Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Crime : चाकूचा धाक दाखवत अपहरण, मात्र गावकऱ्यांनी डाव उधळला; तृतीयपंथीयांच्या वेशात आलेल्या चार जणांना बेदम मारहाण

शाळकरी मुले शाळेतून सुट्टी झाल्यावर घरी जात असतांना चाकूचा धाक दाखवत ३ तृतीयपंथांनी मुलांचा अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा डाव गावकऱ्यांनी उधळून लावला आहे. गावकऱ्यांनी या चौघांना बेदम मारहाण केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 23, 2025 | 12:57 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

वसई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळकरी मुले शाळेतून सुट्टी झाल्यावर घरी जात असतांना चाकूचा धाक दाखवत ३ तृतीयपंथांनी मुलांचा अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा डाव गावकऱ्यांनी उधळून लावला आहे. हे तिघे तृतीयपंथी नसून पुरुष होते. यांच्या सोबत १ रिक्षा चालक देखील होता. गावकऱ्यांनी या चौघांना बेदम मारहाण केली आहे.

Nalasopara Crime: पती ठरत होता प्रेमात अडसर; पत्नीने प्रियकराच्या मदतीने आधी हत्या केली, नंतर टाईल्स बसवत…

नेमकं काय प्रकरण?

तृतीयपंथीयांचा वेश घेवून तीन पुरुष गावात आले होते. त्यांच्यासोबत एक रिक्षा चालक देखील होता. गावातल्या मुख्य रस्त्या लगत चालत शाळेतून मुलं घरी येत होते. त्यावेळी त्यांना चाकूचा धाक दाखवण्यात आला. शिवाय रस्त्यात अडवून पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच वेळी मुलांनी आरडाओरडा केला. त्यामुळे गावकरी सावध झाले. त्यांनी त्या मुलांच्या दिशेने धाव घेतली. या मुलांची त्यांच्या तावडीतून सुटका केली. सुटका करण्यात आलेल्यांमध्ये तीन मुली आणि एका मुलाचे समावेश होते. ही घटना वसई पश्चिमेच्या खोचिवडे गावातील कुरणवाडी इथे घडली आहे.

सुटका केल्यानंतर संतप्त जमावाने या चारही आरोपींना बेदम मारहाण केली. त्यानंतर वसई पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसही त्या ठिकाणी पोहोचले. या सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Kalyan crime: मराठी तरुणीला मारहाण करणारा परप्रांतीय सापडला

डोंबिवली येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. डोंबिवलीच्या पिसोली गावात एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरुणिलाल एका परप्रांतीय गुंडाने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणी गंभीर जखमी झाली आहे. जखमी झालेल्या तरुणीचा नाव सोनाली कळासरे असे आहे. मारहाण करणाऱ्या परप्रांतीयच नाव गोकुळ झा असे आहे. मारहाण केल्यानंतर हा फरार झाला. या मारहाणीचा व्हिडीओ वायरल झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याव्यक्तीचा छडा लावण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु केले होते. कल्याण पोलिसांची पाच पथकं त्याचा शोध घेत होते. तो अखेर मनसे कार्यकर्त्यांच्या हाती लागला आहे. नवाळी परिसरात त्याला ताब्यात घेण्यात आले.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी कसे पकडले?

मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी डोंबिवलीतील आपल्या कार्यकर्त्यांना गोकुळ झा याला शोधून काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मनसेचे कार्यकर्ते दिवसभर त्याला शोधत होते. अखेरीस रात्री तो कल्याणमधील वसार गावातून शेतातून पळत जात असताना मनसैनिकांना दिसला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडून गाडीत टाकले आणि पोलीस स्टेशनमध्ये नेले. पोलिस आज गोकुळ झा याला न्यायालयात सादर करणार आहे.

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार; प्रियकराचं खरं रूप पुढे येताच केली आत्महत्या

 

 

 

Web Title: Vasai crime kidnapping at knifepoint but villagers foiled the plot four people disguised as transgenders were brutally beaten up

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2025 | 12:57 PM

Topics:  

  • crime
  • vasai

संबंधित बातम्या

Uttar Pradesh Crime : “तो माझ्याशी लैंगिक संबंध ठेवत नव्हता कारण…”, लग्नाच्या दीड वर्षानंतर पत्नीची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
1

Uttar Pradesh Crime : “तो माझ्याशी लैंगिक संबंध ठेवत नव्हता कारण…”, लग्नाच्या दीड वर्षानंतर पत्नीची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

“त्याने मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला…,” बेंगळुरू मेट्रोमध्ये महिलेचा विनयभंग; मात्र पोलिसांच्या तपासणीवर प्रश्नचिन्ह
2

“त्याने मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला…,” बेंगळुरू मेट्रोमध्ये महिलेचा विनयभंग; मात्र पोलिसांच्या तपासणीवर प्रश्नचिन्ह

Udaipur Crime : कानातले अन् अंतर्वस्त्रे गायब…! महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार; कंपनीच्या CEO सह तिघांना अटक
3

Udaipur Crime : कानातले अन् अंतर्वस्त्रे गायब…! महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार; कंपनीच्या CEO सह तिघांना अटक

मायलेकीच्या नात्याला काळीमा! 6 वर्षांच्या मुलीचे नाक आणि तोंड दाबून…,  मुलगी नको म्हणून आईकडूनच पोटच्या गोळ्याची हत्या
4

मायलेकीच्या नात्याला काळीमा! 6 वर्षांच्या मुलीचे नाक आणि तोंड दाबून…, मुलगी नको म्हणून आईकडूनच पोटच्या गोळ्याची हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.