• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Madness Begins With A Bang The First Song Of Bhoot Bangla Ignites The Fire Of Comedy

मॅडनेसची धमाकेदार सुरुवात! ‘भूत बंगला’च्या पहिल्या गाण्याने पेटवली कॉमेडीची आग

अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांची जोडी 14 वर्षांनंतर ‘भूत बंगला’मधून पुन्हा एकत्र येत आहे. चित्रपटातील ‘राम जी आके भला करेंगे’ हे गाणं रिलीज होऊन प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 26, 2026 | 05:13 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अभिनेता अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांची सुपरहिट जोडी तब्बल 14 वर्षांनंतर पुन्हा एकत्र येत असल्याने ‘भूत बंगला’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. कॉमेडी आणि एंटरटेनमेंटचा जबरदस्त मेळ घालणाऱ्या या जोडीने याआधी अनेक आयकॉनिक चित्रपट दिले असून, त्यामुळे या नव्या चित्रपटाकडूनही चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

Vijay Rashmika Wedding: VIROSH च्या हळदी समारंभाचे फोटो व्हायरल; रश्मिकाचे टोपण नाव देखील उघड

या वाढत्या उत्सुकतेला आणखी रंगत देत चित्रपटातील पहिलं गाणं ‘राम जी आके भला करेंगे’ नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्यात अक्षय कुमार त्यांच्या ट्रेडमार्क कॉमिक स्टाइलमध्ये दिसत असून, त्यांची भन्नाट एनर्जी पुन्हा एकदा अनुभवायला मिळते. हाय-स्पिरिटेड आणि पेपी बीट्समुळे हे गाणं प्रेक्षकांचं लगेच लक्ष वेधून घेतं. गाण्याचा मूड पूर्णपणे एंटरटेनिंग असून, त्यातून चित्रपटाच्या मजेशीर आणि भुतांच्या गोंधळाने भरलेल्या दुनियेची झलक मिळते. या गाण्याला प्रीतम यांनी संगीत दिलं असून, गीतलेखन कुमार यांनी केलं आहे. गायक अरमान मलिक आणि आरवन यांनी आपल्या आवाजाने गाण्याला खास रंगत आणली आहे. यामध्ये Melo D च्या रॅपमुळे गाण्याला आधुनिक टच मिळतो, ज्यामुळे तरुण प्रेक्षकांनाही हे गाणं आकर्षित करत आहे.

‘भूत बंगला’ हा चित्रपट Balaji Motion Pictures आणि Cape of Good Films प्रस्तुत आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत वामिका गब्बी, परेश रावल, तब्बू आणि राजपाल यादव यांसारखी दमदार स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, या सर्व कलाकारांची कॉमिक टाइमिंग आणि अभिनय कौशल्य चित्रपटाला अधिक रंगतदार बनवणार आहे. चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमार, शोभा कपूर आणि एकता कपूर यांनी केली असून, दिग्दर्शन प्रियदर्शन यांचं आहे. कॉमिक एनर्जी, भुतांचा गोंधळ आणि फुल-ऑन मनोरंजनाचा डोस घेऊन ‘भूत बंगला’ हा चित्रपट 10 एप्रिल 2026 रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘या’ आधीही अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांची जोडी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त गाजली आहे. या जोडीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे आणि आजही लक्षात राहणारे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. यामध्ये विशेषतः Hera Pheri हा चित्रपट आजही कल्ट क्लासिक मानला जातो. या चित्रपटातील राजू, बाबूराव आणि श्याम यांची तिकडी प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. त्यानंतर Phir Hera Pheri नेही प्रचंड यश मिळवत कॉमेडीचा नवा मापदंड ठरवला.

‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त ‘गौरव माय मराठीचा’ गीताची भेट; गुरु एस. नायर यांची खास निर्मिती

तसेच Bhool Bhulaiyaa या चित्रपटात हॉरर आणि कॉमेडीचा अनोखा संगम पाहायला मिळाला. या चित्रपटातील अक्षय कुमारचा अभिनय आणि त्यांची कॉमिक टाइमिंग आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. याशिवाय Garam Masala आणि De Dana Dan सारख्या चित्रपटांनीही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत प्रेक्षकांना भरपूर मनोरंजन दिलं. या सर्व चित्रपटांमुळे अक्षय कुमार आणि प्रियदर्शन ही जोडी ‘कॉमेडीची हमखास गॅरंटी’ म्हणून ओळखली जाते. त्यामुळे आता ‘भूत बंगला’मधून ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाका करणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

Web Title: Madness begins with a bang the first song of bhoot bangla ignites the fire of comedy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 05:13 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मॅडनेसची धमाकेदार सुरुवात! ‘भूत बंगला’च्या पहिल्या गाण्याने पेटवली कॉमेडीची आग

मॅडनेसची धमाकेदार सुरुवात! ‘भूत बंगला’च्या पहिल्या गाण्याने पेटवली कॉमेडीची आग

Feb 26, 2026 | 05:13 PM
Hingoli News : ‘गाव तेथे ग्रंथालय’ हा आदेश केवळ कागदावरच; ग्रंथपालांचे वेतन मजुरापेक्षाही कमी

Hingoli News : ‘गाव तेथे ग्रंथालय’ हा आदेश केवळ कागदावरच; ग्रंथपालांचे वेतन मजुरापेक्षाही कमी

Feb 26, 2026 | 05:11 PM
Maharashtra Politics: टिपू सुलतानवरून CM फडणवीस आक्रमक; म्हणाले, “… अपमान सहन करणार नाही”

Maharashtra Politics: टिपू सुलतानवरून CM फडणवीस आक्रमक; म्हणाले, “… अपमान सहन करणार नाही”

Feb 26, 2026 | 05:05 PM
महागाई भत्ता नाही की कामगारांना पेन्शन नाही; स्कीमवर्कच्या नावाखाली कामगारांचे शोषण होत असल्याचा गंभीरआरोप

महागाई भत्ता नाही की कामगारांना पेन्शन नाही; स्कीमवर्कच्या नावाखाली कामगारांचे शोषण होत असल्याचा गंभीरआरोप

Feb 26, 2026 | 05:00 PM
SA vs WI Live Score Update: शेफर्ड-होल्डरच्या फटकेबाजीने वेस्ट इंडिज सावरले, दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १७७ धावांची गरज

SA vs WI Live Score Update: शेफर्ड-होल्डरच्या फटकेबाजीने वेस्ट इंडिज सावरले, दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १७७ धावांची गरज

Feb 26, 2026 | 04:53 PM
Political News : हिंगोलीच्या राजकारणाचा नवा अध्याय; ५०० कारचा ताफा घेऊन जोरदार शक्तीप्रदर्शन अन् भाजप प्रवेश

Political News : हिंगोलीच्या राजकारणाचा नवा अध्याय; ५०० कारचा ताफा घेऊन जोरदार शक्तीप्रदर्शन अन् भाजप प्रवेश

Feb 26, 2026 | 04:50 PM
मरियाना… पृथ्वीवरची खोल जागा! रहस्याने भरलेली वास्तू; काय आहे  चॅलेंजर डीप? जाणून घ्या

मरियाना… पृथ्वीवरची खोल जागा! रहस्याने भरलेली वास्तू; काय आहे चॅलेंजर डीप? जाणून घ्या

Feb 26, 2026 | 04:49 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Feb 26, 2026 | 03:36 PM
Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Feb 26, 2026 | 03:33 PM
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.