Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tarini Serial : मालिकेत मोठा ट्विस्ट, ‘या’ खलनायिकेने गाशा गुंडाळला , बेलसरे कुटुंबात शितल क्षीरसागरची होणार एन्ट्री

झी मराठीच्या मालिकांमध्ये सध्या सर्वात लोकप्रिय आणि प्रेक्षकांच्य़ा पसंतीस उतरणारी मालिका उतरत आहे. या मालिकेत नुकताच एक ट्विस्ट आला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 11, 2026 | 02:52 PM
Tarini Serial : मालिकेत मोठा ट्विस्ट, ‘या’ खलनायिकेने गाशा गुंडाळला , बेलसरे कुटुंबात शितल क्षीरसागरची होणार एन्ट्री
Follow Us
Follow Us:
  • मालिकेत मोठा ट्विस्ट, ‘या’ खलनायिकेने गाशा गुंडाळला ,
  • बेलसरे कुटुंबात शितल क्षीरसागरची होणार एन्ट्री
Zee Marathi Tarini Serial : झी मराठीच्या मालिकांमध्ये सध्या सर्वात लोकप्रिय आणि प्रेक्षकांच्य़ा पसंतीस उतरणारी मालिका उतरत आहे. या मालिकेत नुकताच एक ट्विस्ट आला आहे. टीम तारिणीच्या नव्या मोहिमेसाठी आता हरप्रीत चढ्ढा आली आहे. हरप्रीत चढ्ढाची ही भुमिका साकरणारी अभिनेत्री म्हणजे पायल जाधव. हरप्रीतच्या येण्याने मालिकेला आता नवं वळण मिळालं आहे. अशातच आता आणखी एका अभिनेत्रीची मालिकेत एन्ट्री होणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे शितल क्षीरसागर.

मालिकेतील पद्मिनी काकू ही खलनायिकेची व्यक्तीरेखा साकारणारी अभिनेत्री सिद्धरुपा करमरकर हिने मालिकेतून एक्झिट घेतली. त्यामुळे हा या भुमिकेसाठीचा नवा चेहरा शितल क्षीरसागरचा असणार आहे. याबाबत शितलने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. पद्मिनी काकूच्या भुमिकेतील फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये म्हटलंय की, ” तारिणी ” ह्या ‘झी मराठी’ वरील मालिकेतून मी पुन्हा एका नवीन प्रवासाला उत्सुकता , आशावाद , आनंद , अपेक्षा आणि कुतूहल ह्यांची शिदोरी घेऊन निघाले आहै.तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि आर्शिवाद पाठिशी असू देत”.

 

Zee Marathi : ‘दीपज्योती’ मालिकेत नात्यांचा नवा खेळ! ज्योती करणार स्वराजची ‘वर चाचणी’ तर सुलु आत्या घेणार प्रीतीची ‘वधू परीक्षा’?

अभिनेत्री शितल क्षीरसागर याआधी झी मराठीच्या नवरी मिळे हिटलरला या मालिकेत तिने कालिंदी नावाची भुमिका साकरली होती. शितलचं झी मराठीशी असलेलं नातं खुपच जुनं आहे. नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या आधी देखील का रे दुरावा या मालिकेत देखील तिने खलनायिकेची भुमिका साकारली होती. त्याचबरोबर झी मराठीवर सुरुवातीला अधुरी एक कहाणी या मालिकेत देखील शितलने एका राजकारणी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची भुमिका साकरली होती. आता पुन्हा एकदा शीतल नव्या भुमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.सध्या झी मराठीच्या मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रेक्षकांची देखील चांगलीच पसंती या मालिकांना मिळत असल्याचं दिसून येत आहे.

Tula Pahata : पहिल प्रेम अन् एक नवा दृष्टिकोन…; मराठी आणि हिंदीत जगभर झळकणार ‘तुला पाहता’, चित्रपटाचा रंजक टीजर लाँच

Web Title: Actress sheetal kshirsagar will now play the character of padmini kaku in the serial tarini

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • Entertainement News
  • marathi serial update
  • zee marathi

संबंधित बातम्या

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला
1

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला

Dhaktya Sunbai Marathi Serial: सोशल मीडियावर गाजल्यानंतर ‘या’ प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची मालिकेत एन्ट्री; पहिल्यांदाच टीव्हीवर झळकणार
2

Dhaktya Sunbai Marathi Serial: सोशल मीडियावर गाजल्यानंतर ‘या’ प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची मालिकेत एन्ट्री; पहिल्यांदाच टीव्हीवर झळकणार

Exclusive: राधिकाच्या भूमिकेतून चिन्मयी मोरेची नवी सुरुवात, ‘धाकट्या सूनबाई’ Zee Marathi वर
3

Exclusive: राधिकाच्या भूमिकेतून चिन्मयी मोरेची नवी सुरुवात, ‘धाकट्या सूनबाई’ Zee Marathi वर

Bappa Majha Song: भक्ती, उत्सव अन् सामाजिक संदेशाची सांगड; ‘बाप्पा माझा’ गाण्याने चार दिवसांत गाठला 1 मिलियनचा टप्पा
4

Bappa Majha Song: भक्ती, उत्सव अन् सामाजिक संदेशाची सांगड; ‘बाप्पा माझा’ गाण्याने चार दिवसांत गाठला 1 मिलियनचा टप्पा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.