Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttar Pradesh Crime: आनंदाच्या रात्रीनंतर गूढ मृत्यू; दीर-वहिनीचे मृतदेह सापडल्याने गाव हादरले

मैनपुरीत उत्सवानंतर दुसऱ्याच दिवशी दीर-वहिनीचे मृतदेह झऱ्याजवळ सापडले. रात्री आनंदात सहभागी झालेल्या दोघांचा मृत्यू संशयास्पद ठरला आहे. पोलिस सर्व अँगलने तपास करत असून पोस्टमॉर्टम अहवालाची प्रतीक्षा आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 30, 2026 | 01:59 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

उत्सवानंतर दीर-वहिनीचे संशयास्पद मृत्यू
झऱ्याजवळ मृतदेह आढळल्याने खळबळ
पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू

उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील दोन सदस्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसर हादरलं आहे. १८ वर्षांचा अखिलेश आणि त्याची वहिनी सोहिनी हे दोघे काही तासांपूर्वी घरात चाललेल्या उत्सवात आनंदाने सहभागी झाले होते. रात्रीच्या वेळी डीजेच्या तालावर मनसोक्त दीर आणि वाहिनी नाचले होते आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी संशयास्पद आढळले. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला. या घटनेमुळे आनंदाचे वातावरण असलेल्या घरात आता केवळ शोककळा पसरली आहे.

काय घडलं नेमकं?

उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील नगला बखतपुर गावातून हा प्रकार समोर आला आहे. स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या आदल्या रात्री घरात अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. घरातील सर्व सदस्य मंदिरात झेंडा अर्पण करण्यासाठी गेले होते आणि तिथून परतल्यानंतर रात्री उशिरापर्यंत डीजे वाजत होता. १८ वर्षीय अखिलेश आणि त्याची वहिनी सोहिनी (जिचा पती बिकानेरमध्ये कामाला आहे) हे इतर नातेवाईकांसोबत नाचताना आणि गाताना दिसले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी सकाळी गावकऱ्यांना घरापासून सुमारे ३०० मीटर अंतरावर एका झऱ्यापाशी दोघांचे मृतदेह आढळून आले.

ब्युटी पार्लरच्या बहाण्याने वारंवार अत्याचार, पतीसोबत पत्नी-भावाचाही सहभाग; भयंकर प्रकार उघड

ही बातमी समजताच घटनास्थळी मोठी गर्दी जमली आणि तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून तिथून काही महत्वाचे पुरावे गोळा केले आहेत. आनंदात असलेल्या कुटुंबावर अचानक ओढवलेल्या या संकटामुळे परिसरात भीतीचे आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेने केवळ कुटुंबच नाही, तर संपूर्ण गाव हादरून गेले असून पोलीस आता या प्रकरणाची तपास करत आहे.

पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच या दोघांचा मृत्यू विष प्राशनाने झाला, गळा आवळल्याने झाला की अन्य काही कारणाने, हे स्पष्ट होऊ शकेल. पोलीस विविध शक्यतांची पडताळणी करत आहे.

भाजी कापल्याप्रमाणे केले प्रेयसीच्या मृतदेहाचे तुकडे, डोकं ठेवलं फ्रिजमध्ये अन्….माणुसकीला काळीमा फासणारी घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृतदेह कुठे सापडले?

    Ans: घरापासून सुमारे 300 मीटर अंतरावर झऱ्याजवळ सापडले.

  • Que: मृत्यूबाबत काय संशय आहे?

    Ans: प्रेमप्रकरण, कौटुंबिक वाद किंवा इतर कारणांची शक्यता तपासली जात आहे.

  • Que: पुढे काय होणार?

    Ans: पोस्टमॉर्टम अहवाल आणि कॉल डिटेल्सच्या आधारे सत्य स्पष्ट होईल.

Web Title: Uttar pradesh crime mysterious death follows a night of celebration village rocked as bodies of brother in law and sister in law are discovered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 01:59 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
3

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.