Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात नवा Wild Card! बिचुकले नव्हे तर ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री; लवकरच…

Bigg Boss Marathi Season 6 मध्ये सतत नवीन ट्विस्ट पाहायला मिळत असून वाईल्ड कार्ड एंट्रीची चर्चा रंगली आहे. Rakhi Sawant नंतर आता अभिनेत्री Reva Kaurase वाईल्ड कार्ड म्हणून येणार असल्याची चर्चा आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 28, 2026 | 06:00 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

बिग बॉस मराठी ६ ची गाडी दररोज नवीन वळणे घेत आहे. प्रत्येक वळणावर घरातील कोणताही एक सदस्य घरातील स्पर्धक तसेच जनतेच्या मतांनुसार घराबाहेर जात आहेत, पण बिग बॉसच्या प्रवासात काही असेही वळण आहेत, ज्या वळणावर लोकं घराबाहेर जात नाहीत तर घराच्या आत येतात. त्यातली एक स्पर्धक म्हणजे राखी सावंत! गेल्या तीन आठवड्यांपासून राखीने घरात कल्ला केला आहे. पण बिग बॉसच्या घरात कल्ला करण्यासाठी आता नवीन स्पर्धक येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Hello Bachchonचा ट्रेलर प्रदर्शित, Vineet Kumar Singh साकारणार अलख पांडेंची भूमिका; संघर्षातून उभा राहिलेला शिक्षक मोठ्या पडद्यावर

कोण असणार नवा Wild Card सदस्य?

राखी नंतर आता अभिनेत्री रेवा कौरसे बिग बॉस मराठी सीझन ६ ची दुसरी वाईल्ड कार्ड सदस्य म्हणून घरी जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. तशा काही खुणाही सुंत्रांकडून मिळाल्या आहेत. अशामध्ये रेवाच्या काही सहकाऱ्यांना तिला भावी प्रोजेक्टसाठी शुभेच्छा म्हणून काही सोशल मीडिया पोस्टही शेअर केल्या आहेत, त्यामुळे रेवा कौरसे आणि दुसरा Wild Card सदस्य अशी चर्चाही होत आहे. पण याविषयी कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती Bigg Boss ने अद्याप शेअर केली नाहीये.

कोण आहे अभिनेत्री रेवा कौरसे?

अभिनेत्री रेवा कौरसे काही प्रसिद्ध हिंदी शो जसे की दिवानियतमध्ये झळकली आहे. तसेच ती २०२१ साली “सीता मनोहर श्री राघवा” या तेलगू सिनेमामध्येही झळकली होती. मूळची नागपूरची असणारी रेवा यंदाच्या भाऊंच्या धक्क्याच्या भागानंतर बिग बॉसच्या घरात एंट्री घेणार असल्याची चर्चा सोशल मीडिया तसेच इतर माध्यमांवर सुरु आहे. या सगळ्या निव्वळ चर्चा आहेत, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आली नाहीये.

Kara Release Date: धनुषच्या ‘Kara’ चित्रपटाच्या रिलीज संदर्भात मोठी अपडेट, पुढील महिन्यात ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

‘या’ सदस्यांनी सोडले घर? आज या सदस्याला सोडावे लागणार घर?

आजपर्यंत राधा पाटील, सोनाली राऊत, दिव्या शिंदे, आयुष्य संजीव, करण सोनावणे तसेच सचिन कुमावत यांना बिग बॉसच्या घरातून बाहेरचे दार दाखवण्यात आले होते. तसेच आज बिग बॉसने एक प्रोमो शेअर केला आहे आणि या प्रोमोमध्ये शनिवारीच Eviction होणार असल्याचे दाखवण्यात आले आहे आणि या Eviction मध्ये रोशन भजनकर घराबाहेर होण्याची दाट शक्यता प्रेक्षकांच्या चर्चेवरून दिसून येत आहे.

Web Title: Bigg boss marathi 6 reva kaurse will be new wild card

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 06:00 PM

Topics:  

  • Bigg Boss Marathi
  • bigg boss marathi 6

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 6:  शॉकिंग Eviction! ‘या’ स्पर्धकाचा प्रवास संपला, नाव आधीच आलं समोर, घरातून कोण बाहेर गेलं? जाणून घ्या…
1

Bigg Boss Marathi 6: शॉकिंग Eviction! ‘या’ स्पर्धकाचा प्रवास संपला, नाव आधीच आलं समोर, घरातून कोण बाहेर गेलं? जाणून घ्या…

Bigg Boss Marathi 6: ”तुम्ही लगेच ट्रिगर..”, रितेशने केली तन्वीची कानउघडणी, भाऊच्या धक्क्यावर नेमकं काय घडणार? पाहा प्रोमो
2

Bigg Boss Marathi 6: ”तुम्ही लगेच ट्रिगर..”, रितेशने केली तन्वीची कानउघडणी, भाऊच्या धक्क्यावर नेमकं काय घडणार? पाहा प्रोमो

Bigg Boss Marathi 6 : राखीच्या केसांची लागली बोली! राकेशने लावली ७ कोटींची… घरात मस्तीचा पूर
3

Bigg Boss Marathi 6 : राखीच्या केसांची लागली बोली! राकेशने लावली ७ कोटींची… घरात मस्तीचा पूर

Bigg Boss Marathi 6: राखीचा नवा ड्रामा, राकेशच्या वागण्याने केसच कापले; हादरले संपूर्ण घर, काय होणार परिणाम
4

Bigg Boss Marathi 6: राखीचा नवा ड्रामा, राकेशच्या वागण्याने केसच कापले; हादरले संपूर्ण घर, काय होणार परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.