Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Alpha Movie: ‘ऐल्फा’ची Netflix Global Top 10 मध्ये दमदार एन्ट्री; आलिया भट्ट-शर्वरीचा स्पाय थ्रिलर #1 वर

Alpha Movie: आलिया भट्ट आणि शर्वरी स्टारर ‘ऐल्फा’ने Netflix Global Top 10 Non-English Films मध्ये तिसरं स्थान मिळवलं आहे. भारतात हा चित्रपट #1 वर ट्रेंडिंग आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 04, 2026 | 09:15 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘ऐल्फा’च्या दमदार कामगिरीने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली
  • आलिया भट्ट-शर्वरीच्या ‘ऐल्फा’ची जगभरात दहशत; Netflix Global Top 10 मध्ये थेट #3 वर
  • वायआरएफ स्पाय युनिव्हर्समध्ये ‘ऐल्फा’ची नवी भर
Alpha Movie: आलिया भट्ट आणि शर्वरी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘ऐल्फा’ चित्रपटाने ओटीटीवरही दमदार कामगिरी केली आहे. वायआरएफ स्पाय युनिव्हर्समधील या नवीन चित्रपटाने नेटफ्लिक्सच्या ग्लोबल टॉप 10 नॉन-इंग्लिश फिल्म्सच्या यादीत थेट तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे. विशेष म्हणजे, भारतात हा चित्रपट #1 वर ट्रेंडिंग आहे.

‘ऐल्फा’ हा वायआरएफ स्पाय युनिव्हर्समधील पहिला महिला-केंद्रित स्पाय थ्रिलर आहे. शिव रवैल यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, यश राज फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

चित्रपटाची कथा वायआरएफ स्पाय युनिव्हर्सचा भाग असलेल्या एका हाय-स्टेक्स मिशनवर निघालेल्या दोन एलीट एजंट्सभोवती फिरते. आलिया भट्ट आणि शर्वरी यांनी या दोन एजंट्सची भूमिका साकारली आहे. त्यांच्यासोबत बॉबी देओल आणि अनिल कपूर हे देखील महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसतात.

Abhijeet Sawant: २१ वर्षांनंतरही ‘मोहब्बतें लुटाऊँगा’ची क्रेझ कायम; पॅपाराझींच्या आग्रहाखातर अभिजीतने विमानतळावर गायल्या दोन ओळी

आलिया-शर्वरीच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती

‘ऐल्फा’मधील जबरदस्त अॅक्शन सीक्वेन्स, भव्य स्केल आणि थरारक कथा यामुळे चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः आलिया भट्ट आणि शर्वरी यांच्या फ्रेश जोडीची चर्चा होत आहे. दोन्ही अभिनेत्रींच्या अॅक्शन अवताराने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

नेटफ्लिक्सवरही ‘ऐल्फा’चा जलवा

चित्रपटाच्या ओटीटी रिलीजनंतर ‘ऐल्फा’ची लोकप्रियता आणखी वाढताना दिसत आहे. नेटफ्लिक्सच्या ग्लोबल टॉप 10 नॉन-इंग्लिश फिल्म्सच्या यादीत तिसरं स्थान मिळवणं ही चित्रपटासाठी मोठी कामगिरी मानली जात आहे. त्याचबरोबर नेटफ्लिक्सच्या इंडिया मूव्हीज चार्टवर ‘ऐल्फा’ने पहिलं स्थान पटकावलं आहे.

वायआरएफ स्पाय युनिव्हर्समधील या महिला-केंद्रित स्पाय थ्रिलरने आता भारतासोबतच आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांचंही लक्ष वेधून घेतलं असून, आलिया भट्ट आणि शर्वरीच्या या अॅक्शन अवताराची जगभरात चर्चा होत आहे.

Don’t Be Shy Jhoomo Song: मस्ती, मैत्री आणि तरुणाईचा जोश; ‘डोंट बी शाय’चं धमाकेदार गाणं ‘झूमो’ रिलीज

Web Title: Alpha movie netflix global top 10 alia bhatt sharvari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 09:15 AM

Topics:  

  • aalia bhatt
  • Entertainemnt News
  • sharvari wagh

संबंधित बातम्या

Abhijeet Sawant: २१ वर्षांनंतरही ‘मोहब्बतें लुटाऊँगा’ची क्रेझ कायम; पॅपाराझींच्या आग्रहाखातर अभिजीतने विमानतळावर गायल्या दोन ओळी
1

Abhijeet Sawant: २१ वर्षांनंतरही ‘मोहब्बतें लुटाऊँगा’ची क्रेझ कायम; पॅपाराझींच्या आग्रहाखातर अभिजीतने विमानतळावर गायल्या दोन ओळी

Elakshi Gupta: ‘तान्हाजी’ फेम इलाक्षी गुप्ताच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज
2

Elakshi Gupta: ‘तान्हाजी’ फेम इलाक्षी गुप्ताच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज

Don’t Be Shy Jhoomo Song:  मस्ती, मैत्री आणि तरुणाईचा जोश; ‘डोंट बी शाय’चं धमाकेदार गाणं ‘झूमो’ रिलीज
3

Don’t Be Shy Jhoomo Song: मस्ती, मैत्री आणि तरुणाईचा जोश; ‘डोंट बी शाय’चं धमाकेदार गाणं ‘झूमो’ रिलीज

Varun Dhawan Farm: भात शेती करताना दिसला वरुण धवन; स्वतःच्या शेतात राबतानाचे फोटो व्हायरल, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
4

Varun Dhawan Farm: भात शेती करताना दिसला वरुण धवन; स्वतःच्या शेतात राबतानाचे फोटो व्हायरल, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.