Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE Exam: सीबीएसईचा मोठा निर्णय; ‘या’ वर्षापासून उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी थेट ऑनलाईन मिळणार!

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) परीक्षा पद्धतीत मोठा बदल केला आहे. पुढील वर्षापासून तपासलेल्या उत्तरपत्रिकांची स्कॅन कॉपी विद्यार्थ्यांना डिजीलॉकरवर ऑनलाईन मिळणार आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 30, 2026 | 04:54 PM
CBSC

CBSC

Follow Us
Close
Follow Us:
  • डिजीलॉकरद्वारे (DigiLocker) थेट पाहता येणार उत्तरपत्रिका
  • तांत्रिक त्रुटींवर सीबीएसईची नजर
  • १ जूनपासून उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन सुरू होणार
CBSE Board Exam Update: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) परीक्षा पद्धतीत मोठा बदल केला आहे. बोर्डाने निर्णय घेतला आहे की, पुढील वर्षापासून विद्यार्थ्यांना त्यांच्या मूल्यांकित म्हणजेच तपासलेल्या उत्तरपत्रिकांची स्कॅन कॉपी ऑनलाईन उपलब्ध करून दिली जाईल. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची उत्तरपत्रिका कशी तपासली गेली आहे आणि गुणांकन कसे केले जाते हे समजण्यास मदत होईल. यामागे संपूर्ण परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह बनावी, हा बोर्डाचा मुख्य उद्देश आहे.

डिजीलॉकरद्वारे (DigiLocker) थेट पाहता येणार उत्तरपत्रिका

यंदापासून सीबीएससी ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीचा वापर करत आहे, ज्यामध्ये उत्तरपत्रिकांची तपासणी डिजिटली केली जात आहे. आता ही यंत्रणा अधिक मजबूत आणि सक्षम करण्यासाठी बोर्डाचा हा एक प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांना आता ‘डिजीलॉकर’ (DigiLocker) च्या माध्यमातून थेट तपासलेली उत्तरपत्रिका सहज पाहता येणार आहे. यामुळे केवळ पारदर्शकताच नव्हे तर विद्यार्थ्यांना आपल्या कामगिरीचे अचूक मूल्यमापन करणेही सोपे जाईल.

Cricket Umpire Career: क्रिकेट मॅच फिरवणारे ‘अंपायर’ कसे बनता येते? जाणून घ्या शिक्षण, पात्रता अन् निवड प्रक्रिया!

तांत्रिक त्रुटींवर सीबीएसईची नजर

काही प्रकरणांमध्ये तांत्रिक त्रुटी समोर आल्याचे सीबीएससीने मान्य केले आहे. जवळपास २० उत्तरपत्रिकांमध्ये गुणाच्या तुलनेशी संबंधित समस्या आढळल्या आहेत. मात्र, जवळपास ९.८ दशलक्ष (९८ लाख) उत्तरपत्रिकांच्या तुलनेत अशा किरकोळ समस्या येणे साहजिक आहे, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

१ जूनपासून उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन सुरू होणार

उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन (Revaluation) आणि पडताळणीची (Verification) प्रक्रिया १ जूनपासून सुरू केली जाईल, असे संकेत सीबीएससीने दिले आहेत. बोर्डाच्या या पावलाने विद्यार्थ्यांना योग्य गुण मिळाले आहेत की नाहीत हे सुनिश्चित करणे सोयीस्कर ठरेल. ज्यामुळे विद्यार्थी त्यांच्या निकालाबाबत पूर्णपणे समाधानी होऊ शकतील.

Central Government Scholarship: पैशांअभावी शिक्षण सुटणार नाही! जाणून घ्या सरकारच्या ‘NMMSS’ स्कॉलरशिपबद्दल सविस्तर..

Web Title: Cbse board exam reform evaluated answer sheets scanned copy online digilocker access

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 04:54 PM

Topics:  

  • CBSC
  • CBSE Result

संबंधित बातम्या

CBSE बोर्डाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी मिळवण्यासाठी मुदत का वाढवली? जाणून घ्या नवी तारीख!
1

CBSE बोर्डाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी मिळवण्यासाठी मुदत का वाढवली? जाणून घ्या नवी तारीख!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.