Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Avinash Mishra: अविनाश मिश्राने ईशाला केलं प्रपोज, ‘खतरों के खिलाड़ी १५’च्या सक्सेस पार्टीतील ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

Avinash Mishra Express Love: ‘खतरों के खिलाड़ी १५’च्या सक्सेस पार्टीत अविनाश मिश्रा यांनी ईशा सिंगसमोर प्रेम व्यक्त केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 06, 2026 | 03:05 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

 Avinash Mishra : ‘खतरों के खिलाड़ी १५’चा ग्रॅंड फिनाले नुकताच पार पडला असून, अविनाश मिश्रा याने या सीझनची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. ट्रॉफी जिंकल्यानंतर अविनाशच्या सक्सेस पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीमध्ये ‘खतरों के खिलाड़ी १५’मधील स्पर्धकांनीही धमाल-मस्ती केली. या पार्टीतील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, यातील एका व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अविनाशने ईशाला केलं प्रपोज?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये अविनाश मिश्रा आणि ईशा सिंग एकत्र दिसत आहेत. पार्टीदरम्यान अविनाश ईशाला ‘बेबी’ असं संबोधताना दिसतो. त्यानंतर तो ईशाबद्दल आपल्या भावना व्यक्त करतो.

“तुझ्या प्रेमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद, बेबी. माझ्या आयुष्यात ईशा असल्याबद्दल मी कृतज्ञ आणि धन्य आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, बेबी,” असं अविनाश व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे. त्यामुळे अविनाशने ईशाला प्रपोज केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

Sheeba Chaddha: नात्यात संवाद का महत्त्वाचा? ‘Bakaiti’च्या दुसऱ्या सीझनआधी शीबा चड्ढा यांनी सांगितल्या खास गोष्टी

‘भाऊ, हा व्हिडीओ अपलोड करू नकोस’

विशेष म्हणजे, ईशाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर अविनाशने व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीला हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड न करण्याची विनंती केली. “भाऊ, हा व्हिडीओ अपलोड करू नकोस,” असं अविनाश म्हणताना ऐकू येत आहे. मात्र, त्यानंतरही हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Khullam khulla pyaar 🫢
I LOVE YOUUU BABYYY bolne ke bad bolta hai Ye video mat daalnaaa 😭😂
#Avisha #AvinashMishra #EishaSingh https://t.co/i8ZBAsZTuf — 𝙈𝙧 𝙋𝙚𝙧𝙛𝙚𝙘𝙩 ♠️ (@perfact8974) October 6, 2026

 

‘बिग बॉस १८’पासून दोघांच्या नात्याची चर्चा

अविनाश मिश्रा आणि ईशा सिंग यांच्यातील जवळीक ‘बिग बॉस १८’पासून चर्चेत आली होती. शोदरम्यान दोघांची घट्ट मैत्री पाहायला मिळाली होती. त्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चांनाही अनेकदा उधाण आलं.

अविनाशने शोमध्ये ईशाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र, ईशाने त्यांच्या नात्याचं वर्णन कायमच घट्ट मैत्री म्हणून केलं आहे.

Vijayendra Kumeria Divorce: ‘नागिन’ फेम अभिनेत्याचा १० वर्षांचा संसार मोडला; अखेर घटस्फोटावर केलं भाष्य

साखरपुड्याच्या चर्चांवरही दिलं होतं स्पष्टीकरण

२०२६च्या सुरुवातीला अविनाश आणि ईशाच्या साखरपुड्याच्या चर्चांनीही जोर धरला होता. दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या एंगेजमेंटच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, दोन्ही कलाकारांनी या चर्चांना फेटाळून लावत ते फोटो एका प्रमोशनल कॅम्पेनचा भाग असल्याचं स्पष्ट केलं होतं.

आता ‘खतरों के खिलाड़ी १५’च्या सक्सेस पार्टीतील अविनाश आणि ईशाचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

Web Title: Avinash mishra expressed his love for esha singh khatron ke khiladi 15 success party ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • entertainment
  • tv reality show

संबंधित बातम्या

Vijayendra Kumeria Divorce: ‘नागिन’ फेम अभिनेत्याचा १० वर्षांचा संसार मोडला; अखेर घटस्फोटावर केलं भाष्य
1

Vijayendra Kumeria Divorce: ‘नागिन’ फेम अभिनेत्याचा १० वर्षांचा संसार मोडला; अखेर घटस्फोटावर केलं भाष्य

Sheeba Chaddha: नात्यात संवाद का महत्त्वाचा? ‘Bakaiti’च्या दुसऱ्या सीझनआधी शीबा चड्ढा यांनी सांगितल्या खास गोष्टी
2

Sheeba Chaddha: नात्यात संवाद का महत्त्वाचा? ‘Bakaiti’च्या दुसऱ्या सीझनआधी शीबा चड्ढा यांनी सांगितल्या खास गोष्टी

Tiger Shroff Transformation: टायगर श्रॉफचा शर्टलेस लूक चर्चेत; ६ सेकंदांच्या ट्रान्सफॉर्मेशन व्हिडीओने सोशल मीडियावर उडवली खळबळ
3

Tiger Shroff Transformation: टायगर श्रॉफचा शर्टलेस लूक चर्चेत; ६ सेकंदांच्या ट्रान्सफॉर्मेशन व्हिडीओने सोशल मीडियावर उडवली खळबळ

Vidyut Jammwal: १५ मिनिटं श्वास रोखला, २० मिनिटं पापणीही लवली नाही; विद्युत जामवालचा धक्कादायक स्टंट, व्हिडीओ चर्चेत
4

Vidyut Jammwal: १५ मिनिटं श्वास रोखला, २० मिनिटं पापणीही लवली नाही; विद्युत जामवालचा धक्कादायक स्टंट, व्हिडीओ चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.