Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: माणुसकीला काळिमा! लग्नाला नकार दिल्याचा राग; झोपेत असलेल्या कुटुंबावर अ‍ॅसिड हल्ला, 4 जण गंभीर

उत्तर प्रदेशातील बरेली येथे विवाहाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून उमेश कश्यपने झोपेत असलेल्या कुटुंबावर अ‍ॅसिड फेकून हल्ला केला. या भीषण हल्ल्यात महिला, तिचा पती आणि दोन लहान मुले गंभीर जखमी झाली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 18, 2026 | 01:26 PM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • विवाह प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून कुटुंबावर अ‍ॅसिड हल्ला
  • महिला, तिचा पती आणि दोन लहान मुले गंभीररीत्या होरपळली
  • आरोपी उमेश कश्यपविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोध सुरू केला
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला नकार दिल्याने एका व्यक्तीने विवाहित महिलेसह तिच्या संपूर्ण कुटुंबावर रात्री झोपेत असताना ॲसिड फेकून हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात विवाहित महिला तिचा पती आणि दोन निष्पाप लहान मुले गंभीररित्या जखमी झाले आहेत. याप्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसाचा पासून सुरु करत आहेत. घडलेली घटना बरेली जिल्ह्यातील शेरगड परिसरात घडली आहे.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील आरोपीचे नाव उमेश कश्यप असे आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पीडित कुटुंब घराच्या आत न झोपता बाहेर वारंड्यात मच्छरदाणी लावून झोपले होते. त्यावेळी उमेश कश्यक हा छताच्या रस्त्याने अत्यंत गुप्तपणे घराच्या आत घुसला. सर्व कुटुंब गाड झोपत असल्याची खात्री करून घेत त्याने अचानक मच्छरदाणीच्या वरूनच संपूर्ण कुटुंबावर ऍसिड फेकले.

NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, अखेर शिवराज मोटेगावकरला सीबीआयकडून अटक

ऍसिड अंगावर पडतात कुटुंब असाह्य वेदनेने किंचाळले. या हल्ल्यात विवाहित महिला तिचा पती आणि दोन लहान मुले गंभीररित्या होरपळली. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर स्थानिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले आहे. तर एकाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवावे लागले आहे. या घटनेने प्रचंड परिसरात खळबळ उडाली.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळतात पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. आरोपी उमेश कश्यप याला पीडित महिलेची लग्न करण्याची इच्छा होती. त्याने यापूर्वी तिला लग्नाचा प्रस्ताव दिला होता, मात्र महिलेने त्याचा हा प्रस्ताव स्पष्टपणे नाकारला. विशेष म्हणजे आरोपी उमेश हा आधीपासूनच विवाहित आहे तरीही तो पीडित महिलेवर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. आरोपी गेल्या अनेक दिवसापासून त्या महिलेला सतत त्रास देत होता आणि तिच्यावर वेगवेगळ्या प्रकारे दबाव निर्माण करत होता मात्र जेव्हा महिलेने कोणत्याही परिस्थितीत त्याचे ऐकण्यास नकार दिले तेव्हा त्यांनी राग मनात धरून हे टोकाचे निर्णय उचलले. असे स्थानिकांनी माहिती दिली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तरुणीने थोबाडीत मारल्यामुळे तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; गळफास लावून संपवले जिवन

💡

Frequently Asked Questions

  • Que: अ‍ॅसिड हल्ल्याची घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील शेरगड परिसरात घडली.

  • Que: आरोपीने हल्ला का केला?

    Ans: महिलेने विवाहाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून आरोपीने सूडाने हल्ला केला.

  • Que: या हल्ल्यात किती जण जखमी झाले?

    Ans: या हल्ल्यात महिला, तिचा पती आणि दोन लहान मुले असे चार जण गंभीर जखमी झाले.

Web Title: Uttar pradesh crime a stain on humanity vengeance for refusing marriage acid attack on sleeping family4 critically injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 01:26 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
1

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
2

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
3

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
4

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.