Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

येडशीजवळ गळा चिरून खून; अनैतिक संबंधाच्या संशयातून ४० वर्षीय व्यक्तीची हत्या! बार्शीच्या संशयितावर गुन्हा दाखल

धाराशिव जवळील येडशी फॉरेस्ट परिसरात अनैतिक संबंधांच्या संशयावरून संतोष देशमुख या ४० वर्षीय व्यक्तीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला आहे. मयताच्या भावाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 15, 2026 | 07:02 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

येडशी फॉरेस्ट परिसरातील कुमाळवाडी शिवारात एका ४० वर्षीय व्यक्तीचा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या भीषण हत्याकांडामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष उर्फ दगडू बाबासाहेब देशमुख (वय ४०, रा. येडशी, ता. धाराशिव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १२ जुलै रोजी सायंकाळी ५.३० ते १३ जुलै रोजी सकाळी ६.३० या कालावधीत घडली. आरोपीने कुमाळवाडी शिवारातील निर्जन ठिकाणी संतोष यांचा धारदार शस्त्राने गळा चिरून त्यांचा जीव घेतला.

Ratnagiri Crime: सकाळी लवकर उठवल्याचा राग… सुनेने सासूला लाकडी फळीने केली बेदम मारहाण, गुन्हा दाखल

या हत्येप्रकरणी बालाजी मिटू पायघान (रा. पांगरी, ता. बार्शी, जि. सोलापूर) याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, मयताच्या पत्नीशी संशयित आरोपीचे कथित अनैतिक संबंध होते. याच अनैतिक संबंधांच्या कारणावरून आणि पूर्ववैमनस्यातून हा खून करण्यात आल्याचा थेट आरोप फिर्यादीने केला आहे.

Nagpur Crime: रेल्वे कर्मचाऱ्यांनी वाचवण्याचा केला प्रयत्न, पण… दुसऱ्या मालगाडीवर उडी मारताच तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मयताचा भाऊ अजित बाबासाहेब देशमुख (रा. येडशी) यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून १४ जुलै रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात संशयित आरोपी बालाजी पायघान याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेने येडशी परिसरात दहशतीचे वातावरण असून, फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Yedashi forest area dharashiv crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 06:59 PM

Topics:  

  • crime
  • Dharashiv
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Satara News : बावधन परिसरात खाणपट्ट्याविरोधात आमरण उपोषण सुरू
1

Satara News : बावधन परिसरात खाणपट्ट्याविरोधात आमरण उपोषण सुरू

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह
2

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती
3

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती

Nitesh Rane: सुळेंच्या टीकेला राणेंचं प्रत्युत्तर; २०१९च्या राजकारणाची करून दिली आठवण
4

Nitesh Rane: सुळेंच्या टीकेला राणेंचं प्रत्युत्तर; २०१९च्या राजकारणाची करून दिली आठवण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.