Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: वीटभट्टी मालकासह तिघांकडून कामगार महिलेवर 12 तास अत्याचार; पोलिसांकडून फक्त छेडछाडीचा गुन्हा दाखल

उत्तरप्रदेशमध्ये वीटभट्टी मालक व साथीदारांनी कामगार महिलेचे अपहरण करून 12 तास अत्याचार केल्याचा आरोप आहे. तरी पोलिसांनी फक्त छेडछाडीचा गुन्हा दाखल केल्याने संताप व्यक्त होत असून आरोपी अद्याप फरार आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 15, 2026 | 10:56 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • वीटभट्टी मालक व दोन साथीदारांवर अपहरण व अत्याचाराचा आरोप
  • पीडितेचा दावा – सुमारे 12 तास बंदिस्त ठेवून अत्याचार
  • पोलिसांकडून केवळ छेडछाडीचा गुन्हा दाखल
  • आरोपी फरार
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वीटभट्टी मालक आणि त्याच्या दोन मित्रांनी कामगार महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचे समोर आले आहे. तिच्यावर तिघांकडून सुमारे १२ तास अत्याचार केले. ही घटना उत्तरप्रदेशातील पटहेरवा परिसरातील आहे. पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेली मात्र पोलिसांनी फक्त छेडछाडीची गुन्हा दाखल केला आहे.

Buldhana News: बुलडाण्यात धक्कादायक घटना! आठवीतील दोन वर्गमित्रांची दोन दिवसांत गळफास घेऊन आत्महत्या

काय नेमकं प्रकरण?

९ फेब्रुवारीच्या रात्री विजय कुशवाह (वीट भट्टी मालक) आपल्या दोन मित्रांसह चारचाकी वाहनातून आला, त्यानंतर पीडितेच्या अपहरण केले. यांनतर तिला परडौना नावाच्या ठिकाणी एका खोलीत नेऊन सुमारे 12 तास डांबून ठेवले. त्यानंतर तिथे तिच्यावर अत्याचार करण्यात आले. या घटनेनंतर पिडीतेने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. मात्र, सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल न करता

धक्कदायक म्हणजे पीडितेने बलात्काराच्या गंभीर आरोप केला असतांनाही पोलिसांनी केवळ छेडछाडीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी भट्टी मालकाला चौकशीसाठी बोलावले असता तो हजर झाला नाही आणि सध्या तो फरार आहे. पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पीडित महिलेने आरोप केला आहे की, वीट भट्टी मालक राजकीय लागेबांधे असलेला व्यक्ती असल्याने पोलीस त्याची पाठराखण करत आहेत. त्यामुळे फक्त छेडछाडीचा गुन्हा दखल करण्यात आला आहे.

पत्नीने पुतण्यासह पतीच्या हत्येचा रचला कट; पोलिस तपासात धक्कादायक खुलासा

उत्तरप्रदेश येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेने प्रियकरासह मिळून आपल्याच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकर हा दुसरा तिसरा कोणी नसून मुख्य आरोपीचा पुतण्या आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये घडली. आरोपी पत्नीचं नाव पूजा असे आहे. पोलिसांनी पूजाला अटक केली आहे. तिने आपला गुन्हा कबुल केला आहे.

 

Ulhasnagar Crime: उल्हासनगरात सावकाराची गुंडागर्दी; तरुणाचे अपहरण करून लॉजमध्ये अमानुष छळ

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: पीडितेचा मुख्य आरोप काय आहे?

    Ans: अपहरण करून 12 तास सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

  • Que: पोलिसांनी कोणता गुन्हा नोंदवला?

    Ans: बलात्काराऐवजी फक्त छेडछाडीचा गुन्हा दाखल केला.

  • Que: आरोपींची स्थिती काय आहे?

    Ans: मुख्य आरोपीसह साथीदार फरार असून पोलिस तपास सुरू आहे.

Web Title: Uttar pradesh crime three including brick kiln owner tortured a female worker for 12 hours police only registered a case of molestation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 10:56 AM

Topics:  

  • crime
  • uttar pradesh crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.