या 12 वर्षांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरु होते. उर्मिला एका खाजगी शाळेत शिक्षिका आहे. घटनेच्या दिवशी ती शाळेत गेली होती. तर मुलगी महिमा क्लाससाठी गेली होती. ही संधी साधून आरोपी राजेश याने आपल्या मुलाला संपवलं. राजेशने विळ्याने मयंकच्या चेहरा आणि मानेवर सपासप वार करुन त्याची निर्घृण हत्या केली. त्यानंतर मुलाचा मृतदेह घरातील एका पेटीत कपड्यांच्या खाली दडवून तो तिथून पसार झाला.

कशी उघडकीस आली घटना

पीडित मुलाची आई दुपारी दोनच्या सुमारास उर्मिला शाळेतून घरी परतली, तेव्हा तिला घरभर रक्ताचे डाग दिसले. मुलगा मयंक कुठेही दिसत नसल्याने तिने तात्काळ पोलिसांना फोन केला. पोलिसांनी तीन तास कसून शोध घेतला असता, पेटीमध्ये कपड्यांच्या खाली मयंकचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह सापडला.

उर्मिलाच्या माहेरच्यांनी केला राडा

दरम्यान, मयंकच्या हत्येची बातमी समजताच उर्मिलाच्या माहेरच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी राजेशचे वडील आणि इतर नातेवाईक मुलाच्या हत्येनंतर तिथे आले नाहीत, यामुळे संतप्त झालेल्या मंडळींनी राजेशच्या वडिलोपार्जित घरावर जाऊन जोरदार राडा केला आणि घराची तोडफोड केली.

दारुच्या आहारी गेलेला बाप

आरोपी राजेश हा दारूच्या आहारी गेला होता. कौटुंबिक वादातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवण्यात आला असून पोलिस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात आहे. एका बापानेच आपल्या मुलाची अशी निर्घृण हत्या केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Chhatrapati Sambhajinagar Accident: आहिल्यानगर रोडवर भीषण रिक्षा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू तर…

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: उत्तरप्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील मक्खनपूर परिसरात.

  • Que: हत्या कोणी केली

    Ans: मृत मुलाच्या वडिलांनीच – राजेश लोधी.

  • Que: हत्या कशी करण्यात आली?

    Ans: विळ्याने गळा व चेहऱ्यावर वार करून निर्घृण हत्या.

Web Title: Uttar pradesh crime a horrific end to a husband wife dispute the minor son was killed with repeated blows from a sickle and then

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 01:33 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
1

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
2

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
3

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
4

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.