Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मला पुरुषांचा तिरस्कार वाटतो’; ‘इंडियाज गॉट लेटंट’ फेम साक्षी झा वादाच्या भोवऱ्यात, नोकरी गेल्याच्या चर्चांना उधाण

'इंडियाज गॉट लेटंट सीझन २'मधील वादग्रस्त वक्तव्यांनंतर साक्षी झा सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. नोकरीतून निलंबित केल्याच्या चर्चांदरम्यान समय रैनाने तिचा बचाव केला. जाणून घ्या नेमकं काय घडलं.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 19, 2026 | 03:18 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

india’s got latent season 2: प्रसिद्ध कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटंट सीझन २’ या शोतील एका स्पर्धकामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. बिहारमधील शिक्षिका साक्षी झा हिने शोमध्ये स्वतःला ‘मॅन-हेटर’ (पुरुषांचा तिरस्कार करणारी) म्हणत पुरुषांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर ती जोरदार ट्रोल होत आहे. याचदरम्यान तिची शिक्षिकेची नोकरी गेल्याच्या आणि तिला निलंबित करण्यात आल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे.

मात्र, या वादावर आता समय रैनाने स्वतः प्रतिक्रिया देत साक्षीचा बचाव केला आहे. त्याने इंस्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ शेअर करत प्रेक्षकांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं. तो म्हणाला, “नवीन एपिसोड आल्यानंतर मी इंटरनेटवरील प्रतिक्रिया पाहत होतो. साक्षीवर मोठ्या प्रमाणात मीम्स आणि ट्रोलिंग सुरू आहे. माझ्या पुरुष मित्रांना एवढंच सांगायचं आहे की तिच्याशी सौम्यपणे वागा. शेवटी हा ‘लेटंट’ शो आहे. लोक येतात, काही बोलतात आणि निघून जातात. स्टेजवर येणं सोपं नसतं.”

शोमध्ये साक्षीने स्वतःला ‘मॅन-हेटर’ म्हणत, “मला माझे वडील, भाऊ आणि एकूणच सर्व पुरुषांचा तिरस्कार वाटतो,” असे वक्तव्य केले होते. एवढेच नाही, तर लग्नानंतर नवऱ्याला दारू पिऊन पट्ट्याने मारण्याची इच्छा असल्याचंही तिने म्हटलं. तिच्या इंस्टाग्राम बायोमध्येही “Patriarchy’s Worst Nightmare” असे लिहिलेले आहे. या वक्तव्यांनंतर सोशल मीडियावर तिच्यावर जोरदार टीका सुरू झाली.

Sakshi Jha > Calls herself a man-hater feminist
> Hates her father, grandfather, and brother
> Hates and abuses all men
> Wants to beat her husband after marriage
For 10 minutes she kept ranting. Even the judges were fed up. What a joker. Does she think she is cool? pic.twitter.com/iO3TAZWAYv — ︎ ︎venom (@venom1s) July 17, 2026


‘तुझा- माझा संबंध काय? ‘रात्रीस खेळ चाले’च्या सेटवरील वाद चव्हाट्यावर; अपूर्वाच्या आरोपांना कृतिकाचं सडेतोड उत्तर

दरम्यान, साक्षी झा हिला तिच्या वक्तव्यांमुळे शिक्षिकेच्या नोकरीतून निलंबित करण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या. मात्र, बिहार सरकार, शिक्षण विभाग किंवा संबंधित शाळेकडून याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. त्यामुळे तिच्या निलंबनाच्या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

सध्या साक्षी झाच्या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला असून, तिच्या निलंबनाच्या चर्चेपेक्षा तिच्या विधानांवरच अधिक चर्चा रंगताना दिसत आहे.

‘जिवंत प्रेतांच्या गर्दीत तोच एकटा..’; सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ शेखर सुमन यांचा मोदी सरकारवर निशाणा

Web Title: I hate men indias got latent fame sakshi jha lands in controversy losing her job

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Samay Raina

संबंधित बातम्या

Love And War Movie: ‘लव्ह अँड वॉर’चं शूटिंग अखेर पूर्ण! रणबीर-आलिया-विकीच्या सिनेमाची आता ‘ही’ तयारी सुरू
1

Love And War Movie: ‘लव्ह अँड वॉर’चं शूटिंग अखेर पूर्ण! रणबीर-आलिया-विकीच्या सिनेमाची आता ‘ही’ तयारी सुरू

Big Boss 20 Contestants:‘बिग बॉस 20’मध्ये कोणाची लागणार वर्णी? माही विज, अर्शिफा खान ते ईशा रिखी; पाहा संभाव्य स्पर्धकांची यादी
2

Big Boss 20 Contestants:‘बिग बॉस 20’मध्ये कोणाची लागणार वर्णी? माही विज, अर्शिफा खान ते ईशा रिखी; पाहा संभाव्य स्पर्धकांची यादी

Sayani Gupta: ‘आसमानी’ कॉपीराइट वादात सयानी गुप्ताला मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात कोर्टाचा अंतरिम आदेश
3

Sayani Gupta: ‘आसमानी’ कॉपीराइट वादात सयानी गुप्ताला मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात कोर्टाचा अंतरिम आदेश

Raja Shivaji TV Premiere: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ आता टीव्हीवर येणार; हिंदी-मराठीत पाहता येणार चित्रपट
4

Raja Shivaji TV Premiere: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ आता टीव्हीवर येणार; हिंदी-मराठीत पाहता येणार चित्रपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.