Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: अवैध संबंधाला विरोध; पत्नी, प्रियकर आणि घरमालकाकडून पतीवर क्रूर हल्ला, गुप्तांगावर वार करून…

आग्र्यात पत्नीने अवैध संबंधाला विरोध करणाऱ्या पतीवर प्रियकर व घरमालकासह प्राणघातक हल्ला केला. चाकूने गुप्तांगावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 05, 2026 | 03:38 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

• अवैध संबंधाला विरोध केल्याने हल्ला
• पत्नी, प्रियकर आणि घरमालकाचा सहभाग
• पती गंभीर जखमी; पोलिसांकडून गुन्हा दाखल

उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवैध प्रेमसंबंधाला विरोध केल्याने पत्नीने तिच्या प्रियकर आणि घरमालकासोबत मिळून पतीवर प्राणघातक हल्ला केल्याचे समोर आले आहे. पीडित पतीच्या गुप्तांगावर चाकूने वार केले. गंभीर जखमी झालेल्या पतीवर एसएन एमर्जन्सीमध्ये उपचार सुरु आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील आग्रा येथील आहे.

माळशिरसमधील ‘त्या’ तरुणीच्या खूनप्रकरणी मोठी अपडेट; जेजुरी पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

काय घडलं नेमकं?

पीडित व्यतीचा नाव निलेश असे आहे. निलेश हा साकियात पोलीस ठाणे परिसरात मुबारकपूर गावाचा रहिवासी आहे. सितंदरा परिसरात एका बुटाच्या कारखान्यात तो नोकरी करतो. तो आपल्या पत्नी वनिता सोबत विहिरीजवळ एका खोलीत भाडेतत्वावर राहत होते. गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास त्याची पत्नी वनिता, तिचा प्रियकर टिंकू आणि घरमालक यांनी मिळून त्याच्या घराशेजारी हल्ला केला. तिघांनी मिळून त्यांच्या गुप्तांगावर चाकूने वार केले, ज्यात निलेश गंभीर जखमी झाला. त्यांनतर आरोपी घटनास्थळावरून रक्तात माखलेल्या अवस्थेत पळून गेला. असे पीडित निलेशने तक्रारीत म्हंटल आहे.

पोलीस तपास सुरुa

पोलिसांनी निलेशला एसएन आपत्कालीन विभागात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु असून डॉक्टरांनी त्याला धोक्याबाहेर असल्याचे सांगितले. अशातच पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

ईदीच्या 1500 रुपयांवरून वाद; पतीने पत्नी-मुलांना विष दिले, त्यांनतर स्वतः…

उत्तरप्रदेश येथील मुजफ्फरनगरमध्ये हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १५०० रुपयांच्या ईडीवरून झालेल्या वादात संपूर्ण कुटुंबाचा जीव गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेव्हा शेजाऱ्यांनी दार तोडून पहिले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. तीन मृतदेह जमिनीवर पडलेले आढळले तर एक मृतदे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेने खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी ३१ मार्च रोजी मुजफ्फरनगर येथील सरवट भागातून समोर आली आहे.

Nagpur Crime: लालसेचा कळस! विद्यार्थ्यांनी व्यापाऱ्याची हत्या करून कार लंपास; 12 तासात हत्येचा उलगडा

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: हल्ला का करण्यात आला?

    Ans: अवैध प्रेमसंबंधाला विरोध केल्याने हल्ला झाला.

  • Que: हल्ल्यात कोण सहभागी होते?

    Ans: पत्नी, तिचा प्रियकर आणि घरमालक सहभागी होते.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Uttar pradesh crime opposition to illicit affair husband brutally attacked by wife lover and landlordstruck in the genitals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

पूनम निघाली चंदन…! ‘आज नको ना…’ म्हणत 3 वर्ष संबंध टाळत राहिली; दाढी करताना उघड झाले रहस्य, वादाचा झाला रक्तरंजित शेवट
1

पूनम निघाली चंदन…! ‘आज नको ना…’ म्हणत 3 वर्ष संबंध टाळत राहिली; दाढी करताना उघड झाले रहस्य, वादाचा झाला रक्तरंजित शेवट

Ambernath Crime: प्रेमसंबंधाच्या संशयातून अमानुष मारहाण आणि अखेर तरुणाचा मृत्यू; पाच आरोपी अटकेत
2

Ambernath Crime: प्रेमसंबंधाच्या संशयातून अमानुष मारहाण आणि अखेर तरुणाचा मृत्यू; पाच आरोपी अटकेत

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?
3

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?

Kalyan News: मुलांसाठी खाऊ आणायला गेली अन् उघड्या वीजवाहिनीने घेतला जीव; पतीचा पोलिसांवरही गंभीर आरोप
4

Kalyan News: मुलांसाठी खाऊ आणायला गेली अन् उघड्या वीजवाहिनीने घेतला जीव; पतीचा पोलिसांवरही गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.