Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Badshah Divorce: अवघ्या ५ महिन्यांत मोडलं दुसरं लग्न; रॅपर बादशाहने केली घटस्फोटाची घोषणा, म्हणाला, “हा निर्णय एकमेकांबद्दल…”

Badshah Divorce: रॅपर बादशाह आणि ईशा रिखी यांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या अवघ्या ५ महिन्यांत घटस्फोटाची घोषणा करत बादशाहने प्रायव्हसीचा आदर करण्याचं आवाहन केलं.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 01, 2026 | 09:05 AM
(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • रॅपर बादशाहने केली घटस्फोटाची घोषणा
  • ५ महिन्यांत मोडलं दुसरं लग्न
  • परस्पर संमतीने घेतला निर्णय
Badshah Divorce: प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशाहच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बादशाहने आपली दुसरी पत्नी ईशा रिखीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला असून, दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली आहे. लग्नाला अवघे पाच महिने झाले असतानाच दोघांनी आपापल्या वाटेने पुढे जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर बादशाह आणि ईशाने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

परस्पर संमतीने घेतला निर्णय

बादशाह आणि ईशाने सोमवारी रात्री सोशल मीडिया स्टोरी शेअर करत स्पष्ट केलं की, त्यांनी परस्पर संमतीने आणि एकमेकांचा आदर राखत विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

बादशाहने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं, “मी आणि ईशा रिखीने परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही हा निर्णय एकमेकांचा आदर ठेवून घेतला आहे. या कठीण काळात प्रत्येकाने आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा, अशी आम्ही विनंती करतो.”

पुढे त्याने लिहिलं, “या विषयावर ही आमची एकमेव प्रतिक्रिया असेल. आमच्या नात्याबद्दल यापुढे कोणतेही तर्कवितर्क किंवा अंदाज लावू नयेत, अशी आमची सर्वांना विनंती आहे.”

Govinda: फॅमिली फोटोत गोविंदा का नाही? कृष्णा अभिषेकसोबत सुनीता आहुजांनी साजरी केली राखी, ‘तो’ फोटो व्हायरल

जुलैपासून सुरू झाल्या होत्या चर्चांना

जुलै महिन्यात बादशाह आणि ईशाच्या नात्यात काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या होत्या. त्यावेळी ईशाने बादशाहसोबतचे फोटो आणि व्हिडीओ असलेला एक व्हिडीओ मॉन्टेज शेअर केला होता. मात्र, या पोस्टच्या कॅप्शनने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं होतं.

ईशाने पोस्टसोबत लिहिलं होतं, “प्रत्येक वादळ एक धडा असतो, प्रत्येक प्रार्थना एक आशा असते.” तिच्या या पोस्टनंतर त्यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर विविध चर्चा रंगल्या होत्या.

(फोटो सौजन्य -बादशाह, ईशा रिखी)

मार्चमध्ये झालं होतं लग्न

बादशाह आणि ईशा यांनी याच वर्षी मार्च महिन्यात एका खासगी समारंभात लग्न केलं होतं. मात्र, त्यांच्या लग्नाची अधिकृत माहिती त्यांनी स्वतः जाहीर केली नव्हती. ईशाच्या आईने लग्नातील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर दोघांच्या लग्नाची बातमी समोर आली.

यानंतर जून महिन्यात इंस्टाग्रामवरील ‘आस्क मी एनीथिंग’ सेशनदरम्यान ईशाने बादशाहसोबतच्या लग्नाची कबुली दिली होती. मात्र, लग्नानंतर अवघ्या पाच महिन्यांतच दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Entertainment News: तीस वर्षांचा प्रवास आणि तीन नवे आवाज – पंचम निषादचा ‘वर्तमान’ पुन्हा रंगमंचावर

Web Title: Badshah divorce second marriage isha rikhi divorce announcement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 09:05 AM

Topics:  

  • Divorce
  • Entertainemnt News
  • rapper Badshah

संबंधित बातम्या

Govinda: फॅमिली फोटोत गोविंदा का नाही? कृष्णा अभिषेकसोबत सुनीता आहुजांनी साजरी केली राखी, ‘तो’ फोटो व्हायरल
1

Govinda: फॅमिली फोटोत गोविंदा का नाही? कृष्णा अभिषेकसोबत सुनीता आहुजांनी साजरी केली राखी, ‘तो’ फोटो व्हायरल

Mrunmayee Deshpande: स्पर्धकांच्या आत्मविश्वासासाठी मृण्मयी काय करते? ‘सारेगमप’च्या सूत्रसंचालनामागचा सांगितला खास दृष्टिकोन
2

Mrunmayee Deshpande: स्पर्धकांच्या आत्मविश्वासासाठी मृण्मयी काय करते? ‘सारेगमप’च्या सूत्रसंचालनामागचा सांगितला खास दृष्टिकोन

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री ४०व्या वर्षी होणार आई! लग्नाच्या २ वर्षांनी घरात हलणार पाळणा; पोस्ट करत दिली गुडन्यूज
3

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री ४०व्या वर्षी होणार आई! लग्नाच्या २ वर्षांनी घरात हलणार पाळणा; पोस्ट करत दिली गुडन्यूज

Drishyam 3: अजय देवगणने घेतलं तब्बल येवढं कोटी मानधन? ‘दृश्यम ३’मधील कलाकारांची फी ऐकून बसेल धक्का!
4

Drishyam 3: अजय देवगणने घेतलं तब्बल येवढं कोटी मानधन? ‘दृश्यम ३’मधील कलाकारांची फी ऐकून बसेल धक्का!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.