Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: 4 वर्षीय सख्या भाचीवर मामानेच केला अत्याचार नंतर…; पोलिस चकमकीत आरोपी ठार

उत्तर प्रदेशात जासिमने 4 वर्षीय भाचीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला व गळा दाबून हत्या केली. फरार आरोपीवर 50 हजारांचे बक्षीस होते. पोलिसांच्या चकमकीत जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 20, 2026 | 02:36 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • चॉकलेटच्या बहाण्याने भाचीचे अपहरण
  • लैंगिक अत्याचारानंतर गळा दाबून हत्या
  • चकमकीत जखमी आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सख्ख्या मामानेच आपल्या ४ वर्षीय भाचीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर तिची निर्घृणपणे हत्या केल्याची समोर आले आहे. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत असून त्याच्यावर ५० हजार रुपयांचे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले होते. मात्र तो पोलीस चकमकीत तो ठार झाला.

काय नेमकं प्रकरण?

या प्रकरणातील आरोपी मामाचा नाव जासिमने असे आहे. जासिमने आपल्या भाचीचा चॉकलेट विकत घेण्याच्या बहाण्याने अपहरण केले. तिला खोलीवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि नंतर गळा दाबून हत्या केली. या घटनेने परिसर हादरून गेला आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने शालिमार गार्डनर परिसरातील एका गाडाखाली मृतदेह सोडून दिला.

Crime News : तळेगावात गुन्हेगारीचा सुळसुळाट; कोयत्याच्या धाकाने लूट, तरुणाचे अपहरण

त्यांनतर तिथून तो फरार झाला. मात्र त्याचा हा निर्घृण प्रकार सीसीटीव्ही फुटेजमधून उघडकीस आला. १९ एप्रिल रोजी, जासिम आणि त्याचे साथीदार बंथला कॅनल कटजवळ दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जेव्हा पोलिसांच्या स्वॅट पथकाने घटनास्थळी धाव घेत पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी अंदाधुंद गोळीबार केला. त्याला प्रतिउत्तर म्हणून पोलिसांनी देखील त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात जासिमला गोळी लागली आणि रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी अंत झाला.

पोलीस कर्मचारी जखमी

या चकमकीत हेड कॉन्स्टेबल आणि पोलीस कर्मचारी इक्बाल जखमी झाले. कॉन्स्टेबल मोहित शर्मा यांचा जीव त्यांच्या बुलेट-प्रुफ जॅकेटमुळे वाचला. या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेमुळे आता पुन्हा एकदा महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात सख्ख्या मामानेच आपल्या भाचीवर अत्याचार केल्याने नातेसंबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

भिकाऱ्याचा बळी देऊन स्वतःचा मृत्यू दाखवला; बडतर्फ पोलिसाची भयानक योजना; काय नेमकं प्रकरण?

उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वृद्ध भिकाऱ्याला मारून स्वतःच्या मृत्यूच्या बनाव रचल्याचे समोर आले आहे. ही हत्या करणारा दुसरा तिसरा कोणी नसून बडतर्फ पोलीस कर्मचारी आहे. ही घटना हाथरस जिल्ह्यातील आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Solapur Crime: सोलापुरात वादळाचा कहर! छत उडालं, लोखंडी अँगल कोसळून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: उत्तर प्रदेशमध्ये.

  • Que: आरोपीने काय केले?

    Ans: 4 वर्षीय भाचीवर अत्याचार करून तिची हत्या केली.

  • Que: आरोपीचा शेवट कसा झाला?

    Ans: पोलिस चकमकीत जखमी होऊन रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.

Web Title: Uttar pradesh crime maternal uncle abuses 4 year old niecethen accused killed in police encounter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
1

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
2

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
3

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
4

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.