Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yavatmal News: महिनाभरापूर्वी केला प्रेमविवाह, पोटाला दगड बांधून विहिरीत मारली उडाली, काय घडलं नेमकं?

यवतमाळच्या मारेगाव तालुक्यात महिनाभरापूर्वी प्रेमविवाह केलेल्या नवदाम्पत्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. आशिष आणि करिश्मा धानोरकर यांनी मृत्यू निश्चित व्हावा म्हणून पोटाला दगड बांधल्याची माहिती समोर आली असून पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 09, 2026 | 03:04 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • महिनाभरापूर्वी प्रेमविवाह केलेल्या जोडप्याची आत्महत्या
  • विहिरीत उडी घेण्यापूर्वी दोघांनी पोटाला दगड बांधले
  • आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट, पोलिस तपास सुरू
यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मारेगाव तालुक्यात नवविवाहित दांपत्याने विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी पोटाला दगड बांधले आणि विहिरीत उडी मारली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडलं नेमकं?

आत्महत्या करणाऱ्या नवविवाहित दाम्पत्याचे नाव आशिष धानोरकर आणि करिश्मा धानोरकर असे नाव आहे. अवघ्या महिन्याभरापूर्वी म्हणजे ४ मे रोजी या दोघांचा विवाह मोठ्या उत्साहात पार पडला होता. सोमवारी रात्री दोघेही दुचाकीने घराबाहेर पडले. गावालगतच्या शेतातील विहित उडी घेत जीवन संपवले. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी पोटाला दगड बांधले. त्यांनतर रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध केला असता विहिरीजवळ त्यांची दुचाकी आढळून आली. त्यानंतर विहिरीत शोध घेतला असता दोघांचेही मृतदेह आढळले.

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; पिकअप अन् दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

तपास सुरु

या घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढले. शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. मात्र नवविवाहितांनी आत्महत्या का केली? याचा कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. मारेगाव पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

महामंडळावर पद देण्याचे आमिष; 20.25 कोटींची डील ठरवणारी ठगबाज टोळी जेरबंद

महामंडळांवर अध्यक्ष किंवा सदस्यपन मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल २०.२५ कोटींची मागणी करणाऱ्या ठगबाज टोळीचा यवतमाळमध्ये पर्दाफाश झाला दिल्लीमधील बड्या नेत्यांशी थेट संबंध आहेत, असा दावा करत केंद्रीय महामंडळांवर नियुक्त्यांचे स्वप्न दाखविणाऱ्या या टोळीचा भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्या सतर्कतेमुळे डाव फसला. त्यांच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिस ठाण्यात आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. प्रकरणी ३ जणांना पोलिसांनी अटक केली. भुतडा यांनी पोलिसांच्या मदतीने स्पाय कॅमेराद्वारे ठगबाजांना ट्रैप केल्याने तो व्हिडीओ आणि पुरावेही पोलिस तपासासाठी देण्यात आल्याची माहिती आहे.

केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ४२ महामंडळांची अधिकृत भासणारी यादी पाठवून या टोळीने यवतमाळ जिल्ह्यात काही राजकीय लोकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. सोबतच इच्छित महामंडळ निवडा आणि नियुक्ती निश्चित समजा, असा दावा करत आरोपींनी २०.२५ कोटी रुपयांचा डील करण्याचा प्रस्ताव भुतडा यांच्यासमोर ठेवला होता, अशी माहिती समोर आली आहे.

Welfare Fraud: निराधार महिला पेन्शन योजनेत मोठा SCAM;पती जिवंत असतानाही मृत दाखवून १,७५१ महिलांनी घेतला लाभ

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील सग्नापूर येथे ही घटना घडली.

  • Que: मृत नवदाम्पत्याची नावे काय आहेत?

    Ans: आशिष धानोरकर आणि करिश्मा धानोरकर अशी मृतांची नावे आहेत.

  • Que: आत्महत्येबाबत कोणती धक्कादायक माहिती समोर आली?

    Ans: मृत्यू निश्चित व्हावा म्हणून दोघांनीही पोटाला दगड बांधल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: Yavatmal news had a love marriage just a month ago jumped into a well with a stone tied to the stomachwhat exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • crime
  • Yavatmal
  • Yavatmal Crime

संबंधित बातम्या

Amravati Double Murder: कबूतर चोरीच्या वादातून दोन जणांची हत्या; अमरावतीत सरपंचासह सात जणांना बेड्या
1

Amravati Double Murder: कबूतर चोरीच्या वादातून दोन जणांची हत्या; अमरावतीत सरपंचासह सात जणांना बेड्या

Nashik Crime: पतीने पत्नी आणि मुलाची केली निर्घृण हत्या; विष पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न; कारण काय?
2

Nashik Crime: पतीने पत्नी आणि मुलाची केली निर्घृण हत्या; विष पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न; कारण काय?

Mumbai Crime: पहिल्या पतीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ओशिवरा येथील धक्कादायक घटना
3

Mumbai Crime: पहिल्या पतीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ओशिवरा येथील धक्कादायक घटना

Pune Crime: पुणे-सातारा महामार्गावरील हत्येचा उलगडा! वडिलांच्या खुनाचा बदला 23 व्या वर्षी घेतला
4

Pune Crime: पुणे-सातारा महामार्गावरील हत्येचा उलगडा! वडिलांच्या खुनाचा बदला 23 व्या वर्षी घेतला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.