Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: शेळी तडफडताना पाहून धावले नातू-आजी; विजेच्या तारेने घेतला दोघांचा जीव

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. शेळीला वाचवण्यासाठी गेलेल्या 13 वर्षीय नातवाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. नातवाला वाचवण्यासाठी धावलेल्या 60 वर्षीय आजीलाही शॉक बसला आणि तिचाही दुर्दैवी अंत झाला. या घटनेनंतर वीज वितरण कंपनीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 25, 2026 | 03:37 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मार्डी गावातील बेंदी शिवारात ही दुर्घटना घडली.
  • शेळी, नातू आणि आजी तिघांचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.
  • ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित केले.
सातारा: सातारा येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शेळीचा जीव वाचवण्यासाठी धावलेल्या नातवाला आणि नातवाला वाचवण्यासाठी गेलेल्या आजीचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घडलेली घटना माण तालुक्यातील मार्डी गावातील काळेवस्ती परिसरात घडली. या घटनेने गावात शोककळा पसरली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलं आहे.

काय घडलं नेमकं?

मृत्यू झालेल्या वृक्ष महिलेचं नाव मालन विलास काळे (वय 60) अशी आहे. तर नातू सुजित युवराज काळे (वय 13) अशी आहे. हे दोघेही शेळ्या चारण्यासाठी बेंदी शिवारात गेल्या होत्या. तेव्हा एका शेळीचा पाय वीजेच्या तारेत अडकून पडला होता. विद्युत प्रवास सुरू असताना शेळीला जोरदार शॉक बसून ती तडफडू लागली होती. हे बघून सुजित तिला वाचवण्यासाठी पुढे गेला. मात्र त्यालाही विजेचा जोरदार धक्का बसला. तो विजेच्या तारेला चिकटून तडफडू लागला होता.

पुण्यात बिष्णोई गँगची दहशत! फुरसुंगीतील गोळीबारानंतर आणखी एकाला खंडणीसाठी धमकी

आजीच्या डोळ्यासमोर नातू मरणाशी झुंज देत होता. हे पाहून आजी मालन यांनी कोणताही विचार न करता, वाचण्यासाठी पुढे सरसावली. मात्र, दुर्दैवाने त्यांनाही शॉक बसला. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यासोबतच शेळी आणि नातवाचा देखील मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

वीज वितरण कंपनीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित…

हातात हात घेऊन बसलेली आजी आणि नातवाचे मृतदेह पाहून नागरिकांचे डोळे पाणावले. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. याची माहिती दहिवड पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता, प्रकरणाता नेमका निष्काळजीपणा कोणाचा? याबाबत चौकशीची मागणी जोर धरू लागलेली आहे.

ट्रॅव्हल्सच्या तपासणीत सापडला कोट्यवधींचा साठा; 150 किलो चांदीसह 40 लाख रोख जप्त

सातारा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कराड शहरात वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी कारवाई उघडकीस आली आहे. नेहमीप्रमाणे वाहतूक नियंत्रणाचे काम सुरू असताना एका ट्रॅव्हल्सवर संशय आल्याने पोलिसांनी तपासणी केली आणि त्यातून तब्बल 150 किलो चांदी तसेच 40 लाख रुपयांची रोकड सापडली. या साडेतीन कोटींच्या मुद्देमालामुळे व्यापारी आणि प्रशासनात खळबळ उडाली आहे.

Kolhapur Accident News: हृदयद्रावक! घरावर नारळाचं झाड कोसळून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मार्डी गावात घडली.

  • Que: मृत आजी आणि नातवाचे नाव काय होते?

    Ans: मृत महिलेचे नाव मालन विलास काळे आणि नातवाचे नाव सुजित युवराज काळे होते.

  • Que: मृत्यूचे कारण काय होते?

    Ans: शेळीला वाचवताना वीज प्रवाह असलेल्या तारेचा धक्का लागल्याने आजी आणि नातवाचा मृत्यू झाला.

Web Title: Satara news grandmother and grandson rushed to help a struggling goat both lost their lives due to an electric wire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • crime
  • Satara
  • Satara Crime

संबंधित बातम्या

Satara Crime: पोलीस दलाला मोठा धक्का! साताऱ्यातील कॉन्स्टेबलचा पोलादपूरमध्ये मृत्यू
1

Satara Crime: पोलीस दलाला मोठा धक्का! साताऱ्यातील कॉन्स्टेबलचा पोलादपूरमध्ये मृत्यू

साताऱ्यात शालेय कुस्तीचा थरार सुरू; ३५० मल्लांचा आखाडा रंगणार, शिवेंद्रसिंहराजेंकडून मल्लांना प्रोत्साहन
2

साताऱ्यात शालेय कुस्तीचा थरार सुरू; ३५० मल्लांचा आखाडा रंगणार, शिवेंद्रसिंहराजेंकडून मल्लांना प्रोत्साहन

Pune Teachers Voter List : मतदारयादीत ‘बॉम्बस्फोट’! मतदाराच्या नावाचा ‘बॉम्बस्फोट’ म्हणून उल्लेख, मतदार यादी पाहून सगळेच हैराण
3

Pune Teachers Voter List : मतदारयादीत ‘बॉम्बस्फोट’! मतदाराच्या नावाचा ‘बॉम्बस्फोट’ म्हणून उल्लेख, मतदार यादी पाहून सगळेच हैराण

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
4

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.