Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: टीव्ही पाहण्यावरून आईची ओरड, 12 वर्षांच्या मुलाने उचललं टोकाचं पाऊल

नोएडामध्ये आईच्या ओरडण्यामुळे मनाला धक्का बसलेल्या 12 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाईल-टीव्हीच्या सवयीवरून आई-मुलामध्ये वाद झाला होता. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 07, 2026 | 02:42 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • घटना उत्तर प्रदेशातील नोएडा येथे घडली
  • 12 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली
  • टीव्ही पाहण्याच्या सवयीवरून आईने ओरडलं होतं
उत्तर प्रदेश: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईच्या ओरडण्यामुळे एका १२ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलाला त्याच्या आईने सतत टीव्ही पाहत असल्याच्या कारणावरून ओरडलं होतं. त्यांनतर पीडित मुलाची आई कामावर गेली. घरात कोणीच नसतांना त्याने टोकाचे पाऊल उचललं. ही घटना उत्तर प्रदेश येथील नोएडा येथे घडली.

एक गुंठ्यासाठी गोळीबार, बाप-लेकाचा तरुणावर हल्ला; पुरंदर तालुक्यातील धक्कादायक प्रकार

काय घडलं नेमकं?

पोलिसांच्या माहितीनुसार, मृतकाचे नाव अमित उर्फ गोलू असे आहे. अमितला टीव्ही पाहण्याची प्रचंड सवय होती. या कारणावरून त्याची आई त्याला सतत ओरडायची. आपल्या मुलाने चांगलं शिकून इंजीनिअर व्हावं अशी त्याच्या आईची इच्छा होती. मात्र, नेहमी टीव्ही पाहत असल्यामुळे त्याचं अभ्यासात नीट लक्ष लागत नव्हतं. घटनेच्या दिवशी, अमितची आई सकाळी कामावर जाण्यासाठी तयार होत असतांना तो टीव्ही पाहत होता. त्यावेळी त्याची आई त्याला ओरडली आणि नंतर ती कामावर निघून गेली. परंतु आईच्या ओरडण्यामुळे अमितला खूप वाईट वाटलं आणि त्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचललं.

ही घटना तीन दिवसांपूर्वी घडली असून मृताच्या बहिणीने पोलिसांना फोन करून आपल्या भावाने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती दिली. प्रकरणाची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मुलाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. प्राथमिक तपासानुसार हे प्रकरण आत्महत्या असल्याचे सांगितलं जात आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती आहे.

स्थानिकांनी काय सांगितलं?

ही घडलेली घटना नोएडाच्या नंगला चरणदास परिसरात घडली. परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृताच्या आईचा ५ वर्षांपूर्वी आपल्या पतीपासून घटस्फोट झाला होता. त्यामुळे, आईच नोकरी करून आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण करत होती. अमित उर्फ गोलू एक चांगला विद्यार्थी होता, परंतु त्याला मोबाईल फोन आणि टीव्ही पाहण्याची खूप सवय होती. त्याची मोठी मुलगी ही नववीत शिकत असून ती हुशार विद्यार्थिनी आहे. असे स्थानिकांनी सांगितले.

Jalna Crime: जालन्यात भरचौकात तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; शहरात खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: उत्तर प्रदेशातील नोएडा येथे.

  • Que: मुलाने आत्महत्या का केली?

    Ans: टीव्ही पाहण्यावरून आईच्या ओरडण्यामुळे तो मानसिकदृष्ट्या दुखावल्याची माहिती आहे.

  • Que: पोलिसांनी काय सांगितलं?

    Ans: प्राथमिक तपासानुसार प्रकरण आत्महत्येचं असून पुढील चौकशी सुरू आहे.

Web Title: Uttar pradesh crime after being scolded by his mother for watching tv a 12 year old boy took an extreme step

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याची खळबळ; मृत व्यक्तीला जिवंत दाखवत जमीन रजिस्टर केल्याचा आरोप; सात जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा
1

कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याची खळबळ; मृत व्यक्तीला जिवंत दाखवत जमीन रजिस्टर केल्याचा आरोप; सात जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा

Ulhasnagar crime: खुनाच्या प्रयत्नासह गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना बेड्या; उल्हासनगर क्राईम ब्रँचची धडक कारवाई
2

Ulhasnagar crime: खुनाच्या प्रयत्नासह गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना बेड्या; उल्हासनगर क्राईम ब्रँचची धडक कारवाई

Kalyan Drug Case: आंबिवलीत 13 लाखांच्या MD ड्रग्ससह तस्कराला अटक; पोलिसांची मोठी कारवाई
3

Kalyan Drug Case: आंबिवलीत 13 लाखांच्या MD ड्रग्ससह तस्कराला अटक; पोलिसांची मोठी कारवाई

Solapur Crime: प्रेयसीच्या पतीला फोन करून बोलावलं अन् कोयत्याने संपवलं; सोलापुरात प्रेमप्रकरणातून थरारक हत्याकांड
4

Solapur Crime: प्रेयसीच्या पतीला फोन करून बोलावलं अन् कोयत्याने संपवलं; सोलापुरात प्रेमप्रकरणातून थरारक हत्याकांड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.