Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rashmika Mandanna: अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत मोठा अपघात! डॉक्टरांनी दिला ‘इतके’ आठवडे बेडरेस्टचा सल्ला; नेमकं काय घडलं?

Rashmika Mandanna Injured News: रश्मिका मंदानाबद्दल एक अत्यंत चिंताजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्या आगामी मोठ्या चित्रपटांसाठी अथक परिश्रम घेत असलेल्या रश्मिका एका धोकादायक अपघातात सापडली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 31, 2026 | 08:36 PM
Rashmika Mandanna: अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत मोठा अपघात! (Photo Credit- X)

Rashmika Mandanna: अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत मोठा अपघात! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत मोठा अपघात!
  • डॉक्टरांनी दिला ‘इतके’ आठवडे बेडरेस्टचा सल्ला
  • नेमकं काय घडलं?
Rashmika Mandanna Injured: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू पसरवणाऱ्या स्टार अभिनेत्री रश्मिका मंदानाबद्दल (Rashmika Mandanna) एक अत्यंत चिंताजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्या आगामी मोठ्या चित्रपटांसाठी अथक परिश्रम घेत असलेल्या रश्मिका एका धोकादायक अपघातात सापडली आहे. एका दमदार नृत्य आणि थरारक ॲक्शन सीनचे चित्रीकरण करत असताना तिला गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त आहे. या अचानक झालेल्या अपघातामुळे सेटवर एकच खळबळ उडाली आणि तातडीने डॉक्टरांच्या टीमला बोलावण्यात आले.

काय आहे डॉक्टरांचे म्हणण?

वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी जे खुलासा केला आहे, त्यामुळे रश्मिका मंदानाच्या लाखो चाहत्यांच्या मनात आश्चर्याची लाट उसळली आहे. वृत्तानुसार, रश्मिकाच्या कमरेच्या भागात (पाठीच्या खालच्या भागात) स्नायू ईजा आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, अशा प्रकारची गंभीर आणि वेदनादायक दुखापत अत्यंत शारीरिक कष्टाची कामे करणाऱ्या व्यावसायिक खेळाडूंना होते. सततचे, न थांबता केलेले नृत्य आणि दमछाक करणाऱ्या ॲक्शन सीक्वेन्समुळे तिच्या स्नायूंवर ताण आला होता.

Injuries continue to haunt Tollywood! Now reports indicate that #Rashmika is injured. Rashmika Mandanna experienced a total hip tendon detachment during the filming of a dance sequence. She was reportedly advised six weeks of complete rest and rehabilitation, noting severity… pic.twitter.com/o0htFMF0Xt — AndhraBoxOffice.Com (@AndhraBoxOffice) July 31, 2026

Mirzapur The Movie : ट्रेलरनंतर देशभर घुमणार ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा जलवा; 7–8 शहरांमध्ये होणार मेगा प्रमोशन

६ आठवडे शूटिंगपासून दूर

तिच्या दुखापतीच्या गंभीरतेमुळे, डॉक्टरांनी रश्मिकाला पुढील ६ आठवडे (दीड महिना) पूर्ण विश्रांती घेण्याचा सक्त सल्ला दिला आहे. रश्मिका अलीकडेच ‘द गर्लफ्रेंड’ आणि ‘कॉकटेल २’ या चित्रपटांमध्ये दिसली होती. ती सध्या ‘मैसा’ आणि ‘राणाबाली’सह चार चित्रपटांवर काम करत आहे. याव्यतिरिक्त, रश्मिका ३० हून अधिक ब्रँड्सच्या जाहिरातीही करते. डॉक्टरांनी तिला सहा आठवडे बेड रेस्टवर राहण्याचा सल्ला दिला आहे, त्यामुळे ही अभिनेत्री आता चित्रपट आणि जाहिरातींच्या शूटिंगपासून दूर राहणार आहे. या बातमीनंतर, चाहते तिच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. तसेच निर्मात्यांना त्यांच्या चित्रपटांच्या शूटिंगच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्यास भाग पडले आहे.

बरे झाल्यावर सेटवर परतणार

रश्मिकाच्या गंभीर दुखापतीची बातमी सोशल मीडियावर पसरताच, चाहत्यांनी तिच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली. तथापि, चित्रपटाच्या टीमला विश्वास आहे की योग्य उपचार आणि पूर्ण विश्रांतीने, रश्मिका पूर्णपणे बरी होईल आणि दुप्पट ताकदीने सेटवर परत येईल.

Netflix controversy: Netflix वर गंभीर आरोप! निकोलस केजचा चित्रपट चोरल्याचा दावा; निर्मात्याने ठोकला 1000 कोटींचा खटला

Web Title: Auto rashmika mandanna shooting accident injury bed rest doctor advice marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 08:36 PM

Topics:  

  • Entertainment News
  • Entertainmnet
  • injured
  • rashmika mandanna

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.