Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6 : टोळी फुटली! अनुश्री झाली टीममधून बाहेर, म्हणाली “मी आता टोळी सोडतेय…”

Bigg Boss Marathi 6 मध्ये नवे ट्विस्ट पाहायला मिळत असून अनुश्री आणि विशालमध्ये मोठा वाद झाला आहे. या वादानंतर अनुश्रीने “मी टोळी सोडतेय” असे जाहीर केल्याने घरात खळबळ उडाली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 26, 2026 | 07:37 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

बिग बॉस मराठी 6 रोज नवनवीन वळणे घेत आहे. या वळणावर अनेक अनपेक्षित गोष्टी घडत आहेत, याचा विचारही करणे कुणाला जमले नसेल पण हा एक खेळ आहे! येथे कालचे शत्रू आज मित्र होतात आणि आजचे जिवलग… कट्टर दुश्मन! असेच काही आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळाले आहे. बिग बॉसने सोशल मीडियावर अनेक प्रोमो शेअर केले आहेत, त्यातील एका प्रोमोमध्ये टोळी तुटली का? असा प्रश्न निर्माण होत आहे कारण खुद्द अनुश्रीने म्हंटले आहे की “मी आता टोळी सोडतेय…”

मॅडनेसची धमाकेदार सुरुवात! ‘भूत बंगला’च्या पहिल्या गाण्याने पेटवली कॉमेडीची आग

नक्की काय घडलं प्रोमोमध्ये?

प्रोमोमध्ये विशाल आणि अनुश्रीमध्ये मोठा वाद झालेला दिसून येत आहे. अनुश्रीने टोळीच्या गॅंगला म्हंटले आहे की, “तुम्ही एकदा म्हणत होता की मला अनुश्री टोळीमध्ये नकोय. रोज सगळ्यांची काळजी घ्या. सगळ्यांसाठी करते मी स्वतः efforts घेते पण कुणी माझ्यासाठी काही करत नाही.” तेव्हा विशाल म्हणतो की “मी तुझ्यासारखा ड्रामा नाही करत.” त्याचक्षणी अनुश्री टोळी सोडण्याचा निर्णय घेते आणि म्हणते की “मी टोळी सोडतेय.” तेव्हा विशाल भडकून तिला म्हणतो की “तुला नाही ठेवत गं!” अनुश्री म्हणते की “मला राहायचंही नाहीये. याची हांजीहांजी करण्यासाठी आलोय का आम्ही इथे?”

Bonu Komali Suicide: Relationship की आणखी काही? युट्युबर कोमली काळाच्या पडद्याआड! घरात सापडला मृतदेह

Web Title: Anushree mane fough with toli and left the group bigg boss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 07:37 PM

Topics:  

  • Bigg Boss Marathi
  • bigg boss marathi 6

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 6 : शेवटच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश झाला Emotional! 19 आठवड्यांचा प्रवास निघाला शेवटाकडे…
1

Bigg Boss Marathi 6 : शेवटच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश झाला Emotional! 19 आठवड्यांचा प्रवास निघाला शेवटाकडे…

Bigg Boss Marathi 6 : घरातलं तुफान शांत झालं! धक्कादायक एव्हिक्शन… आणखीन एक Wild Card घराबाहेर
2

Bigg Boss Marathi 6 : घरातलं तुफान शांत झालं! धक्कादायक एव्हिक्शन… आणखीन एक Wild Card घराबाहेर

Bigg Boss Marathi 6 : “इतरांना मानसिक त्रास देणे…” राखीवर भडकला रितेश! चारित्र्यावर केली होती टिप्पणी
3

Bigg Boss Marathi 6 : “इतरांना मानसिक त्रास देणे…” राखीवर भडकला रितेश! चारित्र्यावर केली होती टिप्पणी

”थू…! तुझ्यासारखी बाई लग्न झाल्यावर..”, राखीचे आरोप ऐकून दिपाली सय्यद ढसाढसा रडली, सुनवत म्हणाली, ”आंतरधर्मीय”.
4

”थू…! तुझ्यासारखी बाई लग्न झाल्यावर..”, राखीचे आरोप ऐकून दिपाली सय्यद ढसाढसा रडली, सुनवत म्हणाली, ”आंतरधर्मीय”.

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.