Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ब्रेस्ट साइज वाढवं, ओठांना इंजेक्शन घे’, अभिनेत्रीने उघड केल्या बॉलिवूडमधील धक्कादायक अटी

अभिनेत्री दिया मिर्झाने बॉलिवूडमधील सौंदर्याच्या निकषांवर भाष्य करत धक्कादायक खुलासा केला. आपल्या नैसर्गिक रूपात बदल करण्यासाठी तिला वारंवार सल्ले देण्यात आले. विशेष म्हणजे हे सल्ले महिलांनी नव्हे, तर पुरुषांनी दिल्याचे तिने स्पष्ट केले.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 19, 2026 | 09:43 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Dia Mirza: बॉलिवूडमध्ये सौंदर्याच्या ठरावीक निकषांमुळे अभिनेत्रींवर अनेकदा दबाव टाकला जातो. आता अभिनेत्री दिया मिर्झा हिनेही अशाच अनुभवाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. आपल्या नैसर्गिक रूपात बदल करण्यासाठी तिला वारंवार सल्ले देण्यात आले. विशेष म्हणजे हे सल्ले महिलांनी नव्हे, तर पुरुषांनी दिल्याचे तिने स्पष्ट केले.

‘शी द पीपल’ला दिलेल्या मुलाखतीत दियाने सौंदर्याचे निकष, वाढते वय आणि कॉस्मेटिक सर्जरीबाबत स्पष्टपणे मत व्यक्त केले. ती म्हणाली की, आज अनेक महिलांना कॉस्मेटिक प्रक्रियांकडे वळण्यास प्रवृत्त केले जाते आणि या उद्योगामागे प्रामुख्याने पुरुषांची मानसिकता कार्यरत असते.

दिया म्हणाली, “महिलांना त्यांच्या नैसर्गिक वैशिष्ट्यांबद्दल असुरक्षित वाटावे, यासाठी एक प्रकारचे वातावरण तयार केले जाते. महिलांनी आपली नैसर्गिक वैशिष्ट्ये नाकारून ती अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न केला, किंवा कॉस्मेटिक सर्जरीने आपले रूप सुधारता येईल असे मानले, किंवा आपण चांगल्या दिसत नाही असे त्यांना वाटले, तर हा एक असा सापळा आहे ज्यात महिला अडकतात. यामुळे महिला स्वतःला त्या जशा आहेत तसे पाहू शकत नाहीत.”

Jennifer Winget Wedding: व्हाईट गाऊन, डायमंड रिंग अन्…, अखेर जेनिफर विंगेट अडकली लग्नबंधनात; अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ

यावेळी तिने स्वतःच्या अनुभवाचाही उल्लेख केला. ” मी माझ्या शरीरासाठी काय करावे किंवा कोणते बदल करावेत, हेही मला सांगितले गेले आहे. माझे रूप सुधारण्यासाठी मी काय करावे, हे सर्व एक पुरुष सांगतो. माझे ओठ पातळ आहेत, मी इंजेक्शन घ्यावे किंवा माझे स्तन लहान आहेत, म्हणून मी ते मोठे करून घ्यावेत, असे सांगायला कोणतीही स्त्री माझ्याकडे आलेली नाही. या गोष्टी नेहमी पुरुषांनीच सांगितल्या आहेत आणि ते खरे आहे.”असे तिने सांगितले.

याचा तिच्यावर काय परिणाम झाला, याविषयी बोलताना दिया म्हणाली, “दोन सौंदर्यस्पर्धा जिंकल्यानंतरही मला अशा गोष्टी ऐकाव्या लागल्या. त्यावेळी मी २० वर्षांचीही नव्हते. दिग्दर्शक, निर्माता किंवा स्वतःला तज्ज्ञ म्हणवणाऱ्या व्यक्तींकडून असे सल्ले वारंवार मिळायचे. मात्र एखाद्या महिलेने मला कधीही असे काही सांगितल्याचे आठवत नाही.”‘

Subodh Bhave : ‘तुला अक्कल आहे का?’ श्रेयस तळपदेनं मध्यरात्री सुबोध भावेला घरी बोलावून चांगलंच सुनावलं, नेमकं काय झालं

Web Title: Actress dia mirza made a shocking revelation while speaking about bollywoods beauty standards

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 09:43 AM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Bollywood News
  • breast

संबंधित बातम्या

Manisha Koirala: ‘माझा मृत्यू जवळ आला…’; कॅन्सरच्या चौथ्या स्टेजमध्ये सोसला एकटेपणा, अभिनेत्रीने सांगितला आयुष्यातील कठीण काळ
1

Manisha Koirala: ‘माझा मृत्यू जवळ आला…’; कॅन्सरच्या चौथ्या स्टेजमध्ये सोसला एकटेपणा, अभिनेत्रीने सांगितला आयुष्यातील कठीण काळ

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री ४०व्या वर्षी होणार आई! लग्नाच्या २ वर्षांनी घरात हलणार पाळणा; पोस्ट करत दिली गुडन्यूज
2

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री ४०व्या वर्षी होणार आई! लग्नाच्या २ वर्षांनी घरात हलणार पाळणा; पोस्ट करत दिली गुडन्यूज

Nepal Flood: ‘लोक ३०० किमीपर्यंत वाहून गेले..’, नेपाळच्या महापुरातून बचावली अभिनेत्री, सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
3

Nepal Flood: ‘लोक ३०० किमीपर्यंत वाहून गेले..’, नेपाळच्या महापुरातून बचावली अभिनेत्री, सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

Hrithik Roshan Son News: हृतिक रोशनच्या लेकाची म्युझिक इंडस्ट्रीत दमदार एन्ट्री! रेहानच्या पहिल्याच गाण्याने वेधलं सगळ्यांचं लक्ष
4

Hrithik Roshan Son News: हृतिक रोशनच्या लेकाची म्युझिक इंडस्ट्रीत दमदार एन्ट्री! रेहानच्या पहिल्याच गाण्याने वेधलं सगळ्यांचं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.