Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss 20 Eviction: यंग डीएसए की ईशा रिखी? ‘बिग बॉस 20’मधून कोणाचा पत्ता कट? समोर आलं नाव

Bigg Boss 20 Eviction: बिग बॉस 20 मध्ये या आठवड्यात ईशा रिखी आणि यंग डीएसए नॉमिनेट झाले आहेत. फॅन पेजच्या दाव्यानुसार 'हा स्पर्धक' एलिमिनेट होण्याची शक्यता आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 27, 2026 | 10:20 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Bigg Boss 20 Eviction:  सलमान खानचा बहुचर्चित रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 20’ सुरू होऊन काही दिवस झाले असून, शोमध्ये दररोज नवनवीन घडामोडी पाहायला मिळत आहेत. घरातील स्पर्धकांमध्ये होणारे वाद, टास्क आणि त्यांचं वागणं यामुळे सोशल मीडियावरही सतत चर्चा सुरू आहे. सध्या शोमध्ये ‘वीकेंड का वार’ सुरू असून, नुकत्याच प्रसारित झालेल्या शनिवारच्या एपिसोडमध्ये सलमान खानने काही स्पर्धकांना चांगलंच सुनावलं.

यावेळी सलमान खानने रितू तिवारीच्या वागण्यावर नाराजी व्यक्त करत तिची चांगलीच शाळा घेतली. त्यानंतर रितूला इतर स्पर्धकांची तसेच सलमान खानची माफी मागावी लागली. या एपिसोडला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाच आता शोमध्ये आणखी एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

यंग डीएसए आणि ईशा रिखीपैकी कोण होणार घराबाहेर?

या आठवड्यात यंग डीएसए आणि ईशा रिखी हे दोनच स्पर्धक एलिमिनेशनसाठी नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे या दोघांपैकी कोणाचा ‘बिग बॉस 20’मधील प्रवास संपणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर ईशा रिखीच्या एलिमिनेशनची चर्चा सुरू झाली आहे. ‘बिग बॉस 20’च्या ‘डिजिटल न्यूज हब’ या फॅन पेजनुसार, ईशा रिखी या वीकेंडला शोमधून बाहेर पडणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, निर्मात्यांकडून किंवा शोमध्ये अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

ईशा रिखीचा खेळ ठरला चर्चेचा विषय

ईशा रिखीने ‘बिग बॉस 20’च्या घरात प्रवेश केल्यापासून तिची उपस्थिती तुलनेने कमी असल्याचं सोशल मीडियावर बोललं जात आहे. इतर स्पर्धकांच्या तुलनेत तिचं शोमधील योगदान कमी असल्याने या आठवड्यात तिला नॉमिनेशनला सामोरं जावं लागलं.

एका टास्कदरम्यान ईशा रिखीने आपली लाईफलाइनही गमावली होती. त्यामुळे आता तिचा शोमधील प्रवास संपण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Govinda Sunita Ahuja Controversy: ‘आधीच मोडकळीस आलेलं घर…’; गोविंदाच्या पत्नीला कोमल राणीचं सडेतोड उत्तर

सलमान खान करणार एलिमिनेशनची घोषणा?

फॅन पेजने केलेल्या दाव्यानुसार, ईशा रिखी या वीकेंडला ‘बिग बॉस 20’च्या घरातून बाहेर पडू शकते. आगामी एपिसोडमध्ये सलमान खान तिच्या एलिमिनेशनची घोषणा करताना दिसणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

मात्र, ईशा रिखीचं एलिमिनेशन अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेलं नाही. त्यामुळे अंतिम निर्णयासाठी आगामी एपिसोड प्रसारित होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

KBC 18: कसाब अमिताभ बच्चन यांना भेटायला आला होता? KBC 18 मध्ये उज्ज्वल निकमांनी सांगितला 26/11 चा किस्सा

Web Title: Bigg boss 20 eviction young dsa isha rikhi elimination

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • Bigg Boss 20
  • Entertainement News
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Govinda Sunita Ahuja Controversy: ‘आधीच मोडकळीस आलेलं घर…’; गोविंदाच्या पत्नीला कोमल राणीचं सडेतोड उत्तर
1

Govinda Sunita Ahuja Controversy: ‘आधीच मोडकळीस आलेलं घर…’; गोविंदाच्या पत्नीला कोमल राणीचं सडेतोड उत्तर

‘Love and War’मध्ये विकी कौशलचा नवा अवतार! दोन दमदार पोस्टर्सनी वाढवली सिनेमाची उत्सुकता
2

‘Love and War’मध्ये विकी कौशलचा नवा अवतार! दोन दमदार पोस्टर्सनी वाढवली सिनेमाची उत्सुकता

Chikizing Marathi Movie: ‘चिकिझिंग’चं पहिलं पोस्टर झळकलं! ‘या’ तारखेला रंगणार एका छोट्या मुलाच्या मोठ्या स्वप्नाची गोष्ट!
3

Chikizing Marathi Movie: ‘चिकिझिंग’चं पहिलं पोस्टर झळकलं! ‘या’ तारखेला रंगणार एका छोट्या मुलाच्या मोठ्या स्वप्नाची गोष्ट!

Bajrangi Marathi Movie: भव्य हनुमंताच्या साक्षीने उलगडणार एका माणसाची कहाणी; ‘बजरंगी’चं पोस्टर चर्चेत
4

Bajrangi Marathi Movie: भव्य हनुमंताच्या साक्षीने उलगडणार एका माणसाची कहाणी; ‘बजरंगी’चं पोस्टर चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.