Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: भिकाऱ्याचा बळी देऊन स्वतःचा मृत्यू दाखवला; बडतर्फ पोलिसाची भयानक योजना; काय नेमकं प्रकरण?

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे माजी पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःचा मृत्यू दाखवण्यासाठी भिकाऱ्याची हत्या करून मृतदेह जाळला. पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक केली असून धक्कादायक कटाचा पर्दाफाश झाला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 16, 2026 | 03:28 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • माजी पोलिसाने स्वतःचा मृत्यू दाखवण्यासाठी भिकाऱ्याचा खून केला
  • मृतदेह जाळून ओळखपत्र ठेवून बनाव रचला
  • पोलिस तपासात सत्य उघड; आरोपी अटकेत
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वृद्ध भिकाऱ्याला मारून स्वतःच्या मृत्यूच्या बनाव रचल्याचे समोर आले आहे. ही हत्या करणारा दुसरा तिसरा कोणी नसून बडतर्फ पोलीस कर्मचारी आहे. ही घटना हाथरस जिल्ह्यातील आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Bangalore Crime : बेंगळुरू हादरलं! जन्मदात्या मुलानेच अर्धांगवायूग्रस्त आईला चौथ्या मजल्यावरून ढकलून दिलं; आईचा त्रास बघवत…

काय घडलं नेमकं?
2 मार्च रोजी ईशान्य रेल्वेच्या हाथरस रोड हॉल्टजवळ एका टीन शेडखाली एका अज्ञात वृद्धाचा जळालेला मृतदेह सापडला होता. प्राथमिक तपासात ही बाब संशयास्पद वाटल्याने शासकीय रेल्वे पोलिसांनी (GRP) गुन्हा दाखल करून सखोल तपास सुरू केला .तांत्रिक पुरावे आणि स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी सत्याचा उलगडा करत 14 एप्रिल रोजी आरोपीला मैनपुरी जिल्ह्यातील किशनी परिसरातून अटक केली. आरोपीचा नाव 55 वर्षीय रामवीर सिंह असे आहे. आरोपीची चौकशी केली असता त्याने केलेल्या हत्येची कबुली दिली.

कसा रचला बनाव

रामवीर हा पूर्वी उत्तरप्रदेश पोलिसात शिपाई म्हणून कार्यरत होता, मात्र गुन्हेगारी कारवायांमुळे त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. रामविरने एका भिकाऱ्याला धरले आणि ताची हत्या केली. त्यांनतर त्याचा मृतदेह जाळून टाकला. मृतदेहाजवळ त्याने स्वतःचे ओळखपत्र आणि वैयक्तिक वस्तू मृतदेहाजवळ ठेवल्या, जेणेकरून पोलीस आणि लोकांना तो स्वतः मेला असल्याचे वाटावे. या घटनेदरम्यान आरोपी स्वतःही होरपळला असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचा हा बनाव जास्त काळ काही टिकला नाही.

पोलीस तपास सुरु

पोलीस या घटनेचा तपास सुरु केला आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न करत आहे. आरोपीने हा बनाव का रचला याची चौकशी पोलीस करत आहे. आरोपीचा गुन्हेगारी इतिहास मोठा आहे. त्याच्यावर फिरोजाबाद, अलीगड, मुरादाबाद, हरदोई, मैनपुरी आणि बदायूं यांसह अनेक जिल्ह्यांत अपहरण, हत्या, लूटमार आणि फसवणूक यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Patas Murder Case : लोखंडी पाईप डोक्यात घालून हॉटेल मालकाचा खून; कारण काय तर…

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात ही घटना घडली.

  • Que: आरोपीने खून का केला?

    Ans: स्वतःचा मृत्यू दाखवून ओळख लपवण्यासाठी त्याने हा कट रचला.

  • Que: पोलिसांनी आरोपीला कसा पकडला?

    Ans: तांत्रिक पुरावे आणि स्थानिक माहितीच्या आधारे मैनपुरीतून अटक केली.

Web Title: Uttar pradesh crime staged his own death by sacrificing a beggar the gruesome plot of a dismissed policemanwhat exactly is the case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Mumbai Local Train : मयंक लोहार हत्याकांडात धक्कादायक खुलासा! रोशन सुवर्णाकडे धारदार सुरा आला कुठून? ‘ई-कॉमर्स’ ट्विस्ट समोर
1

Mumbai Local Train : मयंक लोहार हत्याकांडात धक्कादायक खुलासा! रोशन सुवर्णाकडे धारदार सुरा आला कुठून? ‘ई-कॉमर्स’ ट्विस्ट समोर

Satara News: शेळी तडफडताना पाहून धावले नातू-आजी; विजेच्या तारेने घेतला दोघांचा जीव
2

Satara News: शेळी तडफडताना पाहून धावले नातू-आजी; विजेच्या तारेने घेतला दोघांचा जीव

Kolhapur Accident News: हृदयद्रावक! घरावर नारळाचं झाड कोसळून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू
3

Kolhapur Accident News: हृदयद्रावक! घरावर नारळाचं झाड कोसळून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू

Ram Temple Security Alert: अयोध्या राम मंदिराला बॉम्बने उडवण्याचा कट? 20 वर्षीय संशयिताच्या चौकशीत धक्कादायक माहिती
4

Ram Temple Security Alert: अयोध्या राम मंदिराला बॉम्बने उडवण्याचा कट? 20 वर्षीय संशयिताच्या चौकशीत धक्कादायक माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.