Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्न करून घरी जाताना 150 फूट दरीत बस कोसळली अन्…; उत्तराखंड-नेपाळ सीमेवर भीषण Accident

Nepal - Uttarakhand: वऱ्हाडींच्या बसच्या चलकांचे नियंत्रण सुटल्याने बस थेट 150 फुट दरीत जाऊन कोसळली, त्यामध्ये 13 जणांचा मृत्यू तर 34 जण जखमी झाले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 06, 2026 | 05:30 PM
लग्न होऊन घरी जाताना 150 फुट दरीत बस कोसळली अन्...; उत्तराखंड-नेपाळ सीमेवर भीषण Accident

लग्न होऊन घरी जाताना 150 फुट दरीत बस कोसळली अन्...; उत्तराखंड-नेपाळ सीमेवर भीषण Accident

Follow Us
Follow Us:

नेपाळ – उत्तराखंड सीमेवर भीषण अपघात 
13 जणांचा मृत्यू अन् 34 जखमी 
वऱ्हाडाची बस कोसळली दरीत

भारत-नेपाळ सीमेवर मोठा अपघात झाला आहे. पिठोरागड येथे हा अपघात झाला आहे. नेपाळच्या बैतडी जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाचे वऱ्हाडी घेऊन जाणाऱ्या एका बसला मोठा अपघात झाला आहे. यामध्ये 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 34 जण जखमी झाले आहेत. वऱ्हाडींची बस 150 फुट दरीत कोसळली आहे. उत्तराखंड-नेपाळ सीमेवर दुर्दैवी घटना घडली आहे.

वऱ्हाडींच्या बसच्या चलकांचे नियंत्रण सुटल्याने बस थेट 150 फुट दरीत जाऊन कोसळली, त्यामध्ये 13 जणांचा मृत्यू तर 34 जण जखमी झाले आहेत. एक वऱ्हाड वधूला घेऊन बजांग मधील सूनकुडा येथे चालली होती. त्या ठिकाणी जात असताना एका भागात बसचे नियंत्रण सुटले. पोलिसांच्या माहितीनुसार, बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक लोक असल्याचे समोर येत आहे.

या दुर्दैवी घटनेत तबल 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 34 जण जखमी झाले आहेत. यामध्ये का लहान मुलाचा देखील समावेश आहे. जखमी प्रवाशांवर रूग्णालयात उपचार केले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. हा अपघात नेमका कशामुळे घडला याचा तपास पोलिस करत आहेत.

हातखंबा घाटामध्ये सिमेंटचा टँकर उलटला

मुंबई-गोवा महामार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या हातखांबा घाटात आज एक भीषण अपघात घडला. कर्नाटकवरून सिमेंट घेऊन रत्नागिरीच्या दिशेने येणारा एक भलामोठा टैंकर घाटातील वळणावर ताबा सुटल्याने कलंडला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, सदर टैंकर कर्नाटक राज्यातून सिमेंटचा साठा घेऊन रत्नागिरीकडे येत होता.

Accident News: हातखंबा घाटामध्ये सिमेंटचा टँकर उलटला; वाहतूक विस्कळीत

हातखांबा घाटातील तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने किंवा तांत्रिक बिघाडामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि टँकर रस्त्याच्या कडेला पलटी झाला. टैंकर कलंडल्याने रस्त्याचा काही भाग व्यापला गेल्याने वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. टँकर मोठा असल्याने तो बाजूला करण्यासाठी क्रेन पाचारण करण्यात आली आहे. सुदैवाने, या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र टँकरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Web Title: Uttrakhand nepal border bus collasped 150 feet 13 death and 34 injured accident news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • Accident
  • Accident Death
  • nepal
  • Uttarakhand

संबंधित बातम्या

उत्तराखंडच्या पठ्ठ्याने बनवली इलेक्ट्रिक फ्लाईंग कार! पाहा या सिंगल सीटर हेलिकॉप्टर कम फ्लाईंग कारची झलक
1

उत्तराखंडच्या पठ्ठ्याने बनवली इलेक्ट्रिक फ्लाईंग कार! पाहा या सिंगल सीटर हेलिकॉप्टर कम फ्लाईंग कारची झलक

अरे ही तर खऱ्या आयुष्यातील रापुन्झेल… जगातील सर्वात लांब केसांची महिला, गिनिज वर्ल्ड बुकमध्येही पटकावले नाव
2

अरे ही तर खऱ्या आयुष्यातील रापुन्झेल… जगातील सर्वात लांब केसांची महिला, गिनिज वर्ल्ड बुकमध्येही पटकावले नाव

Flying Car: उत्तराखंडच्या तरूणाने केली कमाल, उडणाऱ्या कारची चाचणी यशस्वी; पहा व्हिडिओ
3

Flying Car: उत्तराखंडच्या तरूणाने केली कमाल, उडणाऱ्या कारची चाचणी यशस्वी; पहा व्हिडिओ

Rishabh Pant: ‘कोणी घर देता घर…’ सर्वाधिक कर भरणारा खेळाडू तरीही ही अवस्था, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांकडे मागितली मदत
4

Rishabh Pant: ‘कोणी घर देता घर…’ सर्वाधिक कर भरणारा खेळाडू तरीही ही अवस्था, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांकडे मागितली मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.