World Twins Day : जागतिक जुळे दिन दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी साजरा केला जात असे, परंतु २०१९ पासून, १८ डिसेंबर रोजी राष्ट्रीय जुळे दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.
एका सर्वेक्षणात मनोरंजक आकडेवारी समोर आली आहे, ज्यामध्ये असे दिसून आले आहे की गेल्या दशकाच्या तुलनेत आता जुळ्या मुलांचा जन्म जास्त होत आहे. यामागील कारण काय आहे?
जुळ्या मुलांचा जन्म ही एक अनोखी घटना मानली जाते. अनेक महिला जुळ्या मुलांना जन्म देतात. दोन किंवा अधिक गर्भ एकाच गर्भाशयात तयार होतात तेव्हा जुळी मुले जन्माला येतात.
दिल्लीतील सुलतानपुरी येथे एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे, जिथे एका व्यक्तीने आणि त्याच्या कुटुंबावर आपल्याच नवजात जुळ्या मुलींची हत्या केल्याचा आरोप आहे.
साहिल धनाजी ढगे (Sahil Dhanaji Priya Dhage) आणि सौरव घनाजी ढगे (Saurav Dhanaji Priya Dhage) या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेत ८७.२० टक्के गुण मिळवत यश संपादन केले आहे.