Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माऊलीच्या चरणी लीन महाराष्ट्राच्या लाडक्या नृत्यांगना! भक्तांच्या सेवेत रंगली गौतमी पाटील, राधानेही धरली पंढरीची वाट

आषाढी वारीत सहभागी होत नृत्यांगना गौतमी पाटील यांनी माऊलींच्या पादत्राणांचे दर्शन घेत वारकऱ्यांची सेवा केली. त्यांनी वारकऱ्यांना फळे, आहार वाटप करत त्यांच्या सोयी-सुविधांचीही काळजी घेतली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 12, 2026 | 07:00 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • गौतमीने माउलींच्या पादत्राणांना स्पर्श करत माऊलीरुपी विठुरायाचे दर्शन घेतले आहे.
  • सगळ्यात महत्वाचे म्हणजे वारकऱ्यांसाठी तिने जेवणाचे आयोजन केले आहे.
  • पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये ‘माझ्या पांडुरंगाची वारी’ असे नमूद केले आहे.
माउलींच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. राज्यभरातून हरिभक्तांची वारी हरीनगरीच्या दिशेने चालल्या आहेत. अशामध्ये विविध क्षेत्रातले पुढारीवर्ग रस्त्यावर उतरून हरिभक्तांची सेवा करण्यात दंग झाले आहेत. माऊलीच्या पालखीत सेवा करण्यासाठी स्वतः महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना गौतमी पाटील वारीत उतरली आहे. गौतमीने माउलींच्या पादत्राणांना स्पर्श करत माऊलीरुपी विठुरायाचे दर्शन घेतले आहे. तसेच या संदर्भात पोस्टही शेअर केली आहे.

Famous Singer Death : संगीत क्षेत्राची ‘अम्मा’ काळाच्या पडद्याआड! युगाचा अंत, 50 हजार गाण्यांची यादी; S Janaki यांचे निधन

पोस्टमध्ये गौतमी पाटीलने वारीमध्ये सहभाग घेतल्याचे दिसत आहे. फक्त सहभाग नव्हे तर तिने हरिभक्तांची मनापासून सेवा केली आहे. वारीमध्ये उपस्थित सर्व माउलींना तिने फळदान केले आहे. आहारवाटप केला आहे. तसेच त्यांच्या सोयीसुविंधाचीही काळजी केली आहे. माउलीरुपी तिने स्वयं विठ्ठलाची सेवा केली आहे. वारकऱ्यांसोबत तिने विठ्ठलाच्या आरतीचाही लाभ घेतला आहे. आरतीदरम्यान, गौतमी भक्तीत लीन झालेली दिसून आली आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे वारकऱ्यांसाठी तिने जेवणाचे आयोजन केले आहे.

गौतमीने पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये हरीचा जयजयकार केला आहे. ‘जय जय राम कृष्ण हरी’ लिहीत देवाचे नामस्मरण केले आहे. फक्त गौतमी नव्हे तर महाराष्ट्राची आणखीन एक लाडकी नृत्यांगना बिग बॉस मराठी फेम राधा मुंबईकर-पाटीलने पंढरपूराची वाट धरली आहे. अवघ्या काही दिवसांतच आषाढी एकादशी आहे, त्यामुळे विविध क्षेत्रातली मंडळी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपुराकडे वाटचाल करत आहेत. अशामध्ये राधाने पंढरपुरी जाऊन विठ्ठल रखुमाईच्या भेट घेतली आहे. तसेच पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये ‘माझ्या पांडुरंगाची वारी’ असे नमूद केले आहे.

Arbaz Shaikh : सैराट फेम सल्याला राजकीय क्षेत्रातून मदत! वडिलांच्या उपचारासाठी सरसावले नेतेमंडळी, दिला आर्थिक आधार

आषाढी एकादशी!

आषाढी एकादशी २०२६ यंदा २५ जुलै (शनिवार) रोजी साजरी होणार असून तिला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते. महाराष्ट्रातील लाखो वारकरी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी दाखल होतात. २०२६ मध्ये एकादशी तिथी २४ जुलै रोजी सकाळी ९.१२ वाजता सुरू होऊन २५ जुलै रोजी सकाळी ११.३४ वाजता समाप्त होईल. उपवासाचे पारणे २६ जुलै रोजी सकाळी ५.५८ ते ८.३६ या वेळेत सोडले जाईल. आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या भक्ती, संस्कृती आणि परंपरेचा महत्त्वाचा उत्सव मानला जातो.

Web Title: Gautami patil and radha patil at pandharpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 07:00 PM

Topics:  

  • aashadhi ekadashi
  • Gautami patil
  • pandharpur

संबंधित बातम्या

Pandharpur: विठ्ठल मंदिरापासून चंद्रभागेपर्यंत; जाणून घ्या पंढरपूरच्या प्रमुख धार्मिक स्थळांचे महत्त्व
1

Pandharpur: विठ्ठल मंदिरापासून चंद्रभागेपर्यंत; जाणून घ्या पंढरपूरच्या प्रमुख धार्मिक स्थळांचे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.