Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 18 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Daveigh Chase Passed Away : मनोरंजनसृष्टी पुन्हा शोकाकुल! वयाच्या 35 व्या वर्षी अभिनेत्रीने घेतला अखेरचा श्वास, मृत्यूचं कारण समोर

हॉरर चित्रपट The Ring मधील 'समारा मॉर्गन'च्या भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री डेव्ही चेस हिचं वयाच्या 35 व्या वर्षी निधन झालं. ती गेल्या काही दिवसांपासून मेनिन्जायटिस आणि रक्तातील गंभीर संसर्गाशी झुंज देत होती.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 18, 2026 | 02:54 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • निधनामुळे चाहत्यांसह चित्रपटसृष्टीतही हळहळ व्यक्त केली जात आहे.
  • मृत्यूची माहिती तिच्या जवळच्या व्यक्तींनीही पुष्टी केल्याचं वृत्त आहे.
  • तिने अनेक अॅनिमेटेड प्रकल्पांमध्ये व्हॉइस ओव्हर कलाकार म्हणूनही काम केलं.
काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमधील एका उभरत्या सीताऱ्याने अंत पाहिला. अभिनेत्री संचिता उगले आपल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळली. या अभिनेत्रीने त्याच दिवशी आत्महत्या केली, ज्या दिवशी काही वर्षांपूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने स्वतःचे जीवन संपवले होते, त्यामुळे संपूर्ण देशभरात या चर्चेविषयी वेगवेगळे निष्कर्ष दिसून आले. अशामध्ये मनोरंजन विश्वातून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. हॉरर चित्रपट The Ring मधील ‘समारा मॉर्गन’ या भूमिकेमुळे जगभर प्रसिद्ध झालेली अभिनेत्री डेव्ही चेस हिचं वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी निधन झालं आहे. तिच्या निधनामुळे चाहत्यांसह चित्रपटसृष्टीतही हळहळ व्यक्त केली जात आहे.

बॉलिवूडनंतर मराठी सिनेसृष्टीत अदा शर्माची दमदार एंट्री, ‘गजरा’ चित्रपटाची घोषणा, रिलीज डेटही आली समोर

मिळालेल्या माहितीनुसार, डेव्ही गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराशी सामना करत होती. तिला मेनिन्जायटिससह रक्तातील संसर्गाचा त्रास झाला होता. कालांतराने हा संसर्ग अधिक गंभीर बनल्याने तिच्या प्रकृतीत सातत्याने बिघाड होत गेला. अखेर उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. तिच्या मृत्यूची माहिती तिच्या जवळच्या व्यक्तींनीही पुष्टी केल्याचं वृत्त आहे.

Krishna Chya Leki : ‘ज्या दिवशी मला समजलं की निवेदिता सराफ..’, रोहित परशुरामने सांगितली ऑडिशनची खास आठवण

डेव्ही चेस ही केवळ अभिनेत्रीच नव्हे, तर एक लोकप्रिय व्हॉइस आर्टिस्टही होती. डिस्नीच्या Lilo & Stitch या Animated चित्रपटातील ‘लिलो’ या पात्राला तिने आवाज दिला होता. मात्र, The Ring मधील भयावह ‘समारा मॉर्गन’च्या भूमिकेने तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख मिळवून दिली. 24 जुलै 1990 रोजी अमेरिकेतील लास वेगास येथे जन्मलेल्या डेव्हीने लहान वयातच मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवलं. अभिनयासोबतच तिने अनेक अॅनिमेटेड प्रकल्पांमध्ये व्हॉइस ओव्हर कलाकार म्हणूनही काम केलं आणि आपल्या बहुआयामी प्रतिभेची छाप प्रेक्षकांवर उमटवली.

Web Title: Daveigh chase passed away marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • Death
  • Death Case

संबंधित बातम्या

Prasad Sawkar : संगीत रंगभूमीचा सुवर्णस्वर हरपला; ज्येष्ठ अभिनेते-गायक प्रसाद सावकार यांचे निधन, मराठी कलाक्षेत्रात मोठी पोकळी
1

Prasad Sawkar : संगीत रंगभूमीचा सुवर्णस्वर हरपला; ज्येष्ठ अभिनेते-गायक प्रसाद सावकार यांचे निधन, मराठी कलाक्षेत्रात मोठी पोकळी

Sanchita Ugale Death Case : संचिता उगलेची व्हॉट्सअ‍ॅप चॅट लीक; उपचारांचा होत नव्हता परिणाम, दोन दिवसांत नेमकं काय घडलं?
2

Sanchita Ugale Death Case : संचिता उगलेची व्हॉट्सअ‍ॅप चॅट लीक; उपचारांचा होत नव्हता परिणाम, दोन दिवसांत नेमकं काय घडलं?

Sanchita Ugale Death: संचिता उगले एक्स बॉयफ्रेंडमुळे होती त्रस्त? ज्या सहकलाकाराशी नाव जोडले गेले, त्यानेच केला खुलासा!
3

Sanchita Ugale Death: संचिता उगले एक्स बॉयफ्रेंडमुळे होती त्रस्त? ज्या सहकलाकाराशी नाव जोडले गेले, त्यानेच केला खुलासा!

Influencer: प्रसिद्ध यूट्यूबरची घरात घुसून हत्या; मेहुण्यानेच रचला कट, धक्कादायक कारण आले समोर
4

Influencer: प्रसिद्ध यूट्यूबरची घरात घुसून हत्या; मेहुण्यानेच रचला कट, धक्कादायक कारण आले समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.