Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Honey Singh: रॅपर हनी सिंगवर कोसळला दुःखाचा डोंगर; कार अपघातात कुटुंबातील सदस्याचा मृत्यू, सोशल मीडियावर शेअर केली दुःखद बातमी

Honey Singh: रॅपर यो यो हनी सिंगच्या पुतण्या विदित ओलकचा पंजाबमधील जालंधर येथे कार अपघातात मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्याच्या मित्राचाही मृत्यू झाला असून, हनी सिंगने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 01, 2026 | 03:56 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Honey Singh: प्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंगवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. १ नोव्हेंबर रोजी पंजाबमधील जालंधर येथे झालेल्या भीषण कार अपघातात त्याच्या पुतण्याचा मृत्यू झाला. या अपघातात हनी सिंगच्या पुतण्याच्या मित्राचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुःखद घटनेनंतर हनी सिंगने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हनी सिंगचा पुतण्या विदित ओलकचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, हनी सिंगचा पुतण्या विदित ओलक आणि त्याचा मित्र एका पार्टीवरून घरी परतत होते. त्यावेळी त्यांच्या कारची ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि दोघांचाही मृत्यू झाला. ही घटना पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे.

अपघाताच्या वेळी कारमध्ये पाच जण होते. त्यापैकी तिघांना आधीच त्यांच्या घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर उर्वरित दोघे घरी परतत असताना हा अपघात झाला. दोघांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली असून मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती आहे.

Lambodhara 2.0 Trailer: ‘आनंदाची व्याख्या बदलणारं तंत्रज्ञान की भावनांवर नियंत्रण? ‘लंबोधरा 2.0’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

हनी सिंगने शेअर केली भावुक पोस्ट

या घटनेनंतर हनी सिंगने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत पुतण्याच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. त्याने पोस्टमध्ये लिहिले, “हा माझ्यासाठी अत्यंत कठीण दिवस आहे. आपल्या पुतण्याला गमावणं अत्यंत हृदयद्रावक आहे. भोलेनाथची कृपा राहो.”

हनी सिंगचा पुतण्या विदित ओलक हा पंजाबी म्युझिक कंपनी ‘स्पीड रेकॉर्ड्स’चे मालक दिनेश यांचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे हनी सिंगच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुतण्याच्या निधनाची बातमी शेअर केल्यानंतर त्याने आपले इन्स्टाग्राम प्रोफाइलही हटवल्याचे सांगितले जात आहे.

Pralhad Kudtarkar: ‘रात्रीस खेळ चाले’ फेम प्रल्हाद कुर्टडकर झाला बाबा! पत्नीचे आभार मानत चाहत्यांसोबत शेअर केली गुड न्यूज

Web Title: Honey singh nephew vidit olak death jalandhar car accident ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • Accident
  • entertainment
  • Honey Singh

संबंधित बातम्या

Subodh Bhave: प्रभासच्या ‘फौजी’मधून सुबोध भावे करणार तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण; सेटवरील अनुभव सांगत केलं सुपरस्टारचं कौतुक
1

Subodh Bhave: प्रभासच्या ‘फौजी’मधून सुबोध भावे करणार तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण; सेटवरील अनुभव सांगत केलं सुपरस्टारचं कौतुक

Lambodhara 2.0 Trailer:‘आनंदाची व्याख्या बदलणारं तंत्रज्ञान की भावनांवर नियंत्रण? ‘लंबोधरा 2.0’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित
2

Lambodhara 2.0 Trailer:‘आनंदाची व्याख्या बदलणारं तंत्रज्ञान की भावनांवर नियंत्रण? ‘लंबोधरा 2.0’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

Pralhad Kudtarkar: ‘रात्रीस खेळ चाले’ फेम प्रल्हाद कुर्टडकर झाला बाबा! पत्नीचे आभार मानत चाहत्यांसोबत शेअर केली गुड न्यूज
3

Pralhad Kudtarkar: ‘रात्रीस खेळ चाले’ फेम प्रल्हाद कुर्टडकर झाला बाबा! पत्नीचे आभार मानत चाहत्यांसोबत शेअर केली गुड न्यूज

Prajakta Mali: प्राजक्ता माळीचा नवा VIDEO चर्चेत; ‘तू पाठीमोरी गौरव मोरेसारखी दिसतेस’ म्हणत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
4

Prajakta Mali: प्राजक्ता माळीचा नवा VIDEO चर्चेत; ‘तू पाठीमोरी गौरव मोरेसारखी दिसतेस’ म्हणत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.