Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yavatmal Crime: धक्कादायक! आंबेडकर जयंती मिरवणुकीत नाचताना धक्का लागला, संतापातून 15 वर्षीय मुलाची हत्या

यवतमाळच्या विरगव्हाण येथे आंबेडकर जयंती मिरवणुकीत नाचताना धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद झाला. संतापलेल्या अल्पवयीन मुलाने 15 वर्षीय लकी ढोलेवर चाकूने वार करून त्याची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 16, 2026 | 10:55 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जयंती मिरवणुकीत नाचताना धक्का लागल्याने वाद
  • अल्पवयीन आरोपीने चाकूने वार करून 15 वर्षीय मुलाचा खून
  • आरोपीला ताब्यात; परिसरात हळहळ आणि खळबळ
यवतमाळ: यवतमाळ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत नाचताना धक्का लागला आणि यामुळे वाद झाला. या वादाचा रूपांतर 15 ते 16 वर्षीय मुलाच्या हत्येत झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घडलेली घटना नेर तालुक्यातील विरगव्हाण येथे घडली आहे.

काय घडलं नेमकं?

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आला आहे. जयंतीसाठी 15 वर्षांचा लकी हरीश्चंद्र ढोले गावी पाहुणा म्हणून आला होता. त्याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे. सायंकाळी मिरवणुकीची तयारी झाली. रात्री लकी सुद्धा मिरवणुकीत सहभागी झाला. या मिरवणुकीत भीम अनुयायी आनंदाने नाचत होते. रॅलीत नाचतांना एका अल्पवयीन बालकाला लकीचा धक्का लागला. याच धक्क्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांत हाणामारीत झाले. त्याने लकीला जबर मारहाण केली. एवढेच नाहीत तर संतापाच्या भरात अल्पवयीन बालकाने थेट चाकू काढला आणि लकीवर हल्ला चढवला. या हल्ल्यात लकी जागीच रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला.

Chhatrapati Sambhajinagar Crime: उच्च न्यायालयाच्या वकिलाची निर्घृण हत्या; झुडपात रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

ही बाब नागरिकांच्या लक्षात आली. त्याला रुग्णालयात नेत असतांना वाटेतच त्याची प्राणज्योत मावळली. पोलिसांनी हल्लेखोर अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेतले आहे. मारेकरी अल्पवयीन असल्याने त्याला बालगृह न्यायालयात हजर करण्यात आले. आता या घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली आहे.

सोन्याच्या नथीसाठी 6 वर्षीय मुलीची हत्या; एकाच कुटुंबातील 5 जण अटकेत; काय घडलं नेमकं?

यवतमाळ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ६ वर्षीय चिमुकलीची हत्या झाल्याचे समोर आले आहे. अवघ्या अर्ध्या ग्रॅम सोन्यासाठी शेजारच्या कुटुंबातील पाच जणांनी तिचा गळा आवळून हत्या केली. नंतर मृतदेह घरातच पोत्यामध्ये बांधून ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. हा धक्कादायक प्रकार तालुक्यातील दारव्हा येथील बोथ येथे घडला. पोलिसांनी चिमुकली दिसली, त्या शेवटच्या ठिकाणावरूनच गुन्ह्याचा उलगडा करत अल्पवयीन मुलीसह एकाच कुटुंबातील पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

Mumbai Crime: काशिमीरा पोलिसांची कारवाई! लग्न करून हनिमूनलाच लुटणारी ‘चोरटी नवरी’ आणि बनावट बाप अटकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील विरगव्हाण येथे.

  • Que: वादाचं कारण काय होतं?

    Ans: मिरवणुकीत नाचताना धक्का लागल्याने वाद झाला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन बाल न्यायालयात हजर केलं.

Web Title: Yavatmal crime shocking 15 year old boy murdered in a fit of rage after being jostled while dancing in ambedkar jayanti procession

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 10:55 AM

Topics:  

  • crime
  • Yavatmal

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Yavatmal News: पावसाअभावी सोयाबीन करपला! ढगाळ वातावरणात किडींचा हल्ला; शेंगा भरण्याच्या अवस्थेत पिकाची कोंडी
2

Yavatmal News: पावसाअभावी सोयाबीन करपला! ढगाळ वातावरणात किडींचा हल्ला; शेंगा भरण्याच्या अवस्थेत पिकाची कोंडी

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
3

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
4

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.