Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

West Bengal Crime: तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्याचा खून! मृतदेहाचे तुकडे करून कालव्यात फेकले; कारण काय?

ममता बॅनर्जी यांच्या पक्षाशी संबंधित कार्यकर्ता नसीर अली यांची हत्या करून मृतदेहाचे तुकडे कालव्यांत फेकल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगाल मध्ये उघड झाली. दोन संशयित अटकेत असून अनैतिक संबंधातून गुन्हा घडल्याचा संशय.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 15, 2026 | 01:13 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • तृणमूल काँग्रेस कार्यकर्ता नसीर अली बेपत्ता झाल्यानंतर हत्या उघड.
  • मृतदेहाचे तुकडे विविध कालव्यांतून जप्त.
  • दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पश्चिम बंगाल: पश्चिम बंगाल येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. त्यानंतर त्या तुकड्यांना विविध कालव्यांमध्ये फेकण्यात आले. हत्या करण्यात आलेल्या कार्यकर्त्याचे नाव नसीर अली असे आहे. ही घटना पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यात ही घटना घडली.

दारूच्या नशेत एकाची हत्या; आधी शिवीगाळ झाली, नंतर थेट दांडक्यानेच मारलं…

काय घडलं नेमकं?

सोमवारी नसीरला एक कॉल आला, त्यानंतर नसीर घराबाहेर पडले होते. मात्र ते घरी परतलेच नाही. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या घटनेचा छडा लावला. नसीर बेपत्ता झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांची मोटारसायकल एका कालव्यात सापडली होती. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता. संतप्त जमावाने रास्ता रोको करत जोरदार निदर्शने केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि दोन दिवसात रिजवान हसन मंडल आणि सागर गेन या दोन संशयितांना अटक केली. यातील मंडल हा बूथ लेव्हल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे.

मृतदेहाचे छिन्नविछिन्न तुकडे

रिजवान हसन मंडल आणि सागर गेन या दोन संशयितांची चौकशी केली असता आरोपींनी कबुली दिली. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी बागुरीया परिसरातील विविध कालव्यांमध्ये शोध मोहीम राबवली. अनेक तासांच्या शोध कार्यानंतर नसीर अली यांच्या मृतदेहाचे छिन्नविच्छिन्न तुकडे पोलिसांच्या हाती लागले.

का करण्यात आली हत्या?

नसीरची हत्या का करण्यात आली याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही आहे. प्राथमिक तपासात अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नसीर अली यांच्या पत्नीचे कोणाशी तरी प्रेमसंबंध होते आणि त्यातूनच त्यांची हत्या करण्यात आली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस याप्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

Chandrapur Crime: तीन वर्षांचे प्रेम, मात्र लग्न दुसऱ्याशी; प्रियकराने नवऱ्याला ते फोटो पाठवले आणि…

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यात.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: दोन संशयितांना अटक करून मृतदेहाचे तुकडे जप्त केले.

  • Que: हत्येमागील कारण काय मानले जाते?

    Ans: प्राथमिक तपासानुसार अनैतिक संबंधातून गुन्हा घडल्याचा संशय आहे.

Web Title: West bengal crime murder of trinamool congress worker body cut into pieces and thrown into a canal what is the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 01:13 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

पूनम निघाली चंदन…! ‘आज नको ना…’ म्हणत 3 वर्ष संबंध टाळत राहिली; दाढी करताना उघड झाले रहस्य, वादाचा झाला रक्तरंजित शेवट
1

पूनम निघाली चंदन…! ‘आज नको ना…’ म्हणत 3 वर्ष संबंध टाळत राहिली; दाढी करताना उघड झाले रहस्य, वादाचा झाला रक्तरंजित शेवट

Ambernath Crime: प्रेमसंबंधाच्या संशयातून अमानुष मारहाण आणि अखेर तरुणाचा मृत्यू; पाच आरोपी अटकेत
2

Ambernath Crime: प्रेमसंबंधाच्या संशयातून अमानुष मारहाण आणि अखेर तरुणाचा मृत्यू; पाच आरोपी अटकेत

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?
3

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?

Kalyan News: मुलांसाठी खाऊ आणायला गेली अन् उघड्या वीजवाहिनीने घेतला जीव; पतीचा पोलिसांवरही गंभीर आरोप
4

Kalyan News: मुलांसाठी खाऊ आणायला गेली अन् उघड्या वीजवाहिनीने घेतला जीव; पतीचा पोलिसांवरही गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.