• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Youth Injured In Knife Attack Dies Nrka

‘त्या’ चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा अखेर मृत्यू; काहीही कारण नसतानाही झाला हल्ला

इमरान खान वल्द हुसेन खान (34, रा. मोमीनपुरा) असे मृताचे नाव आहे. पोलिस सुत्रानुसार, इमरान खान वल्द हुसेन खान हा त्यांच्या घरासमोर उभा असताना आरोपी शेख नईम वल्द शेख कय्युम व त्याचा भाऊ शेख नाजीम यांचे वाद सुरू होते. दरम्यान, इमरान हा तेथे गेला असता, आरोपींनी काहीही कारण नसताना इमरान खानवर चाकूने हल्ला केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 11, 2024 | 08:05 AM
Crime

File Photo : Crime

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दर्यापूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच दर्यापूर शहरातील मोमीनपुरा येथे 3 सप्टेबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास एका तरुणावर काही कारण नसताना चाकूने वार केल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात जखमी झालेल्या त्या तरुणाचा नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

हेदेखील वाचा : सुप्रीम कोर्टाने दिलेला अल्टिमेटम संपला, तरीही आरजी कार हॉस्पिटलचे डॉक्टर संपावर ठाम, आता पुढे काय?

इमरान खान वल्द हुसेन खान (34, रा. मोमीनपुरा) असे मृताचे नाव आहे. पोलिस सुत्रानुसार, इमरान खान वल्द हुसेन खान हा त्यांच्या घरासमोर उभा असताना आरोपी शेख नईम वल्द शेख कय्युम व त्याचा भाऊ शेख नाजीम यांचे वाद सुरू होते. दरम्यान, इमरान हा तेथे गेला असता, आरोपींनी काहीही कारण नसताना इमरान खानवर चाकूने हल्ला केला. त्यामुळे त्याच्या मानेवर, पाठीवर, डाव्या बाजूला व डाव्या बर्गळीवर गंभीर जखमा झाल्या.

या घटनेनंतर जखमी इमरानला रिजवान खान वल्द हुसेन खान, जावेद खान हसन खान यांनी प्रथम दर्यापूर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी नेले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. परंतु, त्याची प्रकृती पाहून तेथूनही त्याला नागपूर येथील रुग्णालयात नेण्यात आले होते. परंतु, सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास इमरान खान याचा मृत्यू झाला. मृत हा अपंग असल्याची माहिती समोर येत आहे.

…अन्यथा मृतदेह पोलिस ठाण्यात आणू

इमरानच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. नातेवाईकांनी माहिती देत म्हटले की, सदर भांडणांमध्ये 3 आरोपी असताना पोलिसांनी एकाच आरोपीला का अटक केली? जर इतर आरोपींना अटक केले नाही, तर आम्ही मृतदेह ठाण्यात आणून ठेवणार आहे. आरोपींना अटक होईपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा इमरान खान यांच्या नातेवाईकांनी घेतला होता.

हेदेखील वाचा : पत्नीनेच केला पतीचा चाकूने भोसकून खून; कारण वाचून बसेल धक्का

Web Title: Youth injured in knife attack dies nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2024 | 07:58 AM

Topics:  

  • crime news
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Tasgaon News : बेकायदा दारूसाठ्यावर छापे; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त, राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांवर दबाव
1

Tasgaon News : बेकायदा दारूसाठ्यावर छापे; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त, राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांवर दबाव

गुंतवणुकीतून ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला गंडा; तब्बल 6 कोटींची फसवणूक
2

गुंतवणुकीतून ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला गंडा; तब्बल 6 कोटींची फसवणूक

दिलासादायक ! आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार; 5 ऑक्टोबरपर्यंत पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना
3

दिलासादायक ! आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार; 5 ऑक्टोबरपर्यंत पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची फसवणूक, तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा; आता पोलिसांनी…
4

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची फसवणूक, तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा; आता पोलिसांनी…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दसऱ्यानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट बनवा चवदार सफरचंदाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

दसऱ्यानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट बनवा चवदार सफरचंदाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

आयुष्याचे दोन थेंब:  हाफकीनला मिळाली संजीवनी! ‘पोलिओ रविवार’ राबविणार

आयुष्याचे दोन थेंब: हाफकीनला मिळाली संजीवनी! ‘पोलिओ रविवार’ राबविणार

Mumbai crime: गरबा खेळणाऱ्या नागरिकांवर सोळाव्या मजल्यावरून फेकली अंडी, मीरारोड येथील घटना

Mumbai crime: गरबा खेळणाऱ्या नागरिकांवर सोळाव्या मजल्यावरून फेकली अंडी, मीरारोड येथील घटना

सामान्य माणसाला आणखी एक धक्का! ‘Repo Rate मध्ये कोणताही बदल नाही’…., कर्जाचा EMI कमी होणार नाही, आरबीआयकडून जाहीर

सामान्य माणसाला आणखी एक धक्का! ‘Repo Rate मध्ये कोणताही बदल नाही’…., कर्जाचा EMI कमी होणार नाही, आरबीआयकडून जाहीर

कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या आहेत? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा, चेहरा दिसेल कायमच तरुण

कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या आहेत? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा, चेहरा दिसेल कायमच तरुण

तेच तेच बोरिंग पदार्थ खाणं सोडा, नवरात्रीच्या उपवासात घरी बनवा साबुदाण्याची लुसलुशीत पुरी

तेच तेच बोरिंग पदार्थ खाणं सोडा, नवरात्रीच्या उपवासात घरी बनवा साबुदाण्याची लुसलुशीत पुरी

Shardiya Navratri 2025: नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी करा सिद्धिदात्री देवीची पूजा, जाणून घ्या पद्धत, मंत्र आणि महत्त्व

Shardiya Navratri 2025: नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी करा सिद्धिदात्री देवीची पूजा, जाणून घ्या पद्धत, मंत्र आणि महत्त्व

व्हिडिओ

पुढे बघा
Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.