Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हॅनचालकाचे विद्यार्थिनीला अश्लील इशारे; मुलीने भावाला फोन करून सांगताच…

धामणगाव रेल्वे येथे राहणारी 15 वर्षीय मुलगी दहावीत शिकत असून, ती शुक्रवारी धावण्याची स्पर्धा संपल्यानंतर भगतसिंग चौकात बसची वाट पाहत उभी होती. त्यावेळी तेथे उपस्थित असणारा व्हॅन चालक योगेश याने मुलीकडे पाहत अश्लील इशारे केल्याचा आरोप केला जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 01, 2024 | 02:49 PM
पत्नीला शिवीगाळ केल्याने भावाची केली हत्या; हिंगणा परिसरातील थरार,

पत्नीला शिवीगाळ केल्याने भावाची केली हत्या; हिंगणा परिसरातील थरार,

Follow Us
Follow Us:

अमरावती : धावण्याची स्पर्धा आटोपून घरी जाणाऱ्या विद्यार्थिनीला व्हॅन चालकाने अश्लील इशारे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दत्तापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भगतसिंग चौकात शुक्रवारी (दि. 30) दुपारी घडली. याप्रकरणात पोलिसांनी आरोपी चालक योगेश नावाच्या तरुणाला अटक केली आहे.

हेदेखील वाचा : धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; 8 वर्षांपासून सुरु होता प्रकार अन् नंतर…

धामणगाव रेल्वे येथे राहणारी 15 वर्षीय मुलगी दहावीत शिकत असून, ती शुक्रवारी धावण्याची स्पर्धा संपल्यानंतर भगतसिंग चौकात बसची वाट पाहत उभी होती. त्यावेळी तेथे उपस्थित असणारा व्हॅन चालक योगेश हा मुलीला म्हणाला की, मॅडम, माझ्या ऑटोमध्ये बसा. त्यावेळी विद्यार्थिनीने मला ऑटोमध्ये बसायचे नाही. त्यावेळी योगेशने विद्यार्थिनीचा पाठलाग करून, तुला काय अडचण आहे, असे म्हणत अश्लील इशारे केले. हा प्रकार पाहून विद्यार्थीनी चांगलीच घाबरली होती. तिने तत्काळ तिच्या भावाला फोन करून, घटनास्थळी बोलावले.

दरम्यान, या घटनेची तक्रार मुलीने दत्तापूर पोलिसांत नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी योगेशविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला.

भावाने मारहाण केल्याची चालकाची तक्रार

याच प्रकरणी चालक योगेशला या मुलीच्या भावाने मारहाण केल्याची तक्रार दत्तापूर पोलिस ठाण्यात दिली. यात म्हटले की, एक मुलगी ऑटोची प्रतिक्षा करत होती. त्यावेळी तिला गाडीत बस असे म्हटले. परंतु, तिने भावाला फोन करून बोलाविले. त्यानंतर दोन जणांनी मारहाण केल्याचा आरोप व्हॅनचालक योगेश याने केला आहे.

गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये सातत्याने वाढ

राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना आता व्हॅनचालकाने विद्यार्थिनीला अश्लील इशारे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हेदेखील वाचा : लिव्ह-ईन रिलेशनच्या कारणातून तरुणाला बेदम मारहाण; जबड्याचे हाड फ्रॉक्चर

Web Title: Van driver makes obscene remarks to student nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2024 | 02:49 PM

Topics:  

  • Amravati crime
  • crime news

संबंधित बातम्या

Crime News: प्रॅक्टिकल लिहून दिले नाही म्हणून जीवघेणा हल्ला; कॉलेजमध्ये तरुणीच्या गळ्यावर चाकूचे वार
1

Crime News: प्रॅक्टिकल लिहून दिले नाही म्हणून जीवघेणा हल्ला; कॉलेजमध्ये तरुणीच्या गळ्यावर चाकूचे वार

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
2

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
3

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
4

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.