Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कही खुशी कही गम, वायनाकडमध्ये प्रियांका गांधींनी मोडला राहुल गांधींचा रेकॉर्ड; २००००० मतांनी दणदणीत विजय

प्रियांका गांधी वड्रा यांनी वायनाड लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. सीपीआयच्या सत्यान मोकेरी यांचा तब्बल २ लाख मतांनी पराभव केला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Nov 24, 2024 | 12:36 AM
वायनाकडरांचं राहुुल गांधींवरचं प्रेम अबाधीत; प्रियांका गांधींचा २००००० मतांनी दणदणीत विजय

वायनाकडरांचं राहुुल गांधींवरचं प्रेम अबाधीत; प्रियांका गांधींचा २००००० मतांनी दणदणीत विजय

Follow Us
Close
Follow Us:

प्रियांका गांधी वड्रा यांनी वायनाड लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. सीपीआयच्या सत्यान मोकेरी यांचा तब्बल २ लाख मतांनी पराभव केला आहे. प्रियांका गांधी यांना 6,22,338 मते मिळाली, तर सीपीआयच्या सत्यान मोकेरी यांना ४,१०,९३१ मतांवर समाधान मानावं लागलं. भाजपच्या नव्या हरिदास यांना 1,09,939 मते मिळाली आणि ते तिसऱ्या स्थानावर राहिले. विजयानंतर प्रियांका गांधी वड्रा यांनी वायनाडच्या लोकांचे आभार मानले असून जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

मतदानासंदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

“माझे UDF मधील सहकारी, केरळमधील नेते, कामगार, स्वयंसेवक आणि माझे कार्यालयातील सहकारी ज्यांनी विजयासाठी अविरत परिश्रम घेतले, तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद, माझ्या 12 तासांचा (जेवण, विश्रांती नाही) कार प्रवास सहन केल्याबद्दल, आणि आदर्शांसाठी खऱ्या सैनिकांप्रमाणे लढण्यावर आम्ही सर्व विश्वास ठेवतो.” ‘माझी आई, रॉबर्ट आणि माझी दोन मुलं रायहान आणि मिराया आणि जनतेने दिलेल्या प्रेमाबद्दल आणि धैर्याबद्दल धन्यवाद. माझा भाऊ, राहुल, तू त्या सर्वांमध्ये सर्वात धाडसी आहेस, मला मार्ग दाखवल्याबद्दल आणि माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल धन्यवाद!”, अशा भावना राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या आहेत.

My dearest sisters and brothers of Wayanad,
I am overwhelmed with gratitude for the trust you have placed in me. I will make sure that over time, you truly feel this victory has been your victory and the person you chose to represent you understands your hopes and dreams and…

— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) November 23, 2024

“वायनाडच्या माझ्या प्रिय भगिनींनो आणि बंधूंनो, तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी भारावून गेले आहे. कालांतराने तुम्हाला हा विजय खरोखरच तुमचा विजय वाटेल आणि तुम्ही प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडलेल्या व्यक्तीला तुमच्यातीलच समजाल. तुमचे हक्क आणि स्वप्न संसदेत मांडण्यासाठी आतुर आहे, तुमचा आवाज बनून मी संसेदत जाईन, असं त्यांनी म्हटलं आहे.

निवडणुकीसंदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

राहुल गांधींचाही रेकॉ़र्ड मोडला

प्रियंका गांधी यांनी पहिल्याच निवडणुकीत राहुल गांधी यांचाही विक्रम मोडीत काढला आहे. गेल्या निवडणुकीत राहुल गांधी यांनी वायनाडमधून 3,64,422 मते मिळवत देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यामुळे प्रियांका गांधी विजयी होतील का आणि त्यांच्या इतकी मतं मिळवतील का याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या. मात्र त्यांनी या तब्बल दोन लाख मतांनी विजय मिळवत राहुल गांधींचाही विक्रम मोडीत काढला आहे. वायनाडमधील 9.52 लाख मतदानापैकी प्रियंका गांधी यांना 6,22,338  मते मिळाली आहेत. तर सीपीआयच्या सत्यान मोकेरी यांना ४,१०,९३१ मतांवर समाधान मानावं लागलं. भाजपच्या नव्या हरिदास यांना 1,09,939 मते मिळाली आणि ते तिसऱ्या स्थानावर राहिले.

Web Title: Wayanad election result priyanka gandhi vadra win againsty cpm candidate sathyan mokeri in waynad by lok sabha election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2024 | 08:43 PM

Topics:  

  • Priyanka Gandhi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

सीसीटीव्ही देणे हे गोपनीयतेचे उल्लंघन कसे? आयोगाच्या पत्रकार परिषदेवर विरोधक आक्रमक
1

सीसीटीव्ही देणे हे गोपनीयतेचे उल्लंघन कसे? आयोगाच्या पत्रकार परिषदेवर विरोधक आक्रमक

‘वोटवा चोर लागेला..’;ऐन निवडणुकीत भोजपुरी गाण्याचा तडका, काँग्रेसकडून मतचोरीचे गाणे व्हायरल
2

‘वोटवा चोर लागेला..’;ऐन निवडणुकीत भोजपुरी गाण्याचा तडका, काँग्रेसकडून मतचोरीचे गाणे व्हायरल

Impeachment: इंडिया अलायन्सकडून मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग चालवणार? ‘मतचोरी’चं राजकारण तापणार
3

Impeachment: इंडिया अलायन्सकडून मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग चालवणार? ‘मतचोरी’चं राजकारण तापणार

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
4

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.