• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Elections »
  • Election Commission And Police Raid In Vikhroli Seized Silver Bricks

निवडणुकीच्या तोंडावर विक्रोळीमध्ये मोठा छापा; कोट्यवधी किमतीच्या साडेसहा टन चांदीच्या विटा जप्त

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा व निवडणूक आयोग सतर्क झाला आहे. विक्रोळीमध्ये पोलिसांनी छापेमारी करुन चांदीच्या विटा हस्तगत केल्या आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 10, 2024 | 04:27 PM
Election commission and police raid in Vikhroli mumbai

विक्रोळीमध्ये पोलिसांनी छापेमारी करत चांंदीच्या विटा जप्त केल्या आहेत. (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

विक्रोळी : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सध्या प्रचाराचा धुराळा उडाला असून सभा आणि बैठका वाढल्या आहेत. मागील महिन्यामध्ये निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली. तेव्हापासून राज्यामध्ये आदर्श आचारसंहिता सुरु आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानंतर राज्यामध्ये सरकार स्थापन केले जाणार आहे. पण त्यापूर्वी विक्रोळीमध्ये मोठा छापा मारण्यात आला आहे.  आचारसंहितेच्या काळात राज्यभरात पैशांचा पाऊस पडू लागला आहे.. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं धडक कारवाई करत आतापर्यंत कोट्यवधींचं घबाड जप्त केले आहे. आता पुन्हा एकदा विक्रोळीमध्ये मोठं गबाड पथकाच्या हाती लागले आहे.

निवडणूक आयोग राज्यभरामध्ये करडी नजर ठेवून आहे. मुंबई, पुणे, सोलापूर असो अथवा मराठवाडा, प्रत्येक ठिकाणी कोट्यवधी रुपयांवर छापा मारण्यात आला आहे. सोने, चांदी आणि पैशांचे बंडल मिळत आहेत. आता पुन्हा एकदा विक्रोळीमध्ये मोठं घबाड जप्त केले आहे. शनिवारी निवडणूक आयोगाने एक कॅश व्हॅन पकडली होती. आज पुन्हा विक्रोळीत मोठा खजिना निवडणूक आयोगाच्या हाती लागला आहे. एका कॅन व्हॅनमध्ये साडेसव्वा टन चांदीच्या विटा सापडल्या आहेत.

हे देखील वाचा : आतापर्यंत पक्षांचे आता थेट मतदारांचा जाहीरनामा…; खडकवासलामधील जाहीरनामा तुफान व्हायरल

विक्रोळीमध्ये निवडणूक आयोगाने छापेमारी केली आहे. यामध्ये गाडीमध्ये कोट्यवधी रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. या छाप्यामध्ये सापडलेल्या चांदीच्या विटांची किंमत कोट्यवधी रुपये आहे. या चांदीच्या विटा मुलुंडमधील एका गोदाममध्ये ब्रिंक्स या कंपनीच्या गाडीतून ठेवण्यासाठी घेऊन जात होत्या. या विटा अधिकृत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र निवडणूक आयोग, इन्कम टॅक्स, पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

हे देखील वाचा : या सर्वांना पाडून टाका…; मनोज जरांगे पाटलांचे नेमके मराठा समाजाला सांगणे तरी काय?

इतर ठिकाणी रोकड अन् सोनं जप्त

निवडणुकीच्या तोंडावर पैसे, सोने आणि चांदी सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. निवडणुकीमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाकडून आणि पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. तसेच विविध ठिकाणी नाकाबंदी देखील करण्यात आली आहे. पुण्यातही काही दिवसांपूर्वी सोने जप्त करण्यात आले होते. मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील खेड-शिवापूर प्लाझाजवळ पोलिसांच्या नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी बेहिशेबी रोकड जप्त करण्यात केली होती. चालकासह कारमध्ये प्रवास करणाऱ्या चार जणांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्याचबरोबर मुंबईत यापूर्वी देखील अशाच पद्धतीने रोकड जप्त करण्यात आली होती. मुंबईतील भुलेश्वरमध्ये देखील 1 कोटी 32 लाख रुपयांचा मुद्देमाल सापडला होता. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं होते. त्यानंतर आता विक्रोळीमध्ये मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.

Web Title: Election commission and police raid in vikhroli seized silver bricks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2024 | 04:10 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Maharashtra elections
  • political news

संबंधित बातम्या

या घोटाळ्याने भल्या भल्या चोरांने केले चकित; भष्ट्राचाराच्या जमिनीत गाडला गेला तलाव
1

या घोटाळ्याने भल्या भल्या चोरांने केले चकित; भष्ट्राचाराच्या जमिनीत गाडला गेला तलाव

Akhilesh Toti Chori : अखिलेश यादव यांनी चोरले शासकीय निवासस्थानातील नळ? भाजप आमदारांविरोधात दाखल करणार 5 कोटींचा मानहानीचा दावा
2

Akhilesh Toti Chori : अखिलेश यादव यांनी चोरले शासकीय निवासस्थानातील नळ? भाजप आमदारांविरोधात दाखल करणार 5 कोटींचा मानहानीचा दावा

वसुंधराराजे आणि मोहन भागवत यांच्यात भेट; भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या हालचालींना येणार आता वेग?
3

वसुंधराराजे आणि मोहन भागवत यांच्यात भेट; भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या हालचालींना येणार आता वेग?

