Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Laughter Chefs’ Fame Car Accident: ‘लाफ्टर शेफ्स’ फेम अभिनेत्याच्या कारचा अपघात; मोठा अनर्थ टळला

Laughter Chefs' Fame Car Accident: मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. टिव्ही सुपरस्टार अर्जुन बिजलानीच्या Arjun Bijlani गाडीचा अपघात झाला आहे. अर्जुन सध्या त्यांच्य आगामी वेब शोच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 21, 2026 | 05:51 PM
Laughter Chefs' Fame Car Accident: ‘लाफ्टर शेफ्स’ फेम अभिनेत्याच्या कारचा अपघात; (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Laughter Chefs' Fame Car Accident: ‘लाफ्टर शेफ्स’ फेम अभिनेत्याच्या कारचा अपघात; (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अर्जुन बिजलानीच्या गाडीचा अपघात झाला.
  • ‘इंडिया गेम शो’च्या शूटनंतर घडली घटना.
  • अर्जुन आगामी वेब शोच्या प्रमोशनसाठी शूटला गेला होता.
  • अपघातानंतर अर्जुन सुरक्षित असल्याची माहिती.
  • दुसऱ्या वाहनातील व्यक्तीही सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे.
 

Arjun Bijlani Car Accident: मनोरंजन विश्वातून अर्जुन बिजलानीच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी वेब शोच्या प्रमोशनसाठी  ‘इंडिया गेम शो’ च्या शूटला गेलेल्या अर्जुनच्या गाडीचा परतीच्या प्रवासात अपघात झाला. सुदैवाने या घटनेत अर्जुन बिजलानी सुरक्षित असून, दुसऱ्या वाहनातील व्यक्तीलाही कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. अर्जुन सध्या आपल्या आगामी प्रोजेक्टच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. टिव्ही सुपरस्टार अर्जुन बिजलानीच्या Arjun Bijlani गाडीचा अपघात झाला आहे. अर्जुन सध्या त्यांच्य आगामी वेब शोच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनमधून घरी येत असताना हा अपघात झाला. Laughter Chefs’ Fame Car Accident:

मिळालेल्या माहितीनुसार, भारती सिंह Bharti Singh , हर्ष लिंबाचिया Haarsh Limbachiyaa यांच्या नव्या इंडिया गेम शो Indian Game Show या क्रार्यक्रमाच्या शूटसाठी अर्जुन जात होता. या कार्यक्रमामध्ये तो आपल्या आगामी वेब शोचे प्रमोशन करणार होता. शूट संपवून परताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. यामध्ये सुदैवातने कोणता अपघात झाला नाही. अर्जुनपणे सुरक्षित आहे. ज्या व्यक्तीची गाडी होती तो व्यक्ती सुद्धा पुर्णपणे सुरक्षित आहे.

अर्जुनच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर,

अर्जुन लाफ्टर शेफ्स हा शो करत होता. यामध्ये करण कुंद्रा आणि अर्जुनची जोडी फार प्रेक्षकांना आवडली होती. त्याच्या आधी 2021 मध्ये अभिनेता ‘खतरों के खिलाडी11’  Khatron Ke Khiladi11 मध्ये होता आणि तो शो त्यांने जिंकला होता. आता अर्जुन चुंबक वेब शोमध्ये दिसणार आहे.

Marathi Serial: ‘Mohini – Premachi Filmy Kahaani’मध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! प्रतापरावचा सुडबुद्धीचा डाव, मोहिनीवर थेट गोळीबार!

चुंबक काय शो आहे?

चुंबक Chumbak हा शो सांगायचा झाला तर, कॉलनीमध्ये राहणाऱ्या पाच विचित्र कुटुंबाची कथा आहे. जिथे रोज भांडण आणि गमतीशीर अशा घटना घडत असतात. अर्जुन व्यतिरिक्त, या शोच्या कलाकारांमध्ये नीना गुप्ता, देवेन भोजानी, हेली शाह, मानसी पारेख, सुमीत व्यास, संदीपा धर, सुमीत राघवन, अमिरा दस्तूर, डेलनाझ इराणी आणि अनंत व्ही जोशी यांचाही समावेश आहे.

Ashok Saraf: मराठी चित्रपटसृष्टीचे ‘मामा’ अशोक सराफ यांचा नागपुरात नागरी सत्कार; मुख्यमंत्र्यांनी केला गौरव

हा शो कुठे पाहायला मिळेल…

हा बहुप्रतिक्षित वेबसिरीज 28 ऑगस्ट रोजी Netflix नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे.

Web Title: Arjun bijlani car accident tv star safe after minor road mishap

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 05:50 PM

Topics:  

  • Accident News
  • Bollywood News
  • Entertainement News

संबंधित बातम्या

Raigad News:सहलीसाठी दिवेआगरला गेले अन् समुद्राने घात केला; आळंदीच्या ८ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू
1

Raigad News:सहलीसाठी दिवेआगरला गेले अन् समुद्राने घात केला; आळंदीच्या ८ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Pehla Pyaar Doosri Baar: ‘तेरा यार हूं मैं’च्या आठवणी पुन्हा ताज्या; ‘पुराने दिन’ गाण्याने जिंकली चाहत्यांची मनं!
2

Pehla Pyaar Doosri Baar: ‘तेरा यार हूं मैं’च्या आठवणी पुन्हा ताज्या; ‘पुराने दिन’ गाण्याने जिंकली चाहत्यांची मनं!

Ayushmann Khurrana: सात चित्रपट, सात नवे दिग्दर्शक; आयुष्मान खुरानाची हटके काम करण्याची पद्धत चर्चेत
3

Ayushmann Khurrana: सात चित्रपट, सात नवे दिग्दर्शक; आयुष्मान खुरानाची हटके काम करण्याची पद्धत चर्चेत

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरची ‘तीन तिघी’ गँग परदेशात! फोटो शेअर करत म्हणाली, “आमच्या बॅगा…”
4

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरची ‘तीन तिघी’ गँग परदेशात! फोटो शेअर करत म्हणाली, “आमच्या बॅगा…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.