Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“राहील तुझी आई म्हणून…” धाकट्या लेकाच्या 10व्या वाढदिवसानिमित्त जिनिलीया देशमुखची हृदयस्पर्शी पोस्ट! रितेश देशमुख म्हणाला,…

धाकट्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त जिनिलीया देशमुख आणि अभिनेता रितेश देशमुख यांची खास पोस्ट, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

  • By अमृता यादव
Updated On: Jun 01, 2026 | 03:53 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

अभिनेत्री जिनिलीया देशमुख आणि अभिनेता रितेश देशमुख यांच्या धाकट्या मुलगा राहीलचा 10वा वाढदिवस आहे. या खास प्रसंगी जिनिलीयाने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आई म्हणून आपल्या भावना व्यक्त केल्या.रितेश आणि जिनिलिया यांची जोडी मराठीसह हिंदी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. हे दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. हे दोघं त्यांचे फोटो, कुटुंबीयांचे मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर नेहमी शेअर करताना दिसतात. आज जिनिलीया आणि रितेशने त्यांच्या आयुष्यातील खास व्यक्ती म्हणजे त्यांचा धाकटा मुलगा राहिल याच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. आज राहिलचा दहावा वाढदिवस आहे. राहिलचा जन्म 2016 मध्ये झाला. वाढदिवसानिमित्त जिनिलीयाने पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने यासोबत एक व्हिडिओ शेअर केले आहे.

जिनिलिया देशमुखची पोस्ट
“राहील, तुझ्यामध्ये नक्कीच काहीतरी खास आहे. यामुळेच तुझी आई म्हणून… जेव्हा मी तुझ्याकडे पाहते, तेव्हा मला तुझ्यासारखंच व्हावंसं वाटतं. मनसोक्त आयुष्य जगणारा, एक स्ट्राँग लीडर, निर्भय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा…! राहील, कधीच… कशासाठीही आणि कोणत्याच परिस्थितीत तू स्वत:ला बदलू नकोस! असाच कायम आनंदी राहा.. तुझी चाहती… तुझीच आई!” या भावनिक शब्दांत अभिनेत्री जिनिलीया देशमुख हिने आपल्या धाकट्या मुलगा राहीलच्या 10व्या वाढदिवसानिमित्त हृदयस्पर्शी भावना व्यक्त केल्या आहेत.


रितेश लेकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना म्हणतो, “रायो… आय लव्ह यू! तू खरंच खूप हुशार आणि आमचा Incredible Boy आहेस. तू आता हळुहळू मोठा होत आहेस, पण मला आशा आहे की तुझ्यातलं बालपण, तुझी मोहकता तू सदैव जपशील. My Son… तुला 10 व्या वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा!”


Hemant Dhome Post: गौराई आली घरी! हेमंत ढोमेने फोटो पोस्ट करत दिली आनंदाची बातमी,चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

दरम्यान, या खास वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशमुख कुटुंबात आनंदाचं वातावरण असून, सोशल मीडियावर दोघांच्याही पोस्ट्सना चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

19 वर्षांनंतर ‘ऊंचा लंबा कद’चा जबरदस्त कमबॅक; अक्षय कुमार-दिशा पाटनीने जागवल्या जुन्या आठवणी, नव्या व्हर्जनने घातला धुमाकूळ

विशेष म्हणजे, राहीलने नुकतंच मनोरंजन क्षेत्रात आपला प्रवास सुरू केला आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या सिनेमात रितेशच्या दोन्ही मुलांनी, रियान आणि राहील यांनी बाळ शिवरायांच्या भूमिका साकारल्या आहेत. या भूमिकेमुळे दोन्ही लहान कलाकारांचे कौतुक होत असून त्यांचा पहिलाच प्रयत्न प्रेक्षकांच्या लक्षात राहणारा ठरला आहे.

 

Web Title: Genelia deshmukh emotional post rahyl 10th birthday riteish deshmukh message

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 03:53 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • genelia deshmukh
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा
1

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत
2

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण
3

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली
4

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.