Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावधान! सोशल मीडियावर व्हायरल होतंय CBSE 2023 परीक्षेचे बनावट वेळापत्रक

सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार CBSE बोर्डाची डेटशीट लवकरच प्रसिद्ध केली जाईल, ती बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर विद्यार्थ्यांना तपासता येणार आहे.

  • By Pooja Pawar
Updated On: Dec 12, 2022 | 08:44 AM
सावधान! सोशल मीडियावर व्हायरल होतंय CBSE 2023 परीक्षेचे बनावट वेळापत्रक
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : सध्या सीबीएसई (CBSE) ते सीआयएससीई (CISCE) २०२३ परीक्षेचे वेळेपत्रक जाहीर झाल्याची माहिती समोर येत आहे. सोशल मीडियावरून CBSE 2023 चे वेळापत्रकही व्हायरल होत असून विद्यार्थी देखील यावेळापत्रकावर विश्वास ठेऊन यानुसार पुढचे नियोजन करीत आहेत. मात्र ही बातमी केवळ अफवा असून विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यासाठी सोशल मीडियावर काही जण अशा बातम्या पसरवत असल्याचं समोर आलं आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (CBSE) यासंदर्भात एक नोटीस जाहीर करण्यात आली आहे. त्यात म्हटलंय की, परीक्षांच्या वेळापत्रकाच्या अनेक आवृत्त्या प्रसारित केल्या जात आहेत, ज्या बनावट आहेत. परीक्षेचे अधिकृत वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असून पालक आणि विद्यार्थ्यांनी याबाबत माहितीची प्रतीक्षा करावी. सध्या, विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित केल्या जाणार्‍या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 2023 च्या परीक्षेच्या तारखा बनावट आहेत, असे सीबीएसईने म्हटलं आहे.

सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार CBSE बोर्डाची डेटशीट लवकरच प्रसिद्ध केली जाईल, ती बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर विद्यार्थ्यांना तपासता येणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना फक्त अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला जातो. इतर कोणत्याही माध्यमातून मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवू नका किंवा ती पुढे व्हायरल करण्याचंही काम करू नका. असे स्पष्ट करण्यात आलं आहे.

या तारखे पासून सुरु होणार परीक्षा ?

CBSE ने नुकतीच 10वी आणि 12वी च्या प्रात्यक्षिक परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीबीएसईच्या प्रात्यक्षिक परीक्षा 1 जानेवारीपासून होणार आहेत. दुसरीकडे, 15 फेब्रुवारीपासून लेखी परीक्षा होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. दरम्यान, याचे सविस्तर वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. परीक्षेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाल्यानंतरच अधिकृत वेबसाइटवर तपासून घ्यावे असे आवाहन सीबीएसई कडून करण्यात आलं आहे.

Web Title: Beware fake cbse 2023 exam time table is going viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2022 | 08:44 AM

Topics:  

  • CBSC

संबंधित बातम्या

CBSE New Guidelines: प्रवेशद्वारापासून ते एक्झिट पॉईंट्सपर्यंत शाळांमध्ये लागणार CCTV कॅमेरा, सीबीएसईचा मोठा निर्णय
1

CBSE New Guidelines: प्रवेशद्वारापासून ते एक्झिट पॉईंट्सपर्यंत शाळांमध्ये लागणार CCTV कॅमेरा, सीबीएसईचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.