Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवले नंतर हिंदू धर्माचा…, हिंदू असल्याचे भासवून चांदने महिलांना फसवले, अखेर लव्ह जिहादचा पर्दाफाश

Uttar Pradesh Love Jihad : यूपीमधील रामपूरमधून लव्ह जिहादचा एक प्रकार उघडकीस आला आहे. हिंदू असल्याचे भासवून एका तरुणाने अनेक महिलांशी शारीरिक संबंध ठेवले आणि सर्वांना त्याने खोट नाव सांगितले. 

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 06, 2025 | 02:58 PM
Strict law to be enacted against 'Love jihad' in the state

Strict law to be enacted against 'Love jihad' in the state

Follow Us
Follow Us:

Uttar Pradesh Love Jihad News in Marathi : यूपीमधील रामपूरमधून लव्ह जिहादचा एक प्रकार उघडकीस आला आहे. हिंदू असल्याचे भासवून एका तरुणाने अनेक महिलांशी शारीरिक संबंध ठेवले आणि सर्वांना त्याचे चुकीचे नाव सांगितले. त्यानंतर तो त्या महिलांना सोडून फरार झाला. केमरी परिसरात महिलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर धर्मांतर केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी शुक्रवारी एका आरोपीला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून सहा बनावट आधार कार्ड देखील जप्त केले आहेत.

लाल किल्ल्याच्या परिसरातून हिरे, रत्नजडित १ कोटी रुपयांचा कलश चोरीला

असे सांगितले जात आहे की, आरोपीने चौकशीदरम्यान सांगितले की तो हिंदू असल्याचे भासवून मोबाईलवर बोलत असे आणि नंतर महिलांशी संबंध ठेवायचा. गो रक्षा सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अमित गंगवार आणि इतर लोकांनी तक्रार दाखल केली होती. ज्यामध्ये असे म्हटले होते की केमरी येथील रहिवासी काका-पुतणे सोशल मीडियाद्वारे हिंदू असल्याचे भासवून महिला आणि मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात आणि त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवतात. तक्रारीत लव्ह जिहाद पसरवण्यासाठी परदेशातून निधी मिळण्याची दाट शक्यता होती, ही टोळी धर्मांतरात सहभागी असलेल्या चांगूर बाबाच्या टोळीशी जोडली जात होती.

या प्रकरणात माहिती देताना एसएचओ हिमांशू चौहान म्हणाले की, आरोपी चांदने सांगितले की तो बराच काळ नाव बदलून महिला आणि मुलींशी मोबाईलवर बोलत असायचाय. तसेच व्हॉट्सअॅपवर कधीही अश्लील कॉल करून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवायचा. त्यानंतर तो तिथून पळून जायचा किंवा मोबाईल नंबर बदलायचा. तो सर्वांना वेगवेगळी नावे सांगायचा. यासाठी त्याने अनेक आधार कार्डही बनवले होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आणि त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे.

ईद मिलादुन्नबीच्या मिरवणुकीत हाणामारी

तसेच सैफनी पोलीस स्टेशन परिसरातील किशनपूर गावात ईद मिलादुन्नबीच्या मिरवणुकीदरम्यान मार्गावरून झालेल्या जुन्या वादातून दोन गट आमनेसामने आले. हा वाद इतका वाढला की प्रथम हाणामारी झाली आणि नंतर गोळीबार झाला. गोळी लागल्याने दोन जण गंभीर जखमी झाले, तर चार जण जखमी झाले. प्रथम उपचारानंतर सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पीडित पक्षाच्या झाकीरने सांगितले की, पाच वाजता मिरवणुकीदरम्यान दुसऱ्या बाजूच्या लोकांनी त्याचा चुलत भाऊ शाह आलमला घेरले आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

मूल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने दाम्पत्याची फसवणूक; दागिन्यांसह केला पोबारा

Web Title: Uttar pradesh up rampur love jihad man posed as hindu raped woman after love affair 6 fake aadhar card found

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2025 | 02:58 PM

Topics:  

  • crime
  • Love Jihad
  • police

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: भुरट्या पत्रकाराचा मुखवटा उतरला! शैलेंद्र द्विवेदी लोणावळ्यातून जेरबंद; उलवे पोलिसांची कारवाई
1

Navi Mumbai Crime: भुरट्या पत्रकाराचा मुखवटा उतरला! शैलेंद्र द्विवेदी लोणावळ्यातून जेरबंद; उलवे पोलिसांची कारवाई

Dharashiv Crime News: मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलानेच केली वडिलांची हत्या; लोखंडी पाइपने बेदम मारहाण
2

Dharashiv Crime News: मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलानेच केली वडिलांची हत्या; लोखंडी पाइपने बेदम मारहाण

Navi Mumbai Crime: लाउंज बारमधील हाणामारीचे सत्र थांबेना! तुर्भेत तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
3

Navi Mumbai Crime: लाउंज बारमधील हाणामारीचे सत्र थांबेना! तुर्भेत तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

नेरूळ परिसर पुन्हा चर्चेत; भरदिवसा ६१ वर्षीय वृद्धावर प्राणघातक हल्ला करून लूट,  नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
4

नेरूळ परिसर पुन्हा चर्चेत; भरदिवसा ६१ वर्षीय वृद्धावर प्राणघातक हल्ला करून लूट, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.