‘ईडीमध्ये कोणाला कसं फसवायचं यात भाजप पटाईत’; बच्चू कडूंचा हल्लाबोल
4

‘ईडीमध्ये कोणाला कसं फसवायचं यात भाजप पटाईत’; बच्चू कडूंचा हल्लाबोल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Anant Chaturdashi 2025 : लाडक्या बाप्पाला आज दिला जाणार भावपूर्ण निरोप; पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार

Anant Chaturdashi 2025 : लाडक्या बाप्पाला आज दिला जाणार भावपूर्ण निरोप; पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार

Anant Chaturdashi: अनंत चतुर्दशीला धनिष्ठा-शताभिषा नक्षत्रासह सुकर्मा रवि योग, अशी करा अनंताची पूजा

Anant Chaturdashi: अनंत चतुर्दशीला धनिष्ठा-शताभिषा नक्षत्रासह सुकर्मा रवि योग, अशी करा अनंताची पूजा

आता Fortuner खरेदी करण्याचे स्वप्न होईल पूर्ण! GST कपातीनंतर एसयूव्हीवर होईल भरभरून होईल बचत

आता Fortuner खरेदी करण्याचे स्वप्न होईल पूर्ण! GST कपातीनंतर एसयूव्हीवर होईल भरभरून होईल बचत

झोपल्यानंतर सतत हातापायांमध्ये मुंग्या येतात? मग आरोग्यासंबंधित वाढू शकतो ‘या’ आजारांचा धोका, शरीराला पोहचेल हानी

झोपल्यानंतर सतत हातापायांमध्ये मुंग्या येतात? मग आरोग्यासंबंधित वाढू शकतो ‘या’ आजारांचा धोका, शरीराला पोहचेल हानी

बदलत्या हवामानातही ओठांचे सौंदर्य आणि निरोगीपणा टिकवण्याचे सोपे घरगुती उपाय

बदलत्या हवामानातही ओठांचे सौंदर्य आणि निरोगीपणा टिकवण्याचे सोपे घरगुती उपाय

Budh Mangal Yuti: तूळ राशीत बुध-मंगळाचा दुर्लभ संयोग, 4 राशींना मिळणार अथांग धनदौलत, होणार प्रगती

Budh Mangal Yuti: तूळ राशीत बुध-मंगळाचा दुर्लभ संयोग, 4 राशींना मिळणार अथांग धनदौलत, होणार प्रगती

Pune News: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोचा मोठा निर्णय; सलग ४१ तास अखंड…

Pune News: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोचा मोठा निर्णय; सलग ४१ तास अखंड…

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : ठाण्यात जय भवानी मित्र मंडळाचा देशभक्तीचा देखावा

Thane : ठाण्यात जय भवानी मित्र मंडळाचा देशभक्तीचा देखावा

Solapur : छत्रपती संभाजी महाराज तलाव येथील विसर्जन कुंडांची केली पाहणी

Solapur : छत्रपती संभाजी महाराज तलाव येथील विसर्जन कुंडांची केली पाहणी

Chandrapur : चंद्रपूरमध्ये गणपती विसर्जन व ईद-ए-मिलादपूर्वी पोलिसांचा रूट मार्च ‪

Chandrapur : चंद्रपूरमध्ये गणपती विसर्जन व ईद-ए-मिलादपूर्वी पोलिसांचा रूट मार्च ‪

धुळे पोलिसांची गुजरातमध्ये धडक कारवाई; अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची सुटका

धुळे पोलिसांची गुजरातमध्ये धडक कारवाई; अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची सुटका

Ahilyanagar : शिवगर्जनाच्या मंडळाने जागवला देशाभिमान; देखाव्यांना नागरिकांची मोठी पसंती

Ahilyanagar : शिवगर्जनाच्या मंडळाने जागवला देशाभिमान; देखाव्यांना नागरिकांची मोठी पसंती

Ambernath : अंबरनाथच्या मेट्रो स्थानकांना कानसई गाव आणि श्री क्षेत्र शिवमंदिर नाव द्या! स्थानिकांची मागणी

Ambernath : अंबरनाथच्या मेट्रो स्थानकांना कानसई गाव आणि श्री क्षेत्र शिवमंदिर नाव द्या! स्थानिकांची मागणी

Nashik: नाशिकचा अभिमान! १०७ वर्षांची परंपरा जपणारे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ

Nashik: नाशिकचा अभिमान! १०७ वर्षांची परंपरा जपणारे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.