Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vidhan Sabha Election 2024: उद्या ‘या’ दोन राज्यांचा येणार महानिकाल; भाजपसह ‘या’ पक्षांची धाकधूक वाढली

सकाळी आठ वाजल्यापासून दोन्ही राज्यांच्या निवडणुकीच्या मतदान मोजणीस सुरूवात होणार आहे, सुरुवातीला पोस्टल बॅलेट मंतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर ईव्हीएम मशीनमधील मतमोजणीस सुरूवात होणार आहे. साधारणतः दुपारी तीन ते ५ वाजण्याच्या सुमारास दोन्ही राज्यात कोणाचे सरकार येणार याबाबत स्पष्टता येण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 07, 2024 | 02:28 PM
Vidhan Sabha Election 2024: उद्या 'या' दोन राज्यांचा येणार महानिकाल; भाजपसह 'या' पक्षांची धाकधूक वाढली

Vidhan Sabha Election 2024: उद्या 'या' दोन राज्यांचा येणार महानिकाल; भाजपसह 'या' पक्षांची धाकधूक वाढली

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीससाठी एकूण तीन टप्प्यांमध्ये मतदान पार पडले आहे. त्याचप्रमाणे हरयाणामध्ये देखील मतदानाचे संपूर्ण टप्पे पार पडले आहेत. दरम्यान आता उद्या जम्मू-काश्मीर आणि हरयाणा विधानसभेचे निकाल जाहीर होणार आहेत. दोन्ही राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. मात्र निकालाआधी समोर आलेल्या एक्झिट पोलने अनेक पक्षांची झोप उडवली आहे. उदय सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. दोन्ही राज्यांच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

जम्मू काश्मीरमध्ये केंद्र सरकारने कलम ३७० हटविल्यानंतर प्रथमच निवडणूक झाली आहे. जम्मू काश्मीरमध्ये ९० जागांसाठी मतदान पार पडले आहे. यंदाची निवडणूक जम्मू काशमरीसाठी महत्वाची मानली जात आहे. २०१९ मध्ये कलम ३७० हटविल्यानंतर जम्मू काश्मीरची ही पहिलीच निवडणूक आहे. या ठिकाणी कॉँग्रेस आणि नॅशनल कॉँग्रेस पक्षाने एकत्रितपणे निवडणूक लढवली आहे. तर पीपल्स डेमोक्रेटिक आणि भारतीय जनता पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली आहे.

तर दुसरीकडे हरयाणामध्ये ९० जागांसाठी ५ तारखेला मतदान पार पडले होते. हरयाणामध्ये भाजप, आम आदमी पक्ष आणि कॉँग्रेस यांच्यात महत्वाची लढत होणार आहे. त्यामुळे हरयाणामध्ये देखील समोर आलेल्या एक्झिट पोलने अनेक पक्षांची झोप उडवली आहे. त्यामुळे हरयाणामध्ये भाजप सत्ता राखणार की नवीन सरकार येणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

जम्मू काश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या म्हणजेच ८ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून दोन्ही राज्यांच्या निवडणुकीच्या मतदान मोजणीस सुरूवात होणार आहे, सुरुवातीला पोस्टल बॅलेट मंतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर ईव्हीएम मशीनमधील मतमोजणीस सुरूवात होणार आहे. साधारणतः दुपारी तीन ते ५ वाजण्याच्या सुमारास दोन्ही राज्यात कोणाचे सरकार येणार याबाबत स्पष्टता येण्याची शक्यता आहे.

काय आहेत हरयाणाच एक्झिट पोल्स?

एक्झिट पोल ( Exit Polls) 

दैनिक भास्कर – कॉंग्रेस 44 ते 54 जागा, भाजप 15-29, जेजेपी 0-1, आप 0-1 आणि इतर 4-9

पिपल्स पल्स- कॉंग्रेस 49-61, भाजप 20-32, जेजेपी 0-1, आप 2-3 आणि इतर 3-5

ध्रुव रिर्सच- कॉंग्रेस 50-64, भाजप 22-32, जेजेपी 0, आप 0 आणि इतर 2-8

पी मार्क ( P Marq)- कॉंग्रेस 51-61, भाजप 27-35, जेजेपी 0, आप 3-6 आणि इतर 0

Web Title: Jammu kashmir and haryana assembly election results tomorrow check the exit polls

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2024 | 02:25 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • haryana assembly election 2024
  • Jammu kashmir Assembly Election 2024

संबंधित बातम्या

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
1

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?
2

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब
3

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
4

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.