Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Avinash Narkar emotional video : ‘हे होतं रिल,आता रिअल मध्ये सांगतो’; अविनाश नारकरांचा भावनिक व्हिडिओमागचं सत्य उघड

Avinash Narkar emotional video : ज्येष्ठ अभिनेते अविनाश नारकर यांचा सोशल मीडियावर शेअर केलेला भावनिक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. मात्र, हा व्हिडिओ त्यांच्या आगामी ‘जनक’ या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनचा एक भाग आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 31, 2026 | 03:28 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • ‘रिल’ नव्हे, आगामी सिनेमाचे प्रमोशन 
  • ‘जनक’ चित्रपटात कलाकारांची तगडी फौज 
  • 13 नोव्हेंबरला ‘जनक’ चित्रपटगृहांत दाखल 
Avinash Narkar emotional video : ज्येष्ठ अभिनेते अविनाश नारकर यांचा सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेला एका भावनिक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. ज्येष्ठ अभिनेते अविनाश नारकर यांनी व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्या डोळ्यात अश्रू आणत बोलले आहे की, “नमस्कार, मी जोशी मास्तर… लेकीला दिवस गेले म्हणून उत्साहाने पुण्याला निघालो होतो, पण प्रवासातील एका छोट्याशा व्हिडिओमुळे माझी कमावलेली सगळी अब्रू अक्षरशः धुळीला मिळाली,” आहे. असे ते या व्हिडिओ मध्ये रडता रडता सांगत आहेत. त्याच्या या व्हिडिओमुळे नेटकऱ्यांमध्ये चिंता वाढल्याचे दिसले. पण काही क्षणातच त्यांनी यामागचे खरे सत्य उघड केले आणि चाहत्यांना आश्र्चर्याचा धक्काचं दिला.

‘रिल’ नव्हे, आगामी सिनेमाचे प्रमोशन

रडता रडता लगेचं त्यांनी हसत मुखाने अविनाश नारकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्या मागिल प्रत्यक्ष अनुभव नसून आगामी चित्रपटातील पात्राचा अभिनय होता. “हे होतं रिल, आता रिअल सांगतो… सोशल मीडियाच्या रिलमध्ये जे काही दिसत असत ते सगळं रिअल नसतं,” असे म्हणून अविनाश नारकर यांनी आपल्या नव्या सिनेमाची घोषणा केली. सत्य घटनेवर आधारित ‘जनक’ त्यांचा नवा चित्रपट येत्या 13 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. त्यांनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ही अनोखी आणि लक्षवेधी रणनीती वापरली होती.

 

‘जनक’ चित्रपटात कलाकारांची तगडी फौज

नुकताच या चित्रपटाचा टिझर लॅाच झाला असून, अविनाश नारकर यांच्या ‘ जनक ‘ चित्रपटात अभिनेत्री सायली संजीव, सुरेश विश्वकर्मा, अनुष्का पिंपुटकर आणि विनिता काळे हे तगडे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. सोशल मीडियावरील रिल्समधून नेहमीच सक्रिय आणि उत्साही दिसणाऱ्या नारकर यांचा हा भावनिक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून, ‘जनक’ चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Maharashtra Epstein Files: ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’मधील भोंदूबाबाचे रहस्य उलगडणार! मनोज जोशींचा दमदार लूक रिव्हील

13 नोव्हेंबरला ‘जनक’ चित्रपटगृहांत दाखल

वडिलांवरील झालेले आरोप, त्यांच्या सन्मानासाठी लढणारी मुलगी आणि सत्याच्या शोधात घेणारा न्यायालयीन संघर्ष या सगळ्यामुळे ‘जनक’च्या टीझरने चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवली आहे. यामध्ये न्यायाचा विजय होणार की आरोपांच्या सावटाखाली एका बापाचा स्वाभिमान हरवणार, याचं उत्तर चित्रपट पाहिल्यानंतरच मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कंवर आणि आर टी बी फिल्म्स प्रस्तुत ‘जनक’ हा कोर्टरूम थ्रिलर 13 नोव्हेंबर 2026 ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Sanjay Gupta Passes Away: बॉलिवूडमधील आणखी एक तारा काळाच्या पडद्याआड! प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन

Web Title: Avinash narkar viral video janak marathi movie release date sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal
  • Marathi Movie News
  • Marathi Television Show

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.