Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुहेरी आनंद! दिव्यांका – विवेकने दिली चाहत्यांना खुषखबर, ‘करण अर्जुन आ गए’; जुळ्या मुलांना दिला जन्म

गेल्या काही दिवसांपासून दिव्यांका आणि विवेक दहिया हे Cloud 9 वर आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि आता दोघांनी जुळ्या मुलांचा जन्म झाल्याची गोड बातमी दिली आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 26, 2026 | 11:30 AM
दिव्यांका त्रिपाठी - विवेक दहियाला जुळी पुत्रप्राप्ती (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

दिव्यांका त्रिपाठी - विवेक दहियाला जुळी पुत्रप्राप्ती (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • दिव्यांका त्रिपाठी दहियाने दिला जुळ्या मुलांना जन्म
  • विवेकने केली पोस्ट शेअर 
  • चाहत्यांना दिली Good News!
सेलिब्रिटींच्या आय़ुष्यात काय चालले आहे हे तर प्रत्येकाला माहीत करून घ्यायचे असतं आणि त्यातही सर्वांची आवडती दिव्यांका त्रिपाठी असेल तर मग पहायलाच नको. मनोरंजन क्षेत्रात वयाच्या ४१ व्या दिव्यांका गरोदर राहिली आहे आणि तेव्हापासूनच तिच्या चाहत्यांसाठी खूपच आनंदाचे वातावरण तयार झाले. पहिले ६ महिने गरोदर असल्याची बातमी कुठेही लीक होऊ न देता दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहियाने नंतर मात्र आपल्या डोहाळे जेवणापासून सर्व फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. दरम्यान कालच दोघांनी प्रेगन्सी फोटोशूटही शेअर केले आणि काही वेळापूर्वीच चाहत्यांना दुहेरी आनंद देत जुळ्या मुलांचा जन्म झाल्याचे सांगितले आहे. अगदी शेवटपर्यंत ही बातमीदेखील दोघांनी कुठेही सांगितली नव्हती की, दिव्यांकाला जुळी होणार आहेत. दरम्यान दोघांवरही सोशल मीडियावर प्रेमाचा आणि कमेंट्सचा वर्षाव होता

‘इशी माँ’ White Gown मध्ये क्लासी Pregnancy Shoot, दिव्यांका-विवेक लवकरच होणार आई-बाबा

काय दिले कॅप्शन 

विवेक आणि दिव्यांकाने ही गोड बातमी शेअर करत मजेशीर कॅप्शन दिली आहे, ‘अखेर प्रतिक्षा संपली, ‘द बॉईज’ आले आहेत आणि आम्ही कल्पना केली त्यापेक्षाही आयुष्य अधिक सुंदर आहे. माझे करण अर्जुन आले. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम असंच राहू दे आणि आमच्या आयुष्यातील पालक म्हणून हा नवा प्रवास इथपासून सुरू होतोय.’

वयाच्या 41 व्या वर्षी Divyanka Tripathi होणार आई; पती विवेकसोबत पोज देत फ्लॉन्ट केला बेबी बंप

दिव्यांका – विवेक वर्कफ्रंट 

दिव्यांका आणि विवेक दोघेही ‘ये है मोहब्बते’ च्या सेटवर खरं तर भेटले पण एका कॉमन मित्रामुळे त्या दोघांचं अरेंज मॅरेज करण्यात आलं. दोन्ही कुटुंबांनी भेटून दोघांचे लग्न लाऊन दिले. लग्नाच्या १० वर्षानंतर दिव्यांका गरोदर राहिली असून आता तिने वयाच्या ४१ व्या वर्षी चक्क जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. दिव्यांकाने आतापर्यंत अनेक हिंदी मालिकांमधून काम केले असून ती वेबसिरीजमधूनही दिसते. तर विवेकदेखील अनेक मालिका आणि वेबसिरीजमध्ये काम करताना दिसतो. चित्रपटातून काम करण्याचं विवेकचं स्वप्नं असल्याचंही त्याने रियालिटी शो ‘झलक दिखला जा’ मध्ये सांगितलं होतं. दरम्यान अजूनही त्याला ती संधी मिळालेली नाही. मात्र जुळ्या मुलांच्या जन्माने दोघांच्याही आयुष्यात दुहेरी आनंद पसरला आहे. आता या मुलांची नावं काय ठेवली जाणार याकडेच चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Divyanka tripathi dahiya blessed with twin baby boys vivek dahiya shared on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • Entertainment News
  • Twins

संबंधित बातम्या

Anshula Kapoor Wedding: पीच रंगाच्या लेहंग्यात कमालीची सुंदर दिसतेय अर्जुनची बहीण अंशुला, लग्नाचे फोटो Viral
1

Anshula Kapoor Wedding: पीच रंगाच्या लेहंग्यात कमालीची सुंदर दिसतेय अर्जुनची बहीण अंशुला, लग्नाचे फोटो Viral

Lock Upp 2: ‘जो त्रास देईल त्यांचं आयुष्य नरकासारखं कर मामी…’ कश्मिरा शाहने दिला Sunita Ahuja ला भक्कम पाठिंबा
2

Lock Upp 2: ‘जो त्रास देईल त्यांचं आयुष्य नरकासारखं कर मामी…’ कश्मिरा शाहने दिला Sunita Ahuja ला भक्कम पाठिंबा

Amir Khan Gauri Sprat ची लव्ह स्टोरी माहीत आहे का? 25 वर्ष जुनं प्रेम, बंगळुरूत झाली पहिली भेट, 5 जुलैला करणार लग्न
3

Amir Khan Gauri Sprat ची लव्ह स्टोरी माहीत आहे का? 25 वर्ष जुनं प्रेम, बंगळुरूत झाली पहिली भेट, 5 जुलैला करणार लग्न

Lock Upp: लॉक अप सीझन २ ला मिळाली पहिली Wild Card स्पर्धक, होणार डबल धमाका; ‘भाभीजी’ करणार एंट्री?
4

Lock Upp: लॉक अप सीझन २ ला मिळाली पहिली Wild Card स्पर्धक, होणार डबल धमाका; ‘भाभीजी’ करणार एंट्री?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.