Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aashram 4 : ‘आश्रम 4’चा नवा अध्याय सुरू; बाबा निरालाच्या भूमिकेसाठी बॉबी देओल पुन्हा सज्ज

Aashram 4: Aashram 4 ची शूटिंग सुरू झाली आहे. बॉबी देओल पुन्हा बाबा निरालाच्या भूमिकेत दिसणार असून प्रकाश झांनी सोशल मीडियावर चौथ्या सीझनची घोषणा केली.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 23, 2026 | 09:25 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Aashram 4 : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. लोकप्रिय वेब सिरीज ‘आश्रम’च्या चौथ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असताना आता या बहुप्रतीक्षित सीझनच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. बॉबी देओल पुन्हा एकदा बाबा निरालाच्या भूमिकेत दिसणार आहे.

शनिवारी बॉबी देओलने आपल्या टीमसोबत ‘आश्रम 4’च्या शूटिंगला सुरुवात केली. निर्माते प्रकाश झा प्रॉडक्शन्स यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली. अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर ‘आश्रम ४’ असे लिहिलेल्या क्लॅपरबोर्डचा फोटो शेअर करण्यात आला. एका प्रार्थनास्थळी हा क्लॅपरबोर्ड ठेवण्यात आला होता.

‘जपनाम! आश्रम ४’च्या शूटिंगला सुरुवात

‘आश्रम ४’ची घोषणा करताना निर्मात्यांनी लिहिले, “आणखी एक सुरुवात… आश्रमाच्या एका नवीन अध्यायात आपले स्वागत आहे. जपनाम! आश्रम ४ चे चित्रीकरण सुरू झाले आहे!”

ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला. मागील तीन सीझनला मिळालेल्या दमदार प्रतिसादामुळे चौथ्या सीझनकडूनही प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.

पुन्हा दिसणार ‘बाबा निराला’चा दबदबा

‘आश्रम ४’मध्ये बॉबी देओल पुन्हा बाबा निरालाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत मागील सीझनमधील अनेक कलाकारही आपल्या भूमिका पुढे नेताना दिसतील.

अदिती पोहनकर पुन्हा पम्मीच्या भूमिकेत दिसणार असून चंदन रॉय सन्याल भोपा स्वामीच्या भूमिकेत परतणार आहे. याशिवाय दर्शन कुमार, अनुप्रिया गोएंका, ईशा गुप्ता, अध्ययन सुमन आणि त्रिधा चौधरी हे कलाकारही आपल्या भूमिकांमध्ये दिसण्याची शक्यता आहे.

Akshay Kumar Acer: लॅपटॉपपासून AC-वॉशिंग मशीनपर्यंत! ‘House of Acer’साठी अक्षय कुमारचा ब्रँडसोबत हातमिळवणी

काय आहे ‘आश्रम’ची कथा?

प्रकाश झा दिग्दर्शित ‘आश्रम’ ही मालिका बाबा निराला या व्यक्तिरेखेभोवती फिरते. स्वतःला देवाचा दूत म्हणवणारा बाबा निराला श्रद्धेचा आधार घेत आपले साम्राज्य उभे करतो. या साम्राज्यामागे राजकारण, गुन्हेगारी, सत्ता आणि अंधश्रद्धेचे अनेक गडद पैलू दडलेले आहेत.

‘आश्रम’चा पहिला सीझन २८ ऑगस्ट २०२० रोजी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर दुसरा सीझन नोव्हेंबर २०२० मध्ये, तर तिसरा सीझन जून २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. तिन्ही सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता चौथ्या सीझनची उत्सुकता वाढली आहे.

बॉबी देओलच्या आगामी प्रोजेक्ट्सचीही चर्चा

‘आश्रम ४’पूर्वी बॉबी देओल अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘बंदर’ या चित्रपटात दिसला होता. याशिवाय तो वायआरएफ स्पाय युनिव्हर्सच्या ‘अल्फा’ आणि ‘जन नेता’ यांसारख्या अॅक्शन प्रोजेक्ट्समध्येही झळकला आहे.

आता ‘आश्रम ४’च्या शूटिंगला सुरुवात झाल्याने बाबा निराला आणि पम्मीच्या कथेचा पुढचा अध्याय नेमका काय वळण घेणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

Mohsin Khan Engagement: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम मोहसिन खानचा थाटात पार पडला साखरपुडा; अभिनेत्याने सांगितली लव्ह स्टोरी

Web Title: Aashram 4 shooting start bobby deol baba nirala prakash jha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • Bobby Deol
  • Entertainemnt News
  • Web Series

संबंधित बातम्या

Pach Futacha Bachchan: ‘पाच फुटाचा बच्चन’ कोण? अखेर नाव आलं समोर;अभिनेत्रीची नाटकातून सिनेसृष्टीत दमदार एंट्री
1

Pach Futacha Bachchan: ‘पाच फुटाचा बच्चन’ कोण? अखेर नाव आलं समोर;अभिनेत्रीची नाटकातून सिनेसृष्टीत दमदार एंट्री

Mohsin Khan Engagement: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम मोहसिन खानचा थाटात पार पडला साखरपुडा; अभिनेत्याने सांगितली लव्ह स्टोरी
2

Mohsin Khan Engagement: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम मोहसिन खानचा थाटात पार पडला साखरपुडा; अभिनेत्याने सांगितली लव्ह स्टोरी

Marathi Movie : नोटांचा पाऊस, पैशांच्या मागे धावणारी माणसं अन्..; ‘अफरातफरी’चा मोशन पोस्टर पाहिलात का?
3

Marathi Movie : नोटांचा पाऊस, पैशांच्या मागे धावणारी माणसं अन्..; ‘अफरातफरी’चा मोशन पोस्टर पाहिलात का?

Antara Banerjee: ‘आज मी आहे, उद्या कोणीतरी दुसरं..’,चुकीचा फोटो वापरल्याने अंतरा बॅनर्जींचा संताप
4

Antara Banerjee: ‘आज मी आहे, उद्या कोणीतरी दुसरं..’,चुकीचा फोटो वापरल्याने अंतरा बॅनर्जींचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